Procurement meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Procurement meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Procurement’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर ‘Procurement’ चे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Procurement’ चा उच्चार = प्रोक्यूरमेंट, प्रोक्योरमेंट

Procurement meaning in Marathi

1. एखादी गोष्ट प्राप्त करणे किंवा खरेदी करण्याची क्रिया.
2. बाह्य स्रोताकडून वस्तू, सेवा संपादन करणे किंवा त्या विकत घेण्याच्या कार्याला इंग्रजी मधे ‘Procurement’ म्हणतात.
3. सैन्य किंवा इतर संस्थेसाठी आवश्यक वस्तू किंवा लष्करी उपकरणे प्राप्त करणे किंवा खरेदी करणे.

Procurement- मराठी अर्थ 
खरेदी
सरकारी खरेदी
प्राप्ति
मिळवणे
प्राप्‍त करणे
प्रापण
पुनर्प्राप्ती

संस्थेस वा कंपनीस आवश्यक असलेल्या गोष्टींचा पुरवठा मिळविण्याच्या प्रक्रियेस इंग्रजी भाषेमध्ये ‘Procurement’ असे म्हणतात.

‘Procurement’ हा शब्द एक noun (संज्ञा, नाम) आहे.

Procurement चे अनेकवचनी नाम (plural noun) Procurement’s आहे.

Procurement-Example

‘Procurement’ ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये निविदाद्वारे खरेदी केली जाते. खरेदी करण्यापूर्वी वाटाघाटी केली जाते आणि नंतर वैध कागदपत्रांचा वापर करून कायदेशीरपणे खरेदी केली जाते. ‘Purchase’ हा Procurement चा एक छोटासा भाग असतो आणी Procurement ही मोठी प्रक्रिया असते.

‘Procurement’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्य (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

Eng: Due to the threat of border terrorism, India increases its procurement of new weapons.
Marathi: सीमा दहशतवादाच्या धोक्यामुळे भारत आपली नवीन शस्त्रे खरेदी वाढवितो.

Eng: The manager was dismissed by the company because he found guilty
of corruption in the procurement of materials and supplies.
Marathi: साहित्य आणि पुरवठा खरेदी भ्रष्टाचारासाठी मॅनेजर दोषी आढळल्याने कंपनीने त्याला काढून टाकले.

Eng: management’s decision for procurement of faulty electronics devices brings huge losses for the company.
Marathi: सदोष इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या खरेदीच्या व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.

See also  Diversity meaning in Hindi | आसान मतलब हिंदी में | Meaning in Hindi

Eng: Nowadays encroachment made procurement of land impossible in the city.
Marathi: आजकाल अतिक्रमणामुळे शहरातील जमीन खरेदी अशक्य झाली.

Eng: He got a job as a procurement assistant in a reputed pharmaceutical company.
Marathi: त्याला नामांकित फार्मास्युटिकल कंपनीत खरेदी सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली.

Eng: The agriculture land procurement procedure for non-agriculture businesses is very complicated in India.
Marathi: भारतात बिगर शेती व्यवसायांसाठी कृषी भूसंपादन प्रक्रिया फारच क्लिष्ट आहे.

Eng: procurement process ensures that the company’s purchasing is fair.
Marathi: खरेदी प्रक्रिया सुनिश्चित करते की कंपनीची खरेदी योग्य आहे.

Eng: Procurement is an important component of any successful company.
Marathi: खरेदी ही कोणत्याही यशस्वी कंपनीचा एक महत्त्वाचा घटक असतो.

Eng: A better procurement process provides great profitability for the company.
Marathi: एक चांगली खरेदी प्रक्रिया कंपनीला चांगली नफा प्रदान करते.

‘Procurement’ चे इतर अर्थ

Public procurement- सार्वजनिक खरेदी, सरकारी खरेदी

e-procurement- ई-खरेदी, ऑनलाइन खरेदी

procurement department- खरेदी विभाग

optimal procurement- इष्‍टतम खरेदी

material procurement- साहित्य खरेदी

procurement assistant- खरेदी सहाय्यक

food procurement- खाद्यान्न खरेदी, खाद्य खरेदी

milk procurement- दूध खरेदी

procurement policy- खरेदी धोरण

procurement executive- खरेदी कार्यकारी

procurement manager- संकलन व्यवस्थापक

procurement SLA- खरेदी एसएलए

procure- मिळवणे

‘Procurement’ Synonyms-Antonyms

‘Procurement’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

acquisition
obtainment
accession
management
procuration
attainment
gaining
acquirement

‘Procurement’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

relinquishment
dispossession

Leave a Comment