When you are alone mind your thoughts meaning in Marathi: या लेखात या इंग्रजी वाक्याचा (sentence) अर्थ सोप्या मराठी मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे.
या इंग्रजी वाक्याचा मराठी उच्चार (pronunciation)= व्हेन यु आर अलोन माइंड यूअर थॉट्स
English: When you are alone mind your thoughts.
Marathi: 1) जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुमच्या विचारांकडे लक्ष द्या. 2) तुम्ही एकटे असताना तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा.
इतर उदाहरणे (Other Examples)
English: Please don’t mind.
Marathi: कृपया वाईट वाटून घेऊ नका.
English: So mind it.
Marathi: तर, हे लक्षात ठेवा.
English: Mind your mind.
Marathi: आपल्या मनावर नियंत्रण ठेवा.
English: I have a million thoughts in my head yet if you ask me I will just smile.
Marathi: माझ्या डोक्यात लाखो विचार आहेत, तरीही तुम्ही मला विचाराल तर मी फक्त हसेन.
English: You mind it?
Marathi: 1) तुमची हरकत आहे का? 2) तुमची हरकत आहे, नाही का?
English: Do you mind it?
Marathi: तुम्हाला काही हरकत आहे का?
English: If you don’t mind.
Marathi: तुमची हरकत नसेल तर.
English: I will mind it.
Marathi: 1) मी ते वाईट मानेन. 2) माझी त्यावर हरकत असेल.
English: Mind your tongue.
Marathi: आपल्या जिभेवर ताबा ठेवा.
English: Are you out of your mind?
Marathi: काय तू वेडा झालायस का?
English: Have you lost your mind?
Marathi: तुझे डोके फिरले आहे का?
English: Am I losing my mind?
Marathi: काय मी, माझे मन गमावत आहे?
English: Mind your language.
Marathi: 1) भाषा जपून वापरा. 2) तोंड संभाळुण बोला.
English: Mind your language to talk with me.
Marathi: माझ्याशी बोलताना तुमच्या भाषेची काळजी घ्या.
English: Mind your own business.
Marathi: तू तुझ्या कामात लक्ष्य घाल.
English: Keep this in your mind.
Marathi: हे तुमच्या मनात ठेवा.
English: Sometimes minding your own business is the best way.
Marathi: 1) कधीकधी, आपल्या स्वतःच्या व्यवसायावर लक्ष ठेवणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. 2) कधीकधी, दुसऱ्याच्या कामात लक्ष देण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या व्यवसायात लक्ष देणे चांगले असते.
English: None of your business.
Marathi: 1) याच्याशी तुझा काही सम्बन्ध नाही. 2) हे तुझे काम नाही.
English: Take care of your thoughts.
Marathi: आपल्या विचारांची काळजी घ्या.
When you are alone mind your thoughts meaning in Marathi
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.