Something else meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Something else’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.
‘Something else’ चा उच्चार (pronunciation)= समथिंग एल्स
Table of Contents
Something else meaning in Marathi
‘Something else’ हा ‘Something’ या शब्दाचा वाक्यांश (phrase) आहे.
‘Something else’ का अर्थ:
1. ‘Something else’ म्हणजे, “काहीतरी आश्चर्यकारक (amazing), विशेष (special) किंवा उल्लेखनीय (remarkable) (व्यक्ती किंवा गोष्ट)”.
Note: जेव्हा तुम्ही म्हणता ‘something (काहीतरी) is something else’’ याचा अर्थ ‘हे आश्चर्यकारक आहे किंवा ते आश्चर्यकारक होते’ असा होतो.
English: The goal that he scored was something else.
Marathi: त्याने केलेला गोल काही औरच होता. / त्याने केलेला गोल अप्रतिम होता.
English: That movie was something else.
Marathi: तो चित्रपट उल्लेखनीय होता.
2. ‘Something else’ म्हणजे ‘other things’ म्हणजेच ‘इतर गोष्टी’.
English: Something else about you.
Marathi: तुझ्याबद्दल आणखी काही.
English: Is there something else you are searching for?
Marathi: तुम्ही दुसरे काहीतरी शोधत आहात? / आपण शोधत असलेले दुसरे काहीतरी आहे का?
English: I don’t want to eat pizza. I want to eat something else.
Marathi: मला पिझ्झा खायचा नाही. मला दुसरे काहीतरी खायचे आहे.
Something Else- मराठी अर्थ |
काहीतरी |
आणखी काही |
दुसरे काहीतरी |
अजून काही |
विशेष व्यक्ती |
विशेष वस्तु |
विशेष घटना |
विलक्षण |
नेहमीपेक्षा वेगळा |
प्रभावशाली |
उल्लेखनीय |
Something else-Example
‘Something’ हे सर्वनाम (pronoun) आहे आणि ‘Else’ हे क्रियाविशेषण (adverb) आहे.
‘Something else’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.
Examples:
English: Doing something else?
Marathi: दुसरं काही करतोय?
English: I want something else.
Marathi: मला अजून काहीतरी हवे आहे.
English: You are something else.
Marathi: आपण काहीतरी वेगळे आहात. / तुम्ही उल्लेखनीय आहात.
English: Tell me something else.
Marathi: अजून काही सांगा.
English: Tell me something else about yourself.
Marathi: तुझ्याबद्दल अजून काही सांग. / मला तुमच्याबद्दल थोडे अधिक सांगा.
English: There is something else.
Marathi: अजून काहीतरी आहे. / दुसरे काहीतरी आहे.
English: Let’s talk about something else.
Marathi: अजून काही बोलूया. / चला त्याबद्दल स्वतंत्रपणे बोलूया.
English: Saying something but meaning something else.
Marathi: काही बोलणे पण अर्थ काही वेगळा. / बोलणे काहीतरी पण अर्थ वेगळा.
English: I thought of something else.
Marathi: मी काहीतरी वेगळा विचार केला. / मी अजून काहीतरी विचार केला आहे.
English: Say something else.
Marathi: अजून काही बोला. / दुसरे काहीतरी बोल.
English: I will never try to be something else.
Marathi: मी कधीच वेगळं बनण्याचा प्रयत्न करणार नाही. / मी काही विशेष बनण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही
English: Something else is on your mind.
Marathi: तुमच्या मनात अजून काही आहे. / तुमच्या मनात काहीतरी वेगळे आहे. / तुमच्या मनात दुसरे काहीतरी आहे.
English: This is something else Spiderman.
Marathi: हा काही वेगळाच स्पायडरमॅन आहे.
English: Is there something else you are searching for?
Marathi: आपण शोधत असलेले दुसरे काहीतरी आहे का?
English: If there is something else you need to know, email us or ask us on Facebook.
Marathi: तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचे असल्यास, आम्हाला ईमेल करा किंवा आम्हाला फेसबुक वर विचारा.
English: This mortal is really something else.
Marathi: हे नश्वर खरोखर काहीतरी वेगळे आहे. / हे नश्वर खरे तर काहीतरी वेगळेच आहे.
English: Is it magic or something else?
Marathi: जादू आहे की आणखी काही?
English: Sorry, you’re not like us, you are something else.
Marathi: माफ करा, तुम्ही आमच्यासारखे नाही आहात, तुम्ही काहीतरी विशेष आहात.
English: You don’t belong here they said you’re not like us, you are something else.
Marathi: तू इथला नाहीस ते म्हणाले तू आमच्यासारखा नाहीस, तू काहीतरी वेगळा आहेस. / तू इथला नाहीस, ते म्हणाले तू आमच्यासारखा नाहीस, तू काहीतरी अद्भुत आहेस.
English: I am something else.
Marathi: मी काही वेगळाच आहे. / मी काही विशेष आहे.
English: I don’t want fish. May I have something else instead?
Marathi: मला मासे नको आहेत. त्याऐवजी मला दुसरे काही मिळेल का?
English: Something that looks like something else.
Marathi: काहीतरी असे, जे काही विशेष दिसते.
English: Is there something else I can help you with?
Marathi: मी तुम्हाला आणखी काही मदत करू शकतो का?
English: Looking for something else.
Marathi: दुसरे काहीतरी शोधत आहे.
Something else-Synonym
‘Something else’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.
Something Else |
other things |
another thing |
exceptional thing |
really something |
a different thing |
different matter entirely |
another matter |
Something else meaning in Marathi
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.