Nephew meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Nephew meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Nephew’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा (Example) सहित समजावून सांगितला गेला आहे त्याच बरोबर याचे कौटुंबिक नाते-संबंध सुद्धा सांगण्यात आलेले आहेत.

‘Nephew’ चा इंग्रजी उच्चार = नेफीव, नेफ्यू

Nephew meaning in Marathi

Nephew- मराठी अर्थ 
भाचा 
पुतण्या किंवा भाचा

भावाच्या मुलाला ‘पुतण्या‘ म्हणतात.

बहिणीच्या मुलाला ‘भाचा‘ म्हणतात.

English मधे पुतण्या आणी भाचा याना एकच शब्द आहे ‘Nephew‘.

Nephew- नाते संबंध

‘Nephew’ हा शब्द फ़क्त पुरुषा करितांच वापरला जातो.

Nephew हा शब्द खालील कौटुंबिक संबंधांना सूचित करतो.

Fraternal Nephew= फ्रैटरनल नेफ्यू

Brother’s son is called ‘Fraternal Nephew.’ 

सख्या भावाच्या मुलाला इंग्रजी मधे ‘फ्रेटरनल नेफ्यू ‘ म्हटले जाते आणी मराठीत त्याला ‘पुतण्या’ असे म्हणतात.

Sororal Nephew= सोरोरल नेफ्यू

‘Sister’s son is called ‘Sororal Nephew’.

‘सख्या बहीणीच्या मुलाला इंग्रजी मधे ‘फ्रेटरनल नेफ्यू ‘ म्हटले जाते आणी मराठीत त्याला ‘भाचा’ असे म्हणतात.

Half Nephew= हाफ नेफ्यू

The son of one’s half-sibling.

सावत्र भावाच्या मुलाला इंग्रजी मधे ‘हाफ नेफ्यू’ म्हटले जाते आणी मराठीत त्याला सावत्र पुतण्या म्हणतात.

Nephew in law= नेफ्यू इन लॉ

The Wife’s brother’s son or sister’s son is called Nephew-in-law.

बायकोच्या भावाच्या किंवा बहीणीच्या मुलाला इंग्रजी मधे ‘नेफ्यू इन लॉ’ म्हटले जाते तर मराठीत त्याला ‘भाचा’ म्हटले जाते.

Paternal Nephew (पेटरनल नेफ्यू )

कुटुंबात वडिलांच्या बाजूशी संबंधित, वडिलांच्या ‘पुतण्याला’ इंग्रजीत ‘paternal nephew’ म्हणतात. 

Grand Nephew (ग्रैंड नेफ्यू )

पणतू, भावाचा नातू, बहिणीचा नातू याला इंग्रजीत‘ Grand Nephew‘ म्हणतात.

Nephew-Example

‘Nephew’ हा शब्द एक Noun (नाम, संज्ञा) आहे.

See also  Might Have Been - Meaning In Hindi

‘Nephew’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण: 

Eng: My nephew is a very brilliant student in school.
मराठी: माझा पुतण्या/भाचा शाळेत खूप हुशार विद्यार्थी आहे.

Eng: Akshay is my friend’s fraternal nephew.
मराठी: अक्षय हा माझ्या मित्राचा बंधू पुतण्या आहे.

Eng: My all nephews and nieces gather today for my birthday.
मराठी: आज माझ्या वाढदिवसासाठी माझे सर्व पुतणे व भाच्या एकत्र येतात.

Eng: Actually, Ramesh is my half nephew.
मराठी: वास्तविक, रमेश हा माझा सावत्र पुतण्या आहे.

Eng: My sororal nephew gets a role in a Hollywood movie.
मराठी: माझ्या बहीणीच्या मुलाला हॉलिवूड चित्रपटात भूमिका भेटली आहे.

Eng: Today my nephew-in-law came to my house to meet his auntie.
मराठी: आज माझ्या बायकोच्या भावाचा मुलगा त्याच्या मावशीला भेटायला माझ्या घरी आला.

Eng: All my nephews and nieces go to Mahabaleshwar for a picnic.
मराठी: माझे सर्व पुतणे व भाच्या सहलीसाठी महाबळेश्वरला जातायत.

Eng: I love my all nephews and nieces.
मराठी: मला माझे पुतण्या आणि भाच्या आवडतात.

‘Nephew’ चे इतर अर्थ

nephew and niece- पुतणे आणि भाची

Grandnephew- पुतण्याचा किंवा भाच्यांचा मुलगा

nephew love- पुतण्याचे प्रेम

my nephew- माझा पुतण्या

nephew girl- पुतण्याची मुलगी

nephew marriage- पुतण्याचे लग्न

my cute nephew- माझा गोंडस पुतण्या

🎁 Niece शब्दाचा सोपा अर्थ मराठीत

🎁 Nepotism शब्दाचा सोपा अर्थ मराठीत

🎁 Nephew meaning in English-Easy explanation

Leave a Comment