Regret meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Regret meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द Regret चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर Regret चे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

Regret चा उच्चार = रिग्रेट

Regret meaning in Marathi

‘Regret’ हे noun (संज्ञा, नाम) आणी verb (क्रियापद) या दोन्ही रुपात कार्य करते.

मराठीत एक noun (संज्ञा, नाम) म्हणून, ‘Regret’ या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.

खेद
दु:ख 
पश्चात्ताप
विषाद
खंत
पस्तावा
शोक
हळहळ
दिलगिरी

भूतकाळात घडलेल्या चुकांबद्दल पश्चाताप करण्याला इंग्रजीमध्ये ‘Regret’ म्हणतात.

मराठीत एक verb (क्रियापद) म्हणून, ‘Regret’ या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.

खेद वाटणे
पश्चात्ताप होने 
पस्तावणे
दुखी होने 
शोक व्यक्त करने  
उदास होने 
खंत वाटणे

‘Regret’ चे अनेकवचन Regret’s आहे.

Regret Example

‘Regret’ या शब्दाने वाक्य (Sentence) बनवताना त्यामध्ये regrets, regretting आणि regretted वापरले जाते.

उदाहरण:

Eng: I regretting to inform you that he is met with an accident.
Marathi: मला आपणास सांगण्यास दुःख होते की त्याला अपघात झाला आहे. 

Eng: I feel regret that I am not married to her.
Marathi: मी तिच्याशी लग्न केले नाही याची मला खंत वाटते.

Eng: He still feels regretted his resignation.
Marathi: त्याला अद्याप राजीनामा दिल्याबद्दल खेद वाटतो.

Eng: He expressed his regrets again and again for his mistake.
Marathi: त्याने आपल्या चुकीबद्दल पुन्हा पुन्हा दिलगिरी व्यक्त केली.

Eng: I have always regretted not respecting my parents.
Marathi: माझ्या पालकांचा आदर न केल्याबद्दल मला नेहमीच वाईट वाटते.

Eng: I don’t regret what I had done.
Marathi: मी जे केले त्याबद्दल मला खेद नाही.

See also  Shall meaning in English | Easy explanation | Meaning in Hindi

Eng: No one regretted his death.
Marathi: त्याच्या मृत्यूबद्दल कोणालाही वाईट वाटले नाही.

Eng: one day you will be regret quitting this job.
Marathi: एक दिवस आपल्याला ही नोकरी सोडल्याबद्दल खेद वाटेल.

Eng: Why are you so sad? what do you regret?
Marathi: तू इतका दु:खी का आहेस? तुला कशाची खंत आहे?

‘Regret’ Synonyms-antonyms

‘Regret’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

sorrow
guilt
sadness
unhappiness
grief
mourning
disappointment
repentance
remorse

‘Regret’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Regret चे अन्य अर्थ

what do you regret- तुला कशाची खंत आहे?

you will regret- तुम्ही पस्तावाल 

letter of regret- दिलगिरी पत्र

no regret- दु:ख नाही, खंत नाही 

we regret the inconvenience caused- झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

regret is stronger than gratitude- खंत कृतज्ञतेपेक्षा अधिक मजबूत असते 

you won’t regret- आपणास दु:ख होणार नाही

smile a little more regret a little less- अधिक हसा थोडा कमी खेद करा 

ever regret- कधीही दिलगिरी

I feel regret- मला वाईट वाटते

never regret- कधीही दु:ख करू नका

never regret being a good person- चांगली व्यक्ती असल्याबद्दल कधीही दु:ख करू नका

inconvenience regretted- गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली

regretting- दु:ख

regretting it- याबद्दल दिलगीर आहोत

Leave a Comment