Spam meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Spam meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Spam’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Spam’ चा उच्चार= स्पॅम, स्पैम

Spam meaning in Marathi

1. ‘Spam’ म्हणजे असे अवांछित (नको असलेले) ईमेल जे उत्पादन किंवा इतर गोष्टीची जाहिरात करण्यासाठी बर्‍याच लोकांना पाठविले जातात.

2. ‘Spam’ हे अवांछित (अनावश्यक) संदेश आहेत जे मार्केटिंग कंपन्यां द्वारे आपल्या संदेश बॉक्समध्ये पाठविले जातात.

3. ‘Spam’ म्हणजे मोठ्या प्रमाणात पाठविले गेलेल अवांछित संदेश.

Spam- मराठी अर्थ
अवांछित (नको असलेले) ईमेल किंवा मेसेज
जंक (निरूपयोगी) ईमेल
अनावश्यक ई-मेल किंवा संदेश
मसाला भरुन ठेवलेले डुकराचे मास (स्पॅम त्याचे व्यापारी नाव आहे.)

Spam-Example

‘Spam’ हे एक noun (संज्ञा, नाम) आहे.

‘Spam’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: Spam is an unwanted advertising message sent by marketing companies to your message box.
Marathi: स्पॅम हा मार्केटींग कंपन्यांनी तुमच्या मेसेज बॉक्सवर पाठविलेला अवांछित जाहिरात संदेश आहे.

English: My Gmail account inbox is full of spam emails.
Marathi: माझे जीमेल खाते इनबॉक्स स्पॅम ईमेलने भरलेले आहे.

English: Almost daily I receive spam messages on my mobile.
Marathi: जवळजवळ दररोज मी माझ्या मोबाइलवर स्पॅम संदेश प्राप्त करतो.

English: Mobile phone spam is generally less pervasive than email spam.
Marathi: मोबाइल फोन स्पॅम सामान्यत: ईमेल स्पॅमपेक्षा कमी व्यापक असतो.

English: True caller is the best app to recognize and block spam calls and messages.
Marathi: स्पॅम कॉल आणि संदेश ओळखण्यासाठी आणि अवरोधित करण्यासाठी ट्रू कॉलर हा एक उत्तम ऐप आहे.

See also  Spouse meaning in English | Easy explanation | Meaning in Hindi

English: Email spam is also known as junk email or unsolicited bulk email.
Marathi: ईमेल स्पॅम जंक ईमेल किंवा अनपेक्षित बल्क ईमेल म्हणून देखील ओळखला जातो.

English: Spammers use tools to sent bulk emails at a time to a large number of people. 
Marathi: स्पॅमर्स मोठ्या संख्येने लोकांना एका वेळी मोठ्या प्रमाणात ईमेल पाठविण्यासाठी टूल वापरतात.

English: Many Governments made a law against spam in their countries.
Marathi: बर्‍याच सरकारांनी त्यांच्या देशांमध्ये स्पॅमविरूद्ध कायदा केला आहे.

Spam’ चे इतर अर्थ

it’s spam- हा अवांछित संदेश / ई-मेल आहे

spam email- अवांछित ई-मेल

spam message- अवांछित संदेश

spam call- अवांछित कॉल, स्पॅम कॉल 

report spam- स्पॅम ची नोंद करा 

spam report- अवांछित ई-मेल अहवाल, स्पैम रिपोर्ट

spam reports in truecaller- ट्रूकॉलर मध्ये स्पॅम अहवाल

spam number- स्पॅम क्रमांक

spam or misleading- स्पॅम किंवा दिशाभूल करणारे

spam mail- अवांछित मेल

suspected spam- संशयित अवांछित ई-मेल

not spam- स्पॅम नाही

spam protection- स्पॅम संरक्षण

Mark as spam- स्पॅम म्हणून चिन्हांकित करा, अवांछित म्हणून चिन्हांकित करा

it’s spam- हे स्पैम आहे

don’t spam- स्पॅम करू नका

report call as spam- स्पॅम म्हणून कॉल नोंदवा

spammer- अवांछित ई-मेल किंवा संदेश पाठवणारा 

‘Spam’ Synonyms-antonyms

‘Spam’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

junk mail
unsolicited mail
junk message
unsolicited message
junk advertisement 
unsolicited advertisement 

‘Spam’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

solicited mail
solicited message
solicited advertisement 

Leave a Comment