Vulnerable meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi  

Vulnerable meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Vulnerable’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा (Example) सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Vulnerable’ शब्दाचा उच्चार = वलनरेबल, वल्नरबल 

Vulnerable meaning in Marathi

‘Vulnerable’- मराठी अर्थ 
असुरक्षित
घाव घालण्याजोगा
हल्ला करण्याजोगा
अरक्षित
दुबळा
अति संवेदनशील 
कमजोर 

Vulnerable-Example

‘Vulnerable’ हे एक adjective (विशेषण) आहे.

‘Vulnerable’ याचा अर्थ असा आहे की काहीतरी, संभाव्य हल्ला, नुकसान किंवा हानीसाठी योग्य आहे.

‘Vulnerable’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

Eng: The poorly built dam is vulnerable to water flow.
मराठी: खराब बांधलेले धरण पाण्याच्या प्रवाहासाठी असुरक्षित असते.

Eng: Weak peoples are quickly vulnerable to disease.
मराठी: दुर्बल लोकांना त्वरीत रोग होण्याचा धोका असतो.

Eng: Persons who smoke are easily vulnerable to cancer.
मराठी: धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना कॅन्सर होण्याची शक्यता असते.

Eng: Emotional peoples are easily vulnerable to almost everything.
मराठी: भावनिक लोक जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी सहज असुरक्षित असतात.

Eng: Babies are completely vulnerable without their parents.
मराठी: मुले त्यांच्या पालकांशिवाय पूर्णपणे असुरक्षित असतात.

Eng: You must try not to appear vulnerable.
मराठी: आपण कमजोर न दिसण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Eng: Japan is the most vulnerable country to earthquakes.
मराठी: जपान हा भूकंपांचा सर्वाधिक असुरक्षित देश आहे.

Eng: The Fashion industry target youngster to sell their fashionable products.
मराठी: फॅशन इंडस्ट्री तरुणांना त्यांची फॅशनेबल उत्पादने विकण्या साठी लक्ष्य करते.

Eng: Prateek is so vulnerable everyone is trying to exploit him.
मराठी: प्रतीक इतका असुरक्षित आहे की प्रत्येकजण त्याचे शोषण करण्याचा प्रयत्न करतात.

See also  You Are The Man Of My Dreams, I’m Lucky To Have You - Meaning In Hindi

‘Vulnerable’ चे इतर अर्थ

emotionally vulnerable- भावनिकदृष्ट्या असुरक्षित

vulnerable patient- कमजोर रुग्ण

vulnerable species- अति संवेदनशील प्रजाती

vulnerable point- असुरक्षित बिंदू

vulnerable voters- दुबळा मतदार

vulnerable hamlets- असुरक्षित गावे

vulnerable animals- अति संवेदनशील प्राणी

vulnerable group- कमजोर गट

vulnerable section- असुरक्षित विभाग

vulnerable person- दुबळा व्यक्ती

vulnerable side- कमजोर बाजू

‘Vulnerable’ Synonyms-Antonyms

‘Vulnerable’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Unprotected- अरक्षित
Unsafe- असुरक्षित
At-risk- जोखीम
Helpless- असहाय
Endangered- धोक्यात असलेले
Unguarded- असुरक्षित
Weak- कमकुवत
In danger- धोक्यात
In jeopardy- धोक्यात
In peril- संकटात

‘Vulnerable’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Invulnerable- अभेद्य, अखंडनीय 
Unhurt- अभेद्य
Strong- शक्तिशाली
Unattackable- अभेद्य
Untouchable- ज्याला कोणी स्पर्श करू शकत नाही असा
Defendable- बचाव करण्यायोग्य
Vulnerability-Noun

Noun-नाम

Example:

Eng: Sick people have vulnerability if they don’t take medicine to keep themselves well.

मराठी: आजारी लोकानी स्वत:ला चांगले ठेवण्यासाठी औषध न घेतल्यास त्यांच्यासाठी ते असुरक्षित असते.

Eng: Physically weak people always have a vulnerability to diseases.

मराठी: शारीरिकदृष्ट्या कमकुवत लोकांमध्ये नेहमीच रोगांचा धोका असतो.

Eng: Always try to remove the vulnerability, it makes you weaken.

मराठी: असुरक्षितता दूर करण्याचा नेहमीच प्रयत्न करा, असुरक्षितता आपणास कमकुवत बनवते.

Eng: Physically vulnerability makes a man helpless.

मराठी: शारीरिक दुर्बलता माणसाला असहाय्य करते.

Vulnerable meaning in Marathi

Leave a Comment