Urge meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Urge’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.
‘Urge’ चा उच्चार= अज, अर्ज
Table of Contents
Urge meaning in Marathi
‘Urge’ म्हणजे काहीतरी करण्याची किंवा काहीतरी मिळवण्याची तीव्र इच्छा.
1. जर तुम्हाला एखाद्याने काही कार्य करावेसे वाटत असेल तर ते काम करण्यासाठी त्याला आग्रह करणे किंवा विनंती करणे.
Urge- मराठी अर्थ |
noun (संज्ञा, नाम) |
तीव्र इच्छा |
आवेग |
आग्रह |
आवश्यकता |
विनंती |
तीव्र आकांक्षा |
उत्कट इच्छा |
verb (क्रियापद) |
विनती करणे |
आग्रह धरणे |
गळ घालणे |
प्रवृत्त करणे |
प्रेरित करणे |
उद्युक्त करणे |
पुढे जायला लावणे |
Urge-Example
‘Urge’ हा शब्द noun (संज्ञा, नाम) आणि verb (क्रियापद) या दोन्ही रुपात कार्य करतो.
‘Urge’ शब्दाचा past tense (भूतकाळ) Urged आहे आणि याचा present tense (वर्तमान काळ) Urging आहे.
‘Urge’ शब्दाचा plural noun (बहुवचन संज्ञा) Urge’s आहे.
‘Urge’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.
उदाहरण:
English: I urged my parents to buy a cycle for me.
Marathi: मी माझ्या पालकांना माझ्यासाठी सायकल विकत घेण्याचा आग्रह केला.
English: My wife urged me to quit smoking.
Marathi: माझ्या पत्नीने मला धूम्रपान सोडण्याचा आग्रह केला.
English: I urge my wife for tea frequently.
Marathi: मी माझ्या पत्नीला वारंवार चहासाठी आग्रह करतो.
English: The teacher urged students to wear their masks.
Marathi: शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मास्क घालण्याचे आवाहन केले.
English: I feel a frequent urge to pee due to diabetes.
Marathi: मला मधुमेहामुळे वारंवार लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवते.
English: Indian government urges people to follow corona guidelines.
Marathi: भारत सरकार लोकांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करते.
English: He controlled his urge to smoke cigarettes.
Marathi: त्याने सिगारेट ओढण्याची इच्छा नियंत्रित केली.
English: Speaker politely urges the audience to switch off their mobile.
Marathi: स्पीकर विनम्रपणे श्रोत्यांना त्यांचा मोबाईल बंद करण्याचे आवाहन करतात.
English: His friends rejected his urge of wine drinking.
Marathi: त्याचा दारू पिण्याचा आग्रह त्याच्या मित्रांनी नाकारला.
English: Politely ticket checker urged everybody to show their tickets.
Marathi: विनम्रपणे तिकीट तपासनीसने सर्वांना तिकीट दाखविण्याचे आवाहन केले.
‘Urge’ चे इतर अर्थ
urge on- आग्रह करणे
urge incontinence- आग्रह असंयम
soul urge- आत्मा आग्रह
inner urge- अंतर्गत इच्छा
irresistible urge- अदम्य इच्छाशक्ती
urge upon- आग्रह करणे
conative urge- जन्मजात तीव्र इच्छा
urge person- आग्रही व्यक्ती
urge time- आग्रह वेळ
urge life- जीवन उद्युक्त करा
resist the urge- आग्रहाचा प्रतिकार करा
resist the urge altogether- आग्रहाचा पूर्णपणे प्रतिकार करा
strong urge- तीव्र इच्छाशक्ती
soul urge number- आत्मा आग्रह क्रमांक
urge to pee- लघवी करण्याची इच्छा
I urge you- मी तुम्हाला विनंती करतो
i urge you to hold on- मी तुम्हाला थांबण्याची विनंती करतो
i urge you to- मी तुम्हाला विनंती करतो
invitation to urge- आग्रह करण्याचे आमंत्रण, विनंती करण्यासाठी आमंत्रण
get the urge- इच्छा असणे, इच्छाशक्ती मिळवा
overwhelmed urge- जबरदस्त तीव्र इच्छा
natural urge- नैसर्गिक इच्छा
creative urge- सर्जनशील इच्छा
uncontrollable urge- अनियंत्रित इच्छा
urge you- तुम्हाला आग्रह करतो
urge you to- तुम्हाला आग्रह करतो
urge man- माणसाला आग्रह करा
frequent urge to pee- वारंवार लघवी करण्याची इच्छा
urge to nest- घरटे करण्याचा आग्रह
pressing urge- तीव्र इच्छा
urge out- आग्रह करणे
urge management- आग्रह व्यवस्थापन
‘Urge’ Synonyms-antonyms
‘Urge’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.
desire |
compulsion |
craving |
appetite |
longing |
urgency |
lust |
yearning |
impulse |
wish |
need |
‘Urge’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.
hate |
distaste |
indifference |
disgust |
dislike |
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.