Someone else meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Hindi Meaning

Someone else meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Someone else’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) शब्द सुद्धा दीले गेले आहेत.

‘Someone else’ चा उच्चार (pronunciation)= समवन एल्स

Someone else meaning in Marathi

‘Someone else’ म्हणजे ‘Some other person’ म्हणजेच ‘कोणीतरी दुसरी व्यक्ती’.

1. अस्पष्ट मार्गाने दुसऱ्या व्यक्तीचा संदर्भ (refer) देण्यासाठी आपण ‘Someone else’ वापरतो.

English: Someone else is using your google password.
Marathi: दुसरा कोणीतरी तुमचा Google पासवर्ड वापरत आहे.

English: Someone else like you.
Marathi: तुमच्यासारखे दुसरे कोणीतरी.

2. आधी उल्लेख केलेल्या व्यक्तीशिवाय अन्य अज्ञात (unnamed) व्यक्तीसाठी आपण ‘Someone else’ वापरतो.

English: I talked to someone about that topic, but I need to speak to someone else.
Marathi: मी त्या विषयावर कोणाशी तरी बोललो, पण मला दुसऱ्याशी बोलण्याची गरज आहे.

Someone Else- मराठी अर्थ 
दुसरं कोणीतरी
आणखी कोणी
कोणीतरी जो आपल्यापेक्षा वेगळा आहे
इतर कोणती व्यक्ती
उल्लेख केलेल्यांव्यतिरिक्त अन्य कोणीतरी
एखाद्या व्यक्तीसारखे

Someone Else’s

Someone else या वाक्प्रचारात, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीवर किंवा वस्तूवर कोणाचातरी हक्क आहे हे दाखवायचे असते तेव्हा आपण त्या सोबत ‘S’ जोड़तो (Someone else’s).

जेव्हा आपण दुसर्‍या व्यक्तीच्या मालकीच्या वस्तूबद्दल बोलत असतो तेव्हा Someone else’s हा वाक्प्रचार आपण वापरतो.

English: That car isn’t mine. It is someone else’s.
Marathi: ती गाडी माझी नाही. ती दुसऱ्याची आहे. 

English: You shouldn’t claim someone else’s idea as yours.
Marathi: तुम्ही दुसऱ्याच्या कल्पनेवर तुमचा दावा करू नये.

English: Admire someone else’s beauty without questioning yours.
Marathi: स्वतःच्या सौंदर्यावर शंका न घेता दुसऱ्याच्या सौंदर्याची प्रशंसा करा.

English: Someone else’s mail coming to my address.
Marathi: माझ्या पत्त्यावर दुसऱ्या कोणाचा मेल येत आहे. / माझ्या पत्त्यावर कोणाचा तरी मेल येत आहे.

Someone else-Example

‘Someone else’ हा ‘Someone’ या शब्दाचा वाक्यांश (phrase) आहे.

‘Someone’ हे सर्वनाम (pronoun) आहे आणि ‘Else’ हे क्रियाविशेषण (adverb) आहे.

See also  Foster meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

‘Someone else’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

Examples:

English: I have mistaken you for someone else.
Marathi: मी तुम्हाला चुकीने दुसरा कोणीतरी समजलो आहे.

English: If you light a lamp for someone else.
Marathi: जर तुम्ही दुसऱ्यासाठी दिवा लावला.

English: Find someone else.
Marathi: दुसरा कोणीतरी शोधा.

English: Ask someone else.
Marathi: दुसऱ्याला विचारा. / दुसऱ्या कोणाला विचारा.

English: Missing someone else?
Marathi: कोणाची उणीव भासते आहे का?

English: Don’t be trapped in someone else’s dream.
Marathi: दुसऱ्याच्या स्वप्नात अडकू नका.

English: When you write for someone else.
Marathi: जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी लिहिता.

English: Someone else is still using this computer.
Marathi: अजून कोणीतरी हा संगणक वापरत आहे.

English: Someone else is working on an error.
Marathi: दुसरा कोणीतरी त्रुटीवर काम करत आहे.

English: Please don’t be in love with someone else.
Marathi: कृपया दुसऱ्याच्या प्रेमात पडू नका.

English: How to endorse a cheque to someone else?
Marathi: दुसऱ्याला धनादेश कसा मंजूर करावा?

English: Is there someone else?
Marathi: दुसरे कोणी आहे का? / अजून कोणी आहे का?

English: I like someone else.
Marathi: मला दुसरे कोणीतरी आवडते.

English: I love someone else.
Marathi: मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतो.

English: I thought someone else.
Marathi: मी दुसऱ्याचा विचार केला.

English: Speaking to someone else.
Marathi: दुसऱ्याशी बोलणे.

English: Because of someone else.
Marathi: दुसऱ्या कोणामुळे.

English: Busy with someone else.
Marathi: दुसर्‍या कोणा सोबत तरी व्यस्त.

English: I thought you were someone else.
Marathi: मला वाटले, तुम्ही दुसरेच आहात. / मला वाटले की तू कोणीतरी दुसराच आहेस.

English: Sorry, I thought you were someone else.
Marathi: माफ करा, मला वाटले तुम्ही दुसरे कोणीतरी आहात.

English: Are you busy with someone else?
Marathi: तुम्ही इतर कोणामध्ये व्यस्त आहात का?

English: Would you unfriend me for someone else?
Marathi: तु दुसऱ्या कोणासाठी माझी मैत्री सोडशील का?

See also  Compassion Meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

English: Watching someone you love someone else.
Marathi: तुम्ही कोणालातरी पाहता आणि तुम्ही दुसऱ्याच कोणावर प्रेम करता.

English: I will never try to be someone else.
Marathi: मी कधीच दुसरं कोणी होण्याचा प्रयत्न करणार नाही.

English: Please don’t be in love with someone else.
Marathi: कृपया, दुसऱ्याच्या प्रेमात पडू नका.

English: Someone else making calls from my number.
Marathi: माझ्या नंबरवरून कोणीतरी कॉल करत आहे.

English: Someone else may manage this business profile.
Marathi: दुसरे कोणीतरी हे व्यवसाय प्रोफाइल व्यवस्थापित करू शकते.

English: Someone else is in the room.
Marathi: खोलीत दुसरे कोणीतरी आहे. / खोलीत अजून कोणीतरी आहे.

English: Dreams about the death of someone else.
Marathi: स्वप्नात दुसऱ्याचा मृत्यू पाहणे.

English: Can I drive someone else’s car?
Marathi: मी दुसऱ्याची गाडी चालवू शकतो का?

English: Be a rainbow in someone else’s cloud.
Marathi: दुसऱ्याच्या ढगात इंद्रधनुष्य व्हा. (दुसऱ्याच्या कठीण काळात त्याच्या साठी आशा बना.)

English: Be the reason someone else smiles today.
Marathi: आज कोणाला तरी हसवण्याचे कारण व्हा. / आज कोणाला तरी हसवण्याचे कारण बना.

English: Someone, pretending to be someone else.
Marathi: कोणीतरी, दुसरे कोणीतरी असल्याचे भासवत आहे. / कोणीतरी, दुसरे कोणीतरी असल्याचे आव आणत आहे.

English: Someone else signed for my package.
Marathi: माझ्या पॅकेजसाठी कोणीतरी सही केली.

English: In place of someone else.
Marathi: च्या जागी दुसरे कोणीतरी. / दुसऱ्याच्या जागी.

English: Someone else will raise your sons or daughters.
Marathi: कोणीतरी तुमची मुले किंवा मुली यांची काळजी घेईल.

English: Someone else is using my Facebook account.
Marathi: दुसरे कोणीतरी माझे Facebook खाते वापरत आहे.

English: When someone else likes your crush.
Marathi: जेव्हा दुसऱ्याला तुमचा प्रेमी (किंवा प्रेमिका) आवडतो.

English: Someone else you’d rather be dating.
Marathi: आपण त्याऐवजी इतर कोणाशी तरी डेटिंग कराल. / तुम्ही त्याऐवजी दुसऱ्या कोणाशी तरी डेटिंग करणार आहात का?

English: Someone else you love.
Marathi: तुम्हाला आवडते दुसरे कोणीतरी. / तू दुसऱ्यावर प्रेम करतोस.

See also  Have meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

English: When you see me with someone else.
Marathi: जेव्हा तू मला दुसर्‍यासोबत पाहशील.

English: I wanna be someone else, just don’t wanna hate myself.
Marathi: मला दुसरे कोणीतरी व्हायचे आहे, फक्त स्वतःचा तिरस्कार करायचा नाही.

English: He chooses someone else over me.
Marathi: त्याने माझ्याशिवाय दुसऱ्याला निवडले. / त्याने मला सोडून दुसऱ्याला निवडले.

English: He married someone else.
Marathi: त्याने दुसऱ्याशी लग्न केले.

English: She loves someone else but I love her.
Marathi: ती दुसऱ्यावर प्रेम करते पण मी तिच्यावर प्रेम करतो.

English: He impregnated someone else.
Marathi: त्याने दुसरी कोणीतरीला गर्भधारणा केली. 

English: When you love someone but he loves someone else.
Marathi: जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता पण तो/ती दुसऱ्यावर प्रेम करतो.

English: She left me for someone else.
Marathi: तिने मला दुसऱ्यासाठी सोडले. / तिने मला दुसऱ्या कोणासाठी तरी सोडून दीले.

English: It always looks weird when you try to be someone else.
Marathi: जेव्हा तुम्ही दुसरे कोणीतरी बनण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते नेहमीच विचित्र दिसते. / जेव्हा आपण दुसरे कोणीतरी बनण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते नेहमीच विचित्र वाटते

English: I wanna be somebody to someone else.
Marathi: मला दुसरे कोणीतरी व्हायचे आहे.

Someone else-Synonym

‘Someone else’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Someone Else
a different person
another
somebody else
another person

Someone else meaning in Marathi

Leave a Comment