Veteran meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Veteran meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Veteran’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Veteran’ चा उच्चार= वेटरन, वेट्रन   

Veteran meaning in Marathi

1. ‘Veteran’ म्हणजे एखाद्या क्षेत्रात दीर्घकाळ काम केल्यामुळे त्या क्षेत्रात दीर्घ अनुभव असणारी अनुभवी व्यक्ती.

2. असा एक व्यक्ती ज्याने सशस्त्र दलात सेवा केली आहे आणि ज्याला शक्यतो लढाईचा अनुभव आहे, असा अनुभवी सैनिक किंवा वृद्ध सैनिक.

Veteran- मराठी अर्थ
अनुभवी 
दीर्घानुभवी
अनुभवी मनुष्य
बुजुर्ग
जाणता
कुशल
अनुभवी सैनिक
लष्करात सेवा केलीली व्यक्ती

Veteran-Example

‘Veteran’ शब्द एक noun (संज्ञा, नाम) आहे.

‘Veteran’ याचे plural noun (अनेकवचनी नाम) Veteran’s आहे.

‘Veteran’ आणी Veteran’s या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: He is one of the surviving veterans of the India and Pakistan Kargil war.
Marathi: ते भारत आणि पाकिस्तान कारगिल युद्धातील हयात असलेल्या दिग्गजांपैकी एक आहेत.

English: He is a veteran politician so everybody respects him.
Marathi: तो एक अनुभवी राजकारणी आहे त्यामुळे प्रत्येकजण त्याचा आदर करतो.

English: He is a veteran cricketer and gives training to young cricketers.
Marathi: तो एक अनुभवी क्रिकेटपटू आहे आणि युवा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देतो.

English: He is a veteran actor but nobody gives him work now.
Marathi: तो एक अनुभवी अभिनेता आहे पण त्याला आता कोणीही काम देत नाही.

English: My brother is a veteran of the second world war.
Marathi: माझा भाऊ द्वितीय विश्वयुद्धातील अनुभवी सैनिक आहे.

See also  Employer meaning in Hindi | आसान मतलब हिंदी में | Meaning in Hindi

English: He is a veteran entrepreneur and gives advice to new businessmen.
Marathi: तो एक अनुभवी उद्योजक आहे आणि नवीन व्यावसायिकांना सल्ला देतो.

English: As a veteran doctor, I always help young doctors.
Marathi: एक अनुभवी डॉक्टर म्हणून, मी नेहमीच तरुण डॉक्टरांना मदत करतो.

English: I am a proud Indian Veteran, though I’m retired now.
Marathi: मी एक अभिमानी भारतीय अनुभवी सैनिक आहे जरी मी आता निवृत्त झालो आहे.

English: The new football team gave tough competition to the veteran’s football team.
Marathi: नवीन फुटबॉल संघाने दिग्गज फुटबॉल संघाला एक कठीण स्पर्धा दिली.

English: As a veteran teacher, he was selected as a principal of the school.
Marathi: अनुभवी शिक्षक म्हणून त्यांची शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवड झाली.

‘Veteran’ चे इतर अर्थ

army veteran- सैन्यातील अनुभवी

veteran doctor- अनुभवी डॉक्टर

veteran journalist- ज्येष्ठ पत्रकार

veteran day- अनुभवी दिवस

veteran bores- कंटाळवाणा वृद्ध

veteran girl- अनुभवी मुलगी

veteran teacher- अनुभवी शिक्षक

veteran employee- अनुभवी कर्मचारी

protected veteran- संरक्षित दिग्गज, संरक्षित अनुभवी

veteran actor- ज्येष्ठ अभिनेते, अनुभवी अभिनेता

veteran status- अनुभवी स्थिती

veteran player- अनुभवी खेळाडू

veterinary- पशुवैद्यकीय, पशुवैद्य

war veteran- युद्धातील अनुभवी

are you a veteran- तुम्ही निवृत्त सैनिक आहात का?, तू एक अनुभवी आहेस का?

non-veteran- अनुभवी नाही

atomic veteran- परमाणु अनुभवी, अणु अनुभवी

veteran singer- ज्येष्ठ गायक

happy veterans day- निवृत्त सैनिक दिवसाच्या शुभेच्छा

veteran Gandhian- ज्येष्ठ गांधीवादी

veterans affairs- दिग्गजांचे व्यवहार

veterans administration- दिग्गज प्रशासन, अनुभवी प्रशासन

I am not a protected veteran- मी संरक्षित अनुभवी वयोवृद्ध नाही

I am a protected veteran- मी एक संरक्षित अनुभवी आहे

‘Veteran’ Synonyms-antonyms

‘Veteran’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

past master
master
authority
old hand
expert
maestro
virtuoso
old experienced
established
long-serving
adept
experienced
worldly-wise
proficient
professional
mature
practiced
See also  Lest we forget meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

 ‘Veteran’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

novice
apprentice
recruit

Leave a Comment