Obsessed meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Obsessed meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Obsessed’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Obsessed’ चा उच्चार= अबसेस्ड, अब्से᠎स्ड

Obsessed meaning in Marathi

‘Obsessed’ म्हणजे एखाद्या गोष्टीचा ध्यास लागणे आणी दिवस-रात्र फक्त त्याच गोष्टीचा विचार करत राहणे.

1. एखाद्या गोष्टीचे वेड असणे

2. एखाद्या गोष्टीबद्दल सतत विचार करत राहणे.

Obsessed- मराठी अर्थ
एखाद्या गोष्टीचे वेड लागणे
वेड लागलेला
ध्यास लागलेला
वेडलेले
मोहित
निमग्न
पीडित

Obsessed-Example

‘Obsessed’ हे एक Adjective (विशेषण) आहे.

‘Obsessed’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: I was obsessed with reading books on the Buddhist religion.
Marathi: मला बौद्ध धर्मावरील पुस्तके वाचण्याचे वेड होते.

English: He was obsessed with marry to his girlfriend.
Marathi: तो त्याच्या मैत्रिणीशी लग्न करण्यास उत्सुक होता.

English: He was obsessed with his religious belief.
Marathi: त्याला त्याच्या धार्मिक श्रद्धेचे वेड होते.

English: I am obsessed with learning foreign languages.
Marathi: मला परदेशी भाषा शिकण्याचे वेड आहे.

English: He was obsessed with his failures.
Marathi: तो त्याच्या अपयशामुळे पीडित होता.

English: He was obsessed with getting rich soon.
Marathi: त्याला लवकरात-लवकर श्रीमंत होण्याचे वेड होते.

English: She is obsessed with cleaning the house frequently.
Marathi: तीला पुन्हा पुन्हा घर साफ करण्याचे वेड आहे.

English: People are obsessed with buying expensive mobiles.
Marathi: लोकांना महागडे मोबाईल खरेदीचे वेड लागले आहे.

English: Nowadays everyone is obsessed with thinking of earning a lot of money.
Marathi: आजकाल प्रत्येकजण भरपूर पैसे कमवण्याच्या विचाराने वेडलेला आहे.

See also  Remuneration meaning in English | Easy explanation | Meaning in Hindi

English: After his recovery from corona, he obsessed with handwashing and mask-wearing.
Marathi: कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्याला हात धुणे आणि मास्क घालण्याचे वेड लागले.

‘Obsessed’ चे इतर अर्थ

self-obsessed- स्वता:वर आसक्त असलेले, स्वत:ला वेडलेले

coffee-obsessed- कॉफीचे वेड, कॉफी प्रेमी,

future obsessed- भविष्याचा ध्यास, भविष्यात वेडलेले

obsessed lover- वेड लावलेला प्रियकर

no obsessed- वेड लागलेले नाही, कसलाही ध्यास नाही 

obsessed life- वेडलेले जीवन, ध्यास असलेले जीवन 

I am so self-obsessed- मी स्वताच्या खुप प्रेमात आहे, मी खूप स्वत:ला वेडलेले आहे

obsessed with this song- या गाण्याचे वेड, या गाण्याचा ध्यास 

obsessed with you- तुमच्यावर मोहित आहे

become obsessed- वेड लागणे, ध्यास लागने 

obsessed person- वेडलेली व्यक्ती, ध्यास लागलेली व्यक्ती 

obsessed with these lines- या ओळींनी वेडलेले, या ओळींचा ध्यास

self-obsessed girl- स्वत:वरच मोहित असलेली मुलगी, स्वत:वर प्रेम असलेली मुलगी 

customer-obsessed- ग्राहक-वेडलेले, ग्राहकांचा ध्यास 

kinda obsessed- थोडा ध्यास, थोडे वेडलेले

low key obsessed- कमी वेडलेले, कमी ध्यास असलेले 

beauty-obsessed- सौंदर्याने वेडलेले, सौंदर्यावर मोहित असलेले 

obsessed up- वेडलेले, ध्यास असलेले 

obsessed artists- ध्यास लागलेला कलाकार, वेडलेले कलाकार

I am obsessed with you- मला तुमच्याबद्दल वेड आहे, मला तुमच्या बद्दल प्रेम आहे 

obsessed with me- माझ्यावर वेडलेले, माझा ध्यास असलेले 

obsessed with media- माध्यमांचे वेड, माध्यमांचा ध्यास 

weirdly obsessed- विचित्रपणे पीडित, विचित्रपणे वेडलेले

‘Obsessed’ Synonyms-antonyms

‘Obsessed’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

absorbed
gripped
dominated
caught up
haunted
captivated
infatuated
plagued
possessed
prepossessed
engaged
engrossed
involved
crazy

‘Obsessed’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

indifferent
unconcerned
disenchanted
bored
wearied

Leave a Comment