Crush meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Crush meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Crush’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा (Example) सहित समजावून सांगितला गेला आहे त्याच्या समानार्थी आणी विरुद्धार्थी शब्दा सहित.

Crush चा उच्चार = क्रश

Crush meaning in Marathi

‘Crush’ शब्दाचा मराठीत अर्थ खालील प्रमाणे आहे.

चिरडणे 
चुरगळणे  
चेपून टाकणे  
जमीनदोस्त करणे 
पूर्णपणे  नाश करणे 
कुसकरणे
कोणावर प्रेम असणे 
प्रेमी / प्रेमिका 
किशोरवयीन व्यक्तीचा तात्पुरता प्रणय
तरुण वयातील क्षण भंगुर प्रेम 

Crush meaning with example

Crush meaning in Marathi

Crush noun

➡ थोड्या काळासाठी प्रेमाची तीव्र भावना.

सर्वसाधारणपणे युवक क्रश (crush) हा शब्द जास्त करून एकतर्फी प्रेमा साठी वापरतात.

क्रश (crush) हा शब्द तरुण वर्गात खूप लोकप्रिय आहे आणि बहुतेक सर्वजण याचा वापर करतात. जसे की-

I love my crush= मी तिच्यावर/त्याच्यावर प्रेम करते/करतो.

He is my crush= तो माझे प्रेम आहे.

My first crush= माझे पहिले प्रेम.

Crush girl= आवडती मुलगी 

I have a crush on you= माझे तुझ्यावर प्रेम आहे.

your crush= तुझी प्रेमिका, तुझा प्रियकर 

Dear crush= प्रिय प्यारी, प्रिय प्रेम

यंगस्टर्स Crush (क्रश) हा शब्द कशा प्रकारे वापरतात ते आपणास खाली दिलेल्या उदाहरणा वरुन लक्षात येईल. 

Crush Example:

Eng: She is my crush. I can’t live without her.
Marathi: माझे तिच्यावर प्रेम आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही.

Eng: My all friend knows she is my crush.
Marathi: माझ्या सर्व मित्रांना माहित आहे की माझे तिच्यावर प्रेम आहे.

Eng: Her friend knew that I am his crush.
Marathi: तिच्या मैत्रिणीला माहित होतं की तिचे माझ्यावर प्रेम आहे.

See also  Secular meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Eng: My crush on her in old days was really unbelievable.
Marathi: जुन्या काळात तिच्यावरील माझे प्रेम खरोखरच अविश्वसनीय होते.

Eng: Teenager love most time is just a crush for short period.
Marathi: पौगंडावस्थेतील प्रेम बहुतेक वेळा अल्प कालावधीसाठी असते.

Idiom- मुहावरा

Idiom: Crush someone 

Eng: Be fascinated with someone.
मराठीत अर्थ = कोणावर तरी मोहित होने.

Example

Eng: Most young men have a crush on a sportscar.
Marathi: बहुतेक तरुणांना स्पोर्ट्स कारचे आकर्षण असते.

Crush verb

1. वस्तुला नुकसान करण्यासाठी किंवा तोड्न्यसाठी जबरदस्तीने पीळने अथवा दाबने. 
2. काहीतरी तोडून त्याचे तुकडे करने किंवा रगडून पावडर बनवने.
3. एखाद्याला पूर्णपणे पराभूत करणे.

Examples:

Eng: He crushed glass so hard it breaks into pieces.
Marathi: त्याने काचेला जबरदस्तिने दाबले आणी तिचे तुकडे केले.

Eng: They crushed the army of opponents so badly they never stand up again.
Marathi: त्यांनी विरोधकांच्या सैन्यास इतक्या वाईट रीतीने चिरडून टाकले की ते पुन्हा कधी उभे राहीले नाही.

Eng: Angry mob crushes the police barricade.
Marathi: संतप्त जमावाने पोलिसांचे बॅरिकेड चिरडले.

Eng: He was crushed beneath a train.
Marathi: तो एका रेल्वेच्या खाली चिरडला गेला.

Eng: He crushes sugar cane in a machine to get the juice.
Marathi: तो रस घेण्यासाठी मशीनमध्ये ऊस गाळपतो.

Eng: The new government ruthlessly crushes all its opponents.
Marathi: नवीन सरकारने निर्लज्जपणे आपल्या सर्व विरोधकांना चिरडून टाकले.

Crush verb

गर्दीमुळे अस्वस्थ/अनावश्यक दबाव निर्माण होतो.

Examples:

Eng: People really crushed one another in that small place.
Marathi: त्या छोट्या ठिकाणी लोकांनी खरोखरच एकमेकांना चिरडले.

Eng: At that long march protestors really crushed each other.
Marathi: त्या लाँग मार्चमध्ये निदर्शकांनी खरोखरच एकमेकांना चिरडले.

See also  Access meaning in Hindi | आसान मतलब हिंदी में | Meaning in Hindi

Synonyms of Crush

‘Crush शब्दाचे समानार्थी शब्द या प्रकारचे आहेत.

Squash 
Compress 
Mash 
Squeeze 
Press 
Mangle 
Flatten 

Antonyms of Crush

‘Crush शब्दाचे विरुद्धार्थी शब्द या प्रकारचे आहेत.

Leave a Comment