Repatriation meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Repatriation meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Repatriation’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Repatriation’ चा उच्चार= रीपैट्रीऐशन, रीपॅट्री​͜अेइशन

Repatriation meaning in Marathi

‘Repatriation’ म्हणजे एखाद्याचे स्वतःच्या देशात परतणे.

1. दुसऱ्या देशात कमावलेले पैसे स्वतःच्या देशात परत पाठवणे.

Repatriation- Noun (संज्ञा, नाम)
स्वदेशी आगमन
स्वदेशी परत पाठविणे
घरी परतणे
परत पाठवणी
प्रत्यावर्तन

Repatriation-Example

‘Repatriation’ हा शब्द noun (संज्ञा, नाम) या रुपात कार्य करतो. 

‘Repatriation’ शब्दाचा plural noun (अनेकवचनी नाम) ‘Repatriations’ आहे.

‘Repatriation’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: ‘Repatriation’ is the process of returning a person to their place of origin or citizenship country.
Marathi: ‘Repatriation’ ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या मूळ ठिकाणी किंवा नागरिकत्वाच्या देशात परत करण्याची प्रक्रिया आहे.

English: ‘Repatriation’ also refers to the process of converting a foreign currency into the currency of one’s own country.
Marathi: परकीय चलनाचे स्वतःच्या देशाच्या चलनात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेलाही ‘Repatriation’ म्हणतात.

English: According to contemporary international law, prisoners of war and refugees can refuse repatriation.
Marathi: समकालीन आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, युद्धकैदी आणि निर्वासित मायदेशी परत जाण्यास नकार देऊ शकतात.

English: ‘Repatriation’ refers to the termination of overseas assignments and coming back to the home country.
Marathi: ‘प्रत्यावर्तन (Repatriation)’ म्हणजे परदेशातील कामकाज संपुष्टात आणणे आणि मायदेशी परतणे.

English: ‘Digital repatriation’ is the return of items of cultural heritage in a digital format to the communities, from which they originated.
Marathi: ‘डिजिटल प्रत्यावर्तन (Digital repatriation)’ म्हणजे सांस्कृतिक वारसा वस्तू डिजिटल स्वरूपात ज्या समुदायातून त्यांचा उगम झाला आहे त्यांना परत करणे.

See also  Purpose meaning in English | Easy explanation | Meaning in Hindi

English: ‘Repatriation’ means the return of someone to their own country.
Marathi: ‘Repatriation’ म्हणजे एखाद्याचे स्वतःच्या देशात परतणे.

English: The voluntary repatriation of refugees.
Marathi: निर्वासितांचे स्वेच्छेने मायदेशी परत येणे.

English: The involuntary repatriation of refugees.
Marathi: निर्वासितांचे अनीच्छेने मायदेशी परत येणे.

English: There is a higher likelihood that repatriation this time around would create good economic growth.
Marathi: या वेळेस प्रत्यावर्तनामुळे (Repatriation) चांगली आर्थिक वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.

English: ‘Repatriation’ means moving profits from one country to another.
Marathi: ‘प्रत्यावर्तन (Repatriation)’ म्हणजे झालेला नफा एका देशातून दुसऱ्या देशात पाठवणे.

‘Repatriation’ चे इतर अर्थ

voluntary repatriation= मायदेशी परतण्याची व्यक्तीने व्यक्त केलेली इच्छा

involuntary repatriation= दुसरा कोणताही पर्याय नसल्याने, निर्वासित आणि युद्धकैद्यांचे त्यांच्या मूळ देशात परतणे

repatriation agreement= प्रत्यावर्तन करार

repatriation of mortal remains= नश्वर अवशेष परत आणणे

repatriation flight= प्रत्यावर्तन उड्डाण

repatriation time= प्रत्यावर्तन वेळ, परत येण्याची वेळ

‘Repatriation’ Synonyms-antonyms

‘Repatriation’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

return
immigration
banishment
deportation
displacement
expatriation

‘Repatriation’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

approval
permission
welcoming
admission
inclusion
admittance

Leave a Comment