Orphan meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Orphan meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Orphan’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Orphan’ चा उच्चार= ऑरफन, ऑर्फ़न, ऑफ़न्

Orphan meaning in Marathi

‘Orphan’ हे noun (संज्ञा, नाम) आणी verb (क्रियापद) या दोन्ही रुपात कार्य करते.

मराठीत एक noun (संज्ञा, नाम) म्हणून, ‘Orphan’ या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.

1. लहानपणी आईवडिलांच्या मृत्यूमुळे एकटे पडलेल्या मुलाला इंग्रजीत ‘Orphan’ म्हणतात. 

2. असे निराधार मुल ज्यांचा कोणताही आधार नाही

Orphan- मराठी अर्थ 
अनाथ
पोरके बालक
आई-वडिल नसलेले मूल

मराठीत एक verb (क्रियापद) म्हणून ‘Orphan’ या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.

अनाथ असणे  
पोरके होने 
पोरके असणे

‘Orphan’ चा past tense (भूतकाळ) orphaned आहे.

‘Orphan’ चा past participle (भूतकाळ कृदंत) orphaned आहे.

‘Orphan’ चा present participle (वर्तमान कृदंत विशेषण) orphaning आहे.

Orphan-Example

‘Orphan’ शब्दाचे plural noun (अनेकवचनी नाम) Orphan’s आहे.

‘Orphan’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्य (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: An orphanage is a sheltered place for orphan children, who lose their parents at an early age.
Marathi: अनाथाश्रम अनाथ मुलांसाठी एक आश्रयस्थान आहे, जे लहान वयातच त्यांचे पालक गमावतात.

English: An orphan disease is a rare disease that affects fewer people.
Marathi: ऑरफन रोग (Orphan disease) हा एक दुर्मिळ आजार आहे जो कमी लोकांना प्रभावित करतो.

English: Orphan drugs are medications that are used to treat Orphan diseases.
Marathi: ‘Orphan drugs’ औषधे ही अशी औषधे आहेत जी ऑरफन रोगांवर (Orphan disease) उपचार करण्यासाठी वापरली जातात.

See also  Just Because You're Awake Doesn't Mean You Should Stop Dreaming - Meaning In Hindi

English: Such a child who only has a living mother or father is semi orphan.
Marathi: असे मुल ज्याचे फक्त आई किंवा वडील जिवंत आहेत ते अर्ध अनाथ (semi orphan) आहेत.

English: All orphans get an orphan certificate after they left the orphanage.
Marathi: सर्व अनाथाना त्यांनी अनाथालय सोडल्यानंतर अनाथ प्रमाणपत्र मिळते.

English: Indian government declared reservations for orphans in government service.
Marathi: अनाथ मुलांना सरकारी सेवेत आरक्षण देण्याची घोषणा भारत सरकारने केली.

English: My boss surprisingly asks me, are you an orphan?
Marathi: माझ्या बॉसने आश्चर्यचकितपणे मला विचारले, तू अनाथ आहेस का?

English: An orphan girl is not always safe in this brutal world.
Marathi: अनाथ मुलगी या क्रूर जगात नेहमीच सुरक्षित नसते.

English: Indian couples prefer to adopt orphan girls than orphan boys.
Marathi: भारतीय जोडपी अनाथ मुलांपेक्षा अनाथ मुलींना दत्तक घेण्यास प्राधान्य देतात.

‘Orphan’ चे इतर अर्थ

orphan child- अनाथ मूल

are you an orphan?- तुम्ही अनाथ आहात का?

orphan drug- अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असलेले औषध

orphan house- अनाथांचे घर

orphan certificate- अनाथ असल्याचे प्रमाणपत्र

whether orphan- अनाथ असो

orphan man- अनाथ माणूस

orphan life- अनाथ लोकांचे जीवन

orphan love- अनाथांचे प्रेम 

orphan disease- दुर्मिळ आजार, असा आजार ज्याबद्दल जास्त माहिती नाही

semi orphan- असे मूल ज्याचे फक्त एकच पालक जिवंत आहे

orphan girl- अनाथ मुलगी

orphan boy- अनाथ मुलगा

orphan reservation- अनाथांसाठी आरक्षण

orphanage- अनाथाश्रम

orphanage home- अनाथांचे घर

‘Orphan’ Synonyms-antonyms

‘Orphan’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

parentless child
forsaken
destitute
waif

‘Orphan’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Leave a Comment