Siblings meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Siblings meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Siblings’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा (Example) सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Siblings’ चा उच्चार= सिबलिंग्स, सिब्लिंग्स

Siblings meaning in Marathi

‘Siblings’ म्हणजे आपले भाऊ किंवा बहीण.

एकाच आई वडिलांच्या सख्या मुलांना इंग्रजीत एकमेकांचे ‘Siblings’ म्हटले जाते.

जर आपणास 2 भाऊ आणि 1 बहिण आहे, म्हणजे आपणास 3 ‘Siblings’ आहेत.

जर आपणास 2 भाऊ किंवा बहिणी आहेत, म्हणजे आपणास 2 ‘Siblings’ आहेत.

Siblings- मराठी अर्थ 
भावंड
भावंडे
सक्खे भाऊ किंवा बहीण
भाऊ
बहीण
एकाच आई वडिलांची सक्खी मुले 
एखाद्याचा भाऊ किंवा बहीण

‘Siblings’ हा एक gender-neutral शब्द आहे, याचा अर्थ तो पुलिंगी किंवा स्त्रीलिंगी या सारख्या कोणत्याही लिंगाला (gender) सूचित करत नाही.

जेव्हा कोणी असे म्हणते की त्याला दोन ‘siblings’ आहेत याचा अर्थ त्याला दोन भाऊ किंवा बहीणी आहेत. कारण ‘siblings’ हा शब्द कोणत्याही लिंगाला (gender) दर्शवत नाही.

Siblings-Example

‘Sibling’ एक noun (संज्ञा, नाम) आहे आणी याचे plural noun (अनेकवचनी नाम) Sibling’s आहे.

‘Siblings’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: They are siblings but behave like friends with each other.
Marathi: ते भावंडे आहेत पण एकमेकांशी मित्रांसारखे वागतात.

English: I don’t have any siblings, I am an only child of my parents.
Marathi: मला कोणीही भावंडे नाहीत, मी माझ्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे.

English: I have three siblings, two sisters and one brother.
Marathi: मला तीन भावंडे आहेत, दोन बहिणी आणि एक भाऊ.

English: They look so different nobody believes that they are twin siblings.
Marathi: ते इतके भिन्न दिसतात की ते जुळे भावंडे आहेत असा कोणालाही विश्वास नाही.

See also  I Don't Compare Myself With Others - Meaning In Hindi

English: My parents and siblings joined me for a musical concert.
Marathi: माझे आईवडील आणि भावंडे माझ्या सोबत एका संगीताच्या मैफिलीत सामील झाले.

English: How many siblings do you have?
Marathi: तुम्ही किती भावंडे आहात ?

English: I have never seen sibling rivalry with my child.
Marathi: मी माझ्या मुलां मधे एकमेकां साठी वैर कधीच पाहिले नाही.

English: There is a great sibling rivalry between Narendra and his brothers.
Marathi: नरेंद्र आणि त्यांचे भाऊ यांच्यात एकमेकां सोबत मोठी चढाओढ आहे.

English: My older siblings love me very much.
Marathi: माझी मोठी भावंडे माझ्यावर खूप प्रेम करतात.

English: There is a good relationship between me and my younger siblings.
Marathi: मी आणि माझे लहान भावंडे यांच्यात चांगले संबंध आहेत.

‘Siblings’ चे इतर अर्थ

male siblings- भाऊ

female siblings- बहीण

sibling sister- सख्या बहीणी 

sibling brother- सक्खे भाऊ

do you have siblings?- तुला भावंडे आहेत का?

information about siblings- भावंडांविषयी माहिती

I have one sibling- मला एक भावंड आहे.

I have two siblings- मला दोन भावंडे आहेत.

younger siblings- लहान भावंडे

half-siblings- सावत्र भावंडे

sibling rivalry- भाऊ किंवा बहीणी दरम्यान संघर्ष/ प्रतिस्पर्धा

siblings details- भावंडांचा तपशील

siblings details with occupation- व्यवसायासह भावंडांचा तपशील

siblings day- भावंडांचा दिवस

two siblings- दोन भावंडे

non-siblings- भावंड नसलेले

sibling bond- भावंडांचे बंधन

sibling bonding- भावंडांचे संबंध

siblings love- भावंडांवर प्रेम

step-siblings- सावत्र भावंडे

twin siblings- जुळे भावंडे

‘Siblings’ Synonyms-antonyms

‘Siblings’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

brother or sister
brother
sister
brethren
relative
kin

‘Siblings’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Leave a Comment