Proprietor meaning in marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Proprietor’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.
‘Proprietor’ चा उच्चार= प्रप्राइअटर, प्रोप्राइअटर, प्रप्राइटर, प्रोप्राइटर
Table of Contents
Proprietor meaning in Marathi
‘Proprietor’ म्हणजे अशी व्यक्ती जी व्यवसायात आपले पैसे आणि श्रम गुंतवते, त्या बदल्यात व्यवसायातून उद्भवणारे सर्व नफा आणि तोटे सहन करते.
✔ हॉटेल, कंपनी, दुकान किंवा व्यवसायाच्या कायदेशीर मालकाला इंग्रजीमध्ये ‘Proprietor’ म्हणतात.
Proprietor- मराठी अर्थ |
मालक |
मालकी |
व्यवसायाचा मालक |
स्वामी |
Proprietor-Example
‘Proprietor’ शब्द एक noun (संज्ञा, नाम) आहे.
‘Proprietor’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.
उदाहरण:
English: He is the proprietor of this hotel.
Marathi: तो या हॉटेलचा मालक आहे.
English: The proprietor of this Toy shop was my classmate.
Marathi: या खेळण्यांच्या दुकानाचा मालक माझा वर्गमित्र होता.
English: After purchasing this hotel I am the sole proprietor of it.
Marathi: हे हॉटेल खरेदी केल्यानंतर मी त्याचा एकमेव मालक आहे.
English: The proprietor of the company announced a bonus for the workers.
Marathi: कंपनीच्या मालकाने कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला.
English: After his father’s death, he became the proprietor of their newspaper company.
Marathi: वडिलांच्या मृत्यूनंतर तो त्यांच्या वृत्तपत्र कंपनीचे मालक झाला.
English: The man claimed in court that he is the sole proprietor of his uncle’s shop.
Marathi: त्या व्यक्तीने न्यायालयात दावा केला की तो त्याच्या काकांच्या दुकानाचा एकमेव मालक आहे.
English: My father is the proprietor of a jewelry-making company.
Marathi: माझे वडील दागिने बनवणाऱ्या कंपनीचे मालक आहेत.
English: Shareholders are the proprietor of cooperative companies.
Marathi: भागधारक सहकारी कंपन्यांचे मालक आहेत.
English: Apple mobile company proprietor is from America.
Marathi: एपल मोबाईल कंपनीचे मालक अमेरिकेचे आहेत.
English: The new proprietor of the company is ambitious.
Marathi: कंपनीचा नवीन मालक महत्वाकांक्षी आहे.
‘Proprietor’ चे इतर अर्थ
sole proprietor- एकमात्र स्वामी, एकमात्र मालक, मालक व्यवस्थापक
female proprietor- महिला मालक
proprietor firm- मालकीची फर्म
proprietor name- मालकाचे नाव
proprietor person- मालकीची व्यक्ती
proprietor life- मालकाचे आयुष्य
landed proprietor- जमीनदार मालक
proprietor photo- मालकाचा फोटो
proprietor man- मालकाचा माणूस
propriety- औचित्य, शिष्टसंमत आचार, शिष्टसंमत आचाराचे बारीकसारीक नियम
proprietorship- मालकी
media proprietor- मीडिया मालक
proprietor work- मालकाचे काम
garage proprietor- गॅरेजचे मालक
customer proprietary- ग्राहक स्वामित्व, ग्राहक मालकी
peasant proprietor- शेतकरी मालक
proprietrix- मालकिन, मालकी हक्क
‘Proprietor’ Synonyms-antonyms
‘Proprietor’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.
owner |
holder |
possessor |
landlord |
master |
mistress |
proprietress |
title-holder |
innkeeper |
landowner |
landlady |
‘Proprietor’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.
customer |
squatters |
renters |
tenants |
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.