Repatriate meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Repatriate meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Repatriate’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Repatriate’ चा उच्चार= रीपैट्रीएट, रीˈपैट्रीएइट्

Repatriate meaning in Marathi

‘Repatriate’ शब्द Noun (संज्ञा, नाम) आणी Verb (क्रियापद) या दोन्ही रुपात कार्य करतो.

मराठीत एक Noun (संज्ञा, नाम) म्हणून, ‘Repatriate’ या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.

1. ‘Repatriate’ म्हणजे आपल्या मूळ देशात परतलेली व्यक्ती.

2. ज्या व्यक्तीला त्याच्या देशात परत पाठवण्यात आले आहे.

3. ज्यांचे नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे.

मराठीत एक Verb (क्रियापद) म्हणून, ‘Repatriate’ या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.

1. एखाद्याला त्याच्याच देशात परत पाठवणे.

2. स्वतःच्या देशात परत जाणे.

3. एखाद्या व्यक्तीला त्याच्या मूळ देशात पाठवणे किंवा आणणे.

3. दुसऱ्या देशात कमावलेले पैसे स्व:ताच्या देशात पाठवणे किंवा आणणे.

Repatriate- Noun (संज्ञा, नाम)
स्वदेशी परत पाठविणे
देश-प्रत्यावर्तन
Repatriate- Verb (क्रियापद)
स्वदेशी पाठविणे किंवा आणणे
स्वदेशी परत पाठविणे
आपल्या देशात परत येणे 

Repatriate-Example

‘Repatriate’ शब्द Noun (संज्ञा, नाम) आणी Verb (क्रियापद) या दोन्ही रुपात कार्य करतो.

‘Repatriate’ शब्दाचा past tense (भूतकाळ) ‘Repatriated’ आणि gerund or present participle (वर्तमान कृदंत) ‘Repatriating’ आहे.

‘Repatriate’ शब्दाचा plural noun (अनेकवचनी नाम) ‘Repatriates’ आहे.

‘Repatriate’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

Examples:

English: ‘Repatriate’ means a person who has returned to the country of origin or whose citizenship has been restored.
Marathi: ‘Repatriate’ म्हणजे मूळ देशात परत आलेली व्यक्ती किंवा ज्याचे नागरिकत्व पुनर्संचयित केले गेले आहे.

English: The government repatriated foreign individuals because they broke the law.
Marathi: परदेशी व्यक्तींनी कायदा मोडल्यामुळे सरकारने त्यांना मायदेशी परतवले.

See also  Thoughts Of You Are Always In My Heart - Meaning In Hindi

English: Profits earned by the abroad Indian company were repatriated.
Marathi: परदेशात भारतीय कंपनीने कमावलेला नफा परत आणण्यात आला.

English: India repatriated all the refugees.
Marathi: भारताने सर्व निर्वासितांना परत मायदेशी पाठवले.

English: Indian government repatriated all the foreigners whose visas expired.
Marathi: भारत सरकारने त्या सर्व परदेशी लोकांना मायदेशी पाठवले ज्यांचा व्हिसा संपला होता.

English: ‘Repatriate’ refer to the person who has been sent back to his origin country.
Marathi: ‘Repatriate’ म्हणजे ज्या व्यक्तीला त्याच्या मूळ देशात परत पाठवले गेले आहे.

English: Repatriating profits or capital is difficult now due to restrictions.
Marathi: निर्बंधांमुळे नफा किंवा भांडवल परत आणणे आता कठीण आहे.

English: After the war, the arrested soldiers were repatriated to their citizenship country.
Marathi: युद्धानंतर, अटक केलेल्या सैनिकांना त्यांच्या नागरिकत्वाच्या देशात परत पाठवण्यात आले.

English: Someone’s body is repatriated to their own country if they have been killed in a foreign country.
Marathi: एखाद्याची परदेशात हत्या झाली असेल तर त्याचा मृतदेह देशात परत आणला जातो.

English: The word repatriate is more often used to mean ‘send refugees home’.
Marathi: ‘Repatriate’ हा शब्द अनेकदा ‘निर्वासितांना घरी पाठवणे’ या अर्थाने वापरला जातो.

‘Repatriate’ चे इतर अर्थ

repatriate proof= परत पाठवण्याचा पुरावा, प्रत्यावर्तन पुरावा

deported or repatriated= निर्वासित किंवा परत पाठवले

not repatriated= परत आणले नाही

whether repatriate= परत पाठवायचे की नाही

Sri Lankan repatriate= श्रीलंकेचे प्रत्यावर्तन, श्रीलंकेचा परतावा

‘Repatriate’ Synonyms-antonyms

‘Repatriate’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Repatriate- Verb (क्रियापद)
deport
deliver
send back
admit
take in
Repatriate- Noun (संज्ञा, नाम) 
deportee
defector
refugee
relocatee
emigrant
migrant
foreigner
non-native
return
comeback
home-coming
See also  Just Because You're Awake Doesn't Mean You Should Stop Dreaming - Meaning In Hindi

‘Repatriate’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

non-immigrant
native
habitant
resident
citizen

Leave a Comment