Tentative meaning in Marathi: या लेखामध्ये आपल्याला Tentative या इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीत सोप्या पद्धतीने समजावुन सांगितला आहे. त्याच बरोबर या शब्दाचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत
‘Tentative’ शब्दाचा उच्चार = टेनटेटीव, टेंटेटिव
Table of Contents
Tentative meaning in Marathi
1. सुचविले गेले आहे, प्रस्तावित आहे, परंतु अजुन पुष्टी झालेली नाही असा.
2. कशावरही सहमती होण्याची शक्यता असते पण शेवटी जो अंमलात येऊ शकत नाही असा.
3. काहीतरी शक्य आहे परंतु निश्चित नाही असा.
4. आत्मविश्वास नसलेला, अनिश्चित असा.
Tentative मराठी अर्थ |
संभावित |
अस्थायी |
तात्पुरता |
प्रयोगात्मक |
सावध |
घुटमळणारा |
अनिश्चित |
Tentative Example
‘Tentative’ हे Adjective (विशेषण) आहे.
‘Tentative’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्य (Sentences) खालील प्रमाणे आहेत.
उदाहरण:
Eng: His all plans are tentative; this is the primary reason for his failure.
मराठी: त्याच्या सर्व योजना तात्पुरत्या आहेत; हे त्याच्या अपयशाचे मुख्य कारण आहे.
Eng: He is not sure about this, he is tentative.
मराठी: त्याला याची खात्री नाही, तो या बाबत अनिश्चित आहे.
Eng: It really irritates me he is tentative about everything.
मराठी: मला त्याची खरोखर चीड येते कारण तो प्रत्येक गोष्टीबद्दल घुटमळणारा असतो.
Eng: He made a tentative offer for the house.
मराठी: त्याने घरासाठी तात्पुरती ऑफर दिली.
Eng: The university declared a tentative date for exams due to the corona pandemic.
मराठी: विद्यापीठाने कोरोना महामारीमुळे परीक्षेसाठी तात्पुरती तारीख जाहीर केली.
Eng: His nervousness showed clearly as he took tentative steps toward the exam hall.
मराठी: जेव्हा त्याने परीक्षा हॉलकडे सावधपणे पाऊल उचलले तेव्हा त्याची चिंताग्रस्तता स्पष्ट झाली.
Eng: He is tentative about the winning of the game.
मराठी: तो खेळाचा डाव जिंकण्याबद्दल अनिश्चित आहे.
Eng: Ramesh remembers everything that is tentative in his life.
मराठी: रमेशला आयुष्यातल्या सर्व गोष्टी आठवतात ज्या तात्पुरत्या होत्या.
Tentative के अन्य अर्थ
Tentative list = तात्पुरती यादी
Tentative exam date = परीक्षेची अनिश्चित तारीख
Tentative delivery = संभावित वितरण
Tentative quantity = अस्थायी प्रमाण
Tentative rate = तात्पुरते मूल्य
Tentative date = संभावित तारीख
Tentative date of joining = सामील होण्याची तात्पुरती तारीख
Tentative Synonyms-Antonym
‘Tentative’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.
Tentative- समानार्थक शब्द |
Unconfirmed |
Uncertain |
Unconfident |
Unsettled |
Unsteady |
Hesitant |
Doubtful |
Provisional |
Indefinite |
Experimental |
Not sure |
Not final |
‘Tentative’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.
Tentative (विरुद्धार्थी शब्द) |
Definite |
Confident |
Steady |
Certain |
Settled |
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.