I Promise You, No Matter What Happens – Meaning In Hindi

I promise you no matter what happens I will be there with you always meaning in Marathi: या लेखात या इंग्रजी वाक्याचा (sentence) अर्थ सोप्या मराठी मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर या सारख्या अन्य समान (similar) वाक्यांचे अर्थ सुद्धा दीले गेले आहेत.

या इंग्रजी वाक्याचा मराठी उच्चार (pronunciation)= आय प्रॉमिस यू नो मैटर व्हॉट हैप्पेन्स आय विल बी देअर विथ यू ऑलवेज

English: I promise you no matter what happens I will be there with you always.
Marathi: मी तुम्हाला / तुला वचन देतो की काहीही झाले तरी मी नेहमी तुमच्यासोबत / तुझ्याबरोबर असेन.

इतर उदाहरणे (Other Examples)

English: My love for you will remain constant, no matter what happens.
Marathi: काहीही झाले तरी मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन.

English: I will always love you no matter what happens between us.
Marathi: आपल्या दोघांमध्ये काहीही झाले तरी मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन. / आपल्यामध्ये काहीही झाले तरी मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन.

English: I may not always be there with you, but I will always be there for you.
Marathi: मी कदाचित तुझ्यासोबत नेहमीच नसेन, पण मी नेहमी तुझ्यासाठी तिथे असेन.

English: Whenever you need me I will always be there for you.
Marathi: जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल, तेव्हा मी तुमच्यासाठी नेहमीच तेथे असेल.

English: Thank you for always being with me.
Marathi: सदैव माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद.

English: I am always there for you.
Marathi: मी सदैव तुझ्या सोबत आहे. / मी सदैव आहे, तुझ्यासाठी. / मी नेहमीच तुझ्या सोबत आहे.

English: I will always be with you.
Marathi: मी सदैव तुझ्यासोबत असेन.

English: I will always be with you, honey.
Marathi: मी नेहमी तुझ्याबरोबर असेन, प्रिय.

See also  Endeavour meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Read More:- Nothing Can Inspire You More Than Your Dreams Meaning In Marathi

English: I will always be with you forever.
Marathi: मी सदैव तुझ्यासोबत असेन. / मी नेहमी तुझ्यासोबत असेन.

English: I will be there for you.
Marathi: मी तुझ्यासाठी / तुमच्यासाठी तिथे असेन.

English: I will be there for you, honey.
Marathi: मी तुझ्यासाठी तिथे असेन, प्रिय.

I promise you no matter what happens I will be there with you always meaning in Marathi

Leave a Comment