Pervert meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Pervert meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द Pervert चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर Pervert चे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

Pervert चा उच्चार = परर्वट, पर्वर्ट, परवर्ट

Pervert meaning in Marathi

‘Pervert’ हे noun (संज्ञा, नाम) आणी verb (क्रियापद) या दोन्ही रुपात कार्य करते.

मराठीत एक noun (संज्ञा, नाम) म्हणून, ‘Pervert’ या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.

स्वपक्षत्याग करणारी व्यक्ती
स्वधर्मत्याग करणारी व्यक्ती
दिशाभूल करणारा माणूस
नैतिक अध:पात झालेली व्यक्ती
विकृत व्यक्ती
विकारग्रस्त व्यक्ति

मराठीत एक verb (क्रियापद) म्हणून ‘Pervert‘ या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.

विपर्यास करणे
भ्रष्ट करणे
ख़राब करणे  
दूषित करणे
विकृत करणे
दुरुपयोग करणे
दिशाभूल करणे

Pervert meaning-verb:

1. कशामध्ये तरी हस्तक्षेप करून त्याला भ्रष्ट करणे, खराब करणे किंवा अशा प्रकारे विकृत करणे की जेणेकरून ते पुन्हा केव्हाही व्यवस्थित होऊ शकत नाही.
2. एखाद्याची दिशाभूल किंवा फसवणूक करण्यासाठी त्याला चुकीची माहिती देणे.
3. जे योग्य आहे त्यापासून दूर नेण्याचे कार्य.

Pervert meaning-noun:

1. अशी व्यक्ती ज्याचे वर्तन, विशेषत: लैंगिक वर्तन (sexual behavior) असामान्य (abnormal) आणि अस्वीकार्य (unacceptable) मानले जाते.
2. ज्याची नैतिकता विकृत भावनांमध्ये बदलली आहे.

Pervert Example

Pervert चे अनेकवचन Pervert’s आहे.

‘Pervert’ या शब्दाने वाक्य (Sentence) बनवताना त्यामध्ये perverts, perverted आणि perverting वापरले जाते.

उदाहरण:

Eng: Due to his perverted nature, everyone hates him.
Marathi: त्याच्या विकृत स्वभावामुळे प्रत्येकजण त्याचा तिरस्कार करतो.

Eng: He deliberately perverted the whole project to take revenge.
Marathi: त्याने जाणीवपूर्वक बदला घेण्यासाठी संपूर्ण प्रकल्प विकृत केला.

See also  Regret meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Eng: Any misleading information perverts the mind of young children.
Marathi: कोणतीही दिशाभूल करणारी माहिती लहान मुलांच्या मनाला दूषित करते.

Eng: Perverts people like this are poison for society.
Marathi: यासारखे विकृत लोक समाजासाठी विष आहेत.

Eng: Those perverts are trying to harass women on the crowded bus.
Marathi: गर्दी असलेल्या बसमध्ये हे विकृत लोक महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Eng: Criminal people try to pervert good people to make money.
Marathi: गुन्हेगार पैसे मिळवण्यासाठी चांगल्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात.

Eng: He was jailed for three years for trying to pervert the course of justice.
Marathi: न्यायाचा मार्ग विकृत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याला तीन वर्षांची तुरूंगवास भोगावा लागला.

Eng: They were arrested for anti-national activity and perverting the course of justice.
Marathi: त्यांना देशद्रोही कारवायांमुळे आणि न्यायाचा मार्ग विकृत करण्यासाठी अटक केली गेली.

Eng: They expelled from the company because of perverted activity.
Marathi: विकृत क्रियाकलापामुळे त्यांना कंपनीमधून हाकलून दिले गेले.

Eng: women must complain to police those perverted who try to exploit them sexually.
Marathi: लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणारया विकृत व्यक्तींची महिलांनी पोलिसांत तक्रार दिली पाहिजे.

‘Pervert’ Synonyms-antonyms

‘Pervert’ चे verb व noun चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Verb (क्रियापद)-

distort
corrupt
misapply
misuse
warp
falsify
misrepresent
debauch
debase
garble

Noun (संज्ञा, नाम)-

sicko
weirdo
deviant
debauchee
degenerate

‘Pervert’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

‘Pervert’ चे अन्य अर्थ

you are a pervert- आपण विकृत आहात

pervert person- विकृत व्यक्ति

perverse thinking- विकृत विचार

perviness- व्यापकता

pervert the court of justice- न्यायालयाची दिशाभूल करणे

See also  Deity meaning in Tamil | தமிழில் எளிதான அர்த்தம் | Indian அகராதி

bloody pervert- रक्तरंजित विकृत

pervert man- विकृत माणूस

you are such a pervert- तू असा विकृत आहेस

perverted mind- विकृत मन

pervert name- विकृत नाव

closet pervert- कोठडी विकृत

🎁 Revert शब्दाचा सोपा अर्थ मराठीत 

Leave a Comment