Occupation meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Occupation meaning in Marathi: या लेखामध्ये आपल्याला माहिती होईल की Occupation या इंग्रजी शब्दाचा मराठीत सोपा अर्थ काय आहे.

Occupation शब्दाचा उच्चार = ओक्यूपेशन, ओकुपेशन, अकुपेशन 

Occupation meaning in Marathi

1. Occupation म्हणजे आपला वेळ देउन दररोज केली जाणारी अशी क्रिया किंवा काम, ज्याचे आपल्याला पैसे मीळतात.
2. एखाद्या व्यक्तीची नोकरी किंवा व्यवसाय
3. पैसे मीळवण्यासाठी केलेला कोणतीही क्रियाकलाप.

Occupation- मराठी अर्थ
व्यवसाय
धन्धा
नौकरी 
पेशा
हुद्दा 
उपजीविका
ताबा

Occupation Synonym-Antonym

Occupation (समानार्थक शब्द)
Job काम
Business व्यापार
Work काम
Profession व्यवसाय
Livelihood उपजीविका
Employment रोजगार
Post पद
Position स्थिति
Activity क्रियाकलाप
Trade व्यापार
Pursuit उद्योगधंदा

Occupation Example

एखाद्या व्यक्तीची नोकरी किंवा व्यवसाय

पैसे मीळवण्यासाठी केलेला कोणतीही क्रियाकलाप.

उदाहरण:

Eng: After losing so much money, I came to know this occupation is not profitable.

मराठी: खूप पैसे गमावल्यानंतर मला कळले की हा व्यवसाय फायदेशीर नाही.

Eng: Occupation of doctors is not easy; they really work hard every day.

मराठी: डॉक्टरांचा व्यवसाय करणे सोपे नाही; ते खरोखर दररोज कठोर परिश्रम करतात.

Eng: She chooses the teacher occupation because she loves to teach children.

मराठी: तिने शिक्षकाचा व्यवसाय निवडला कारण तिला मुलांना शिकवायला आवडते.

Eng: He is a  good driver but he choose the electrician occupation.

मराठी: तो एक चांगला चालक आहे परंतु त्याने इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय निवडला.

Eng: Nobody knows his occupation, but he looks like, rich man.

मराठी: कोणालाही त्याचा व्यवसाय माहित नाही, परंतु तो श्रीमंत माणसासारखा दिसतो.

Eng: My doctor’s occupation brings me lots of respect from society.

See also  The Secret Of Getting Ahead Is Getting Started - Meaning In Hindi

मराठी: माझ्या डॉक्टरकीच्या व्यवसायामुळे मला समाजातून खूप आदर मिळतो.

Eng: Military occupation is at a peak in that area due to terrorist activity.

मराठी: दहशतवादी कारवायांमुळे त्या भागाचा सैनिकानी पूर्णपणे ताबा घेतलेला आहे.

What is an occupation?   

प्रत्येकाला पैसे मिळवण्यासाठी काम करावे लागते, ते कामच त्याचा व्यवसाय असतो. एक व्यक्ती पैसे मीळवन्यासाठी जे काम करते त्या कामाला त्या व्यक्तीचे ‘Occupation’ म्हणतात.

एखादी व्यक्ती नियमितपणे स्वताचा वेळ खर्च करून काही काम करते आणि त्या कामातून आपल्या उपजिवेकासाठी पैसे मिळवते, त्या कामाला त्या व्यक्तीचे ‘Occupation’ संबोधले जाते.

Occupation meaning in Marathi

लोक करतात त्या व्यवसायाची काही उदाहरणे:

Doctor डॉक्टर 
Pilot पायलट 
Teacher टीचर 
Driver ड्राईवर 
Chemist केमिस्ट 
Electrician इलेक्ट्रीशियन 
Shopkeeper शॉप कीपर 
Postman पोस्टमन 
Police पुलिस 
Farmer फार्मर (शेतकरी)

Leave a Comment