Nephew meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary
Nephew meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Nephew’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा (Example) सहित समजावून सांगितला गेला आहे त्याच बरोबर याचे कौटुंबिक नाते-संबंध सुद्धा सांगण्यात आलेले आहेत. ‘Nephew’ चा इंग्रजी उच्चार = नेफीव, नेफ्यू Nephew meaning in Marathi Nephew- मराठी अर्थ भाचा पुतण्या किंवा भाचा भावाच्या मुलाला ‘पुतण्या‘ म्हणतात. बहिणीच्या मुलाला ‘भाचा‘ … Read more