Access meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Access meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Access’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Access’ चा उच्चार= ऐक्से᠎स, ऐकसे᠎स

Access meaning in Marathi

‘Access’ शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ आहेत, जसे की:

1. एखाद्या ठिकाणी प्रवेश करण्याचा मार्ग

2. एखाद्या माध्यमापर्यंत पोहचण्याचा आणि त्या साधनाचा वापर करण्याचा अधिकार किंवा संधी.

3. कंपनी किंवा संस्थेत असलेल्या संगणकाच्या स्मृतीत साठवलेली माहिती मिळवण्याची क्रिया.

Access- मराठी अर्थ
noun (संज्ञा, नाम)
प्रवेश
मार्ग
एखाद्या ठिकाणी शिरण्याचा मार्ग
एखादी गोष्ट वापरण्याची संधी
verb (क्रिया)
पोहोच
मध्ये प्रवेश

Access-Example

‘Access’ हे noun (संज्ञा, नाम) आणि verb (क्रियापद) या दोन्ही प्रकारांमध्ये कार्य करते.

‘Access’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: The only access to my village is a mountain narrow road.
Marathi: माझ्या गावात पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अरुंद डोंगराळ रस्ता.

English: My friend gave me access to his internet.
Marathi: माझ्या मित्राने मला त्याच्या इंटरनेटवर प्रवेश दिला.

English: I had no internet access.
Marathi: माझ्याकडे इंटरनेट सुविधा नव्हती.

English: Students get access to college premises after showing identity cards.
Marathi: ओळखपत्र दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरात प्रवेश मिळतो.

English: Bank grants access to the customers only during working hours.
Marathi: बँक ग्राहकांना फक्त कामाच्या वेळेत प्रवेश देते.

English: Press enter button to access your account.
Marathi: आपल्या खात्यात प्रवेश करण्यासाठी एंटर बटण दाबा.

English: Poor children can’t access to good education.
Marathi: गरीब मुलांना चांगल्या शिक्षणाची संधी मिळत नाही.

See also  Seldom meaning in Hindi | आसान मतलब हिंदी में | Meaning in Hindi

English: The company provides you internet access for communication purposes.
Marathi: संपर्क हेतूने कंपनी तुम्हाला इंटरनेट उपलब्ध करून देते.

English: Internet access is required for students to participate in online classes.
Marathi: विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात सहभागी होण्यासाठी इंटरनेटचा वापर आवश्यक आहे.

English: They increased the access amount for guitar classes.
Marathi: त्यांनी गिटार वर्गासाठी प्रवेशाची रक्कम वाढवली.

English: Young people can’t access employment in the corona period.
Marathi: कोरोनाच्या काळात तरुणांना रोजगार मिळू शकत नाही.

English: The patient was granted access to a doctor without an appointment.
Marathi: अपॉइंटमेंटशिवाय रुग्णाला डॉक्टरकडे प्रवेश दिला गेला.

English: Museum granted access for students.
Marathi: संग्रहालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला.

English: In the corona period, no one was grant access to the delivery locations.
Marathi: कोरोना काळात, डिलिव्हरीच्या ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता.

English: You will be access to infinite information through books.
Marathi: आपल्याला पुस्तकांद्वारे अनंत माहिती मिळू शकेल.

English: At the party, there was access for guests to food and wine.
Marathi: पार्टीमध्ये पाहुण्यांसाठी जेवण आणि वाइनची सोय होती.

English: People were denied access to the library because of renovation work.
Marathi: नूतनीकरणाच्या कामामुळे लोकांना ग्रंथालयात प्रवेश नाकारण्यात आला.

English: Unauthorized access to company premises is strictly prohibited.
Marathi: कंपनीच्या परिसरात अनधिकृत प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे.

English: The ladder gave access to the terrace of the house.
Marathi: शिडीने घराच्या छतावर प्रवेश दिला.

English: He has access to the company computer.
Marathi: त्याला कंपनीच्या संगणकावर प्रवेश आहे.

‘Access’ चे इतर अर्थ

access denied- प्रवेश नाकारला

access denied notification- प्रवेश नाकारलेली सूचना

access denied reason invalid password- प्रवेश नाकारला कारण अवैध पासवर्ड

See also  Arbitrary meaning in Kannada | ಸುಲಭ ಅರ್ಥ | Meaning in Hindi

access denied for the user- वापरकर्त्यासाठी प्रवेश नाकारला

early access- लवकर प्रवेश, शीघ्र प्रवेश

early access to offers- ऑफरमध्ये लवकर प्रवेश

access code- प्रवेश कोड

consular access- वाणिज्यिदूत प्रवेश

unauthorized access- अनाधिकृत प्रवेश, अनधिकृत पोहोच

access control- पोहोच नियंत्रण, प्रवेश नियंत्रण,

access control system- प्रवेश नियंत्रण प्रणाली

access control list- प्रवेश नियंत्रण यादी

universal access- सार्वत्रिक प्रवेश, सार्वत्रिक पोहोच

quick access- त्वरित पोहोच, जलद प्रवेश

quick access to information- माहिती पर्यंत त्वरित पोहोच, माहितीमध्ये द्रुत प्रवेश

internet access- इंटरनेट प्रवेश, इंटरनेटचा वापर

internet access during calls- कॉल दरम्यान इंटरनेट प्रवेश

internet access required- इंटरनेटचा वापर आवश्यक आहे

access amount- प्रवेश रक्कम

access payment- प्रवेश देय

no access- प्रवेश नाही

no access to- मध्ये प्रवेश नाही

no access to delivery location- वितरण स्थानावर प्रवेश नाही

access granted- प्रवेश करण्याची परवानगी, प्रवेश मंजूर

revoke access- प्रवेश रद्द करा

access code- प्रवेश कोड, पोहोच कोड

lounge access- लाउंज प्रवेश

open access- मुक्त प्रवेश

limited access- मर्यादित प्रवेश

access to food- अन्नापर्यंत प्रवेश, अन्नापर्यंत पोहोच

vascular access- संवहनी प्रवेश

access network- नेटवर्कमधे प्रवेश

‘Access’ Synonyms-antonyms

‘Access’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

entrance
entry
ingress
approach
admission
retrieve
acquire
obtain

‘Access’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

egress
rejection
refusal
departure
exit
ejection
expulsion

Access meaning in Marathi

Leave a Comment