I Love You With All My Heart And I Wish You The Best In Life Meaning In Marathi: या लेखात या इंग्रजी वाक्याचा (sentence) अर्थ सोप्या मराठी मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर या सारख्या अन्य समान (similar) वाक्यांचे अर्थ सुद्धा दीले गेले आहेत.
या इंग्रजी वाक्याचा मराठी उच्चार (pronunciation)= आय लव यू विथ ऑल माय हार्ट एंड आय विश यू द बेस्ट इन लाइफ
English: I love you with all my heart and I wish you the best in life.
Marathi: मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि तुला आयुष्यात चांगल्या साठी शुभेच्छा देतो.
Table of Contents
उदाहरणे (Examples)
English: I am not the best but I promise I will love you with all my heart.
Marathi: मी सर्वोत्तम नाही पण मी वचन देतो की मी तुझ्यावर मनापासून प्रेम करीन.
English: I love you with all my heart and soul.
Marathi: मी तुझ्यावर मनापासून आणी आत्म्या पासून प्रेम करतो.
English: I love you with all my heart.
Marathi: मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो.
English: You are all the thoughts in my head and all the love in my heart.
Marathi: माझ्या डोक्यात सगळे फक्त तुझेच विचार आहेत आणि तुझ्याबद्दलचे सर्व प्रेम माझ्या हृदयात आहे.
English: I love you from the bottom of my heart.
Marathi: मी हृदया पासून तुझ्यावर प्रेम करतो.
English: I wish you the best in life.
Marathi: मी तुम्हाला सर्वोत्तम आयुष्यासाठी शुभेच्छा देतो..
English: Wishing you a beautiful day full of love and happiness.
Marathi: तुम्हाला प्रेम आणि आनंदाने भरलेल्या सुंदर दिवसाच्या शुभेच्छा.
इतर उदाहरणे (Other Examples)
English: My wish for you on your birthday is that you are and will always be happy and healthy.
Marathi: तुझ्या वाढदिवशी तुझ्यासाठी माझी इच्छा आहे की तू नेहमी आनंदी आणि निरोगी रहा.
English: Wish you both all the happiness in the world.
Marathi: तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख मिळो.
English: Wish you success and happiness in everything you do.
Marathi: तू करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत तुला यश आणि आनंदा मिळो.
English: I wish you all success in your life.
Marathi: मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देतो.
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.