Anything Else meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Hindi Meaning

Anything Else meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Anything Else’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Anything Else‘ चा उच्चार (pronunciation)= एनीथिंग एल्स

Anything Else meaning in Marathi

‘Anything Else’ म्हणजे अन्य कोणतीही गोष्ट (Any other thing).

‘Anything else’ चा वापर सामान्यतः जेव्हा एखादी गोष्ट अज्ञात (unknown) किंवा अनिर्दिष्ट (unspecified) असते तेव्हा केला जातो.

सामान्यत: आपण प्रश्नार्थक वाक्यासह ‘Anything else’ वापरतो.

English: Do you want anything else?
Marathi: तुला अजून काही पाहिजे?

English: Do you want to tell me anything else?
Marathi: तुला मला आणखी काही सांगायचे आहे का?

English: Was he telling anything else?
Marathi: तो अजून काही सांगत होता का?

English: Anything else I can help with?
Marathi: मी आणखी काय मदत करू शकतो?

‘Anything Else’ मराठी अर्थ 
अजून काही
आणखी काही
इतर काही
काही इतर
या व्यतिरिक्त

Anything Else-Example

‘Anything Else’ हा ‘Anything’ या शब्दाचा वाक्यांश (phrase) आहे.

‘Anything’ हे सर्वनाम (pronoun) आहे आणि ‘Else’ हे क्रियाविशेषण (adverb) आहे.

‘Anything Else’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

Examples:

English: Please let me know if you need anything else from my side.
Marathi: माझ्याकडून तुम्हाला आणखी काही हवे असल्यास कृपया मला कळवा.

English: Is there anything else we should know about you or your application?
Marathi: तुमच्या किंवा तुमच्या अर्जाबद्दल आम्हाला आणखी काही माहिती असायला हवी का?

English: Is there anything else you would like to add?
Marathi: तुम्हाला आणखी काही जोडायचे आहे का?

See also  Dignity meaning in Tamil | தமிழில் எளிதான அர்த்தம் | அகராதி

English: Is there anything else you would like to add in support of your college application?
Marathi: तुमच्या महाविद्यालयीन अर्जाच्या समर्थनार्थ तुम्हाला आणखी काही जोडायचे आहे का?

English: Anything else I should know about you?
Marathi: मला तुमच्याबद्दल आणखी काही माहित असले पाहिजे?

English: Anything else I may assist you with?
Marathi: मी तुम्हाला आणखी काही मदत करू शकतो?

English: I love you more than anything else.
Marathi: मी तुझ्यावर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करतो. / मी तुझ्यावर इतर कोणापेक्षा जास्त प्रेम करतो.

English: I like winning more than anything else.
Marathi: मला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जिंकणे आवडते.

English: Love god more than anything else.
Marathi: इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा देवावर प्रेम करा.

English: More important than anything else.
Marathi: इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्वाचे.

English: Anything else you want to say?
Marathi: अजून काही सांगायचे आहे का?

English: Do you need anything else?
Marathi: तुला अजून काही हवे आहे का?

English: Do you need anything else from me?
Marathi: तुला माझ्याकडून आणखी काही हवे आहे का?

English: Do you remember anything else?
Marathi: अजून काही आठवतंय का?

English: I couldn’t think of anything else to add.
Marathi: मी आणखी काही जोडण्यासाठी विचार करू शकत नाही.

English: I don’t want anything else.
Marathi: मला दुसरे काही नको आहे.

English: Do you want to eat anything else?
Marathi: अजून काही खायचे आहे का?

English: Do you want to write anything else?
Marathi: अजून काही लिहायचे आहे का?

English: Did he ask you anything else?
Marathi: त्याने तुला अजून काही विचारलं का? 

English: Did you tell him anything else?
Marathi: तू त्याला अजून काही सांगितलंस का?

See also  Supposed meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

English: Did you do anything else?
Marathi: तू अजून काही केलंस का? / तू आणखी काही केलेस का?

English: Did he give you anything else?
Marathi: त्याने तुला आणखी काही दिले का?

English: Have anything else?
Marathi: अजून काही आहे का?

English: Tell me anything else.
Marathi: अजून काही सांग.

English: Do you have anything else you’d like to tell me, Mr. Rodriguez?
Marathi: मिस्टर रॉड्रिग्ज, तुम्हाला आणखी काही सांगायचे आहे का?

English: Anything else you can tell me?
Marathi: तुम्ही मला आणखी काही सांगू शकता का?

English: If you think of anything else, please don’t hesitate to contact me.
Marathi: तुम्हाला आणखी काही वाटत असल्यास, कृपया माझ्याशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका.

English: Is there anything else, sir?
Marathi: अजून काही आहे का सर?

English: Anything else I can help you with?
Marathi: मी तुम्हाला आणखी काही मदत करू शकतो का?

English: Do you know anything else in this matter?
Marathi: तुम्हाला या प्रकरणात आणखी काही माहिती आहे का?

English: Is there anything else that we can talk about?
Marathi: आपण बोलू शकतो असे आणखी काही आहे का? / आणखी काही आहे का ज्याबद्दल आपण बोलू शकतो?

English: Before anything else, preparation is the key to success.
Marathi: इतर कोणत्याही गोष्टीपूर्वी, तयारी ही यशाची गुरुकिल्ली आहे.

English: I won’t remember anything else.
Marathi: मला बाकी काही आठवणार नाही.

English: Would you like to do anything else?
Marathi: तुम्हाला आणखी काही करायला आवडेल का?

English: Love her more than anything else.
Marathi: तिच्यावर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करा.

Anything Else-Synonym

‘Anything Else’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

See also  Hi meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi
Anything Else
other things
exceptional thing
alternate thing
a different thing
something else
more than that

Anything Else meaning in Marathi

Leave a Comment