Obligation meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Obligation meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Obligation’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Obligation’ चा उच्चार= ऑबलिगेशन, ऑब्लिगेइशन

Obligation meaning in Marathi

‘Obligation’ म्हणजे आपण काहीतरी करण्यास बाध्य असल्याची स्तिथी. ही बाध्यता कायद्याने किंवा कर्त्तव्य-भावना म्हणून किंवा नैतिक आवश्यकता किंवा कोणालातरी वचन दिल्यामुळे ही असू शकते.

Obligation- मराठी अर्थ
कर्तव्य
जबाबदारी
बंधन
बाध्यता
करार
वचन

Obligation-Example

‘Obligation’ शब्द एक noun (संज्ञा, नाम) आहे आणि याचे plural noun (अनेकवचन) Obligation’s आहे.

‘Obligation’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: It is my obligation to teach you music because I am your teacher.
Marathi: तुम्हाला संगीत शिकवणे हे माझे कर्तव्य आहे कारण मी तुमचा शिक्षक आहे.

English: It is a legal obligation for you to stop a car when the traffic signal turns red.
Marathi: ट्रॅफिक सिग्नल लाल झाल्यावर कार थांबवणे तुमच्यासाठी कायदेशीर बंधन आहे.

English: I have an obligation towards my children, my wife, and my parents as well.
Marathi: माझी मुले, माझी पत्नी आणि माझे पालक यांच्या प्रति माझे कर्तव्य आहे.

English: When the exam result came, he felt that he is failed to fulfill his obligation as a student.
Marathi: जेव्हा परीक्षेचा निकाल आला तेव्हा त्याला वाटले की तो एक विद्यार्थी म्हणून आपली जबाबदारी पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे.

English: The company informed him, you are under no obligation to work here.
Marathi: कंपनीने त्याला कळवले, तुम्हाला येथे काम करण्याचे बंधन नाही.

See also  Help meaning in hindi | आसान मतलब हिंदी में | Meaning in Hindi

English: It is my obligation to fulfill all the necessary needs of my children.
Marathi: माझ्या मुलांच्या सर्व आवश्यक गरजा पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे.

English: We have a social obligation to follow all traffic rules while driving.
Marathi: वाहन चालवताना वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याचे आमचे सामाजिक दायित्व आहे.

English: It is a marital obligation for a husband to take care of his wife after marriage.
Marathi: लग्नानंतर पतीने पत्नीची काळजी घेणे हे वैवाहिक बंधन आहे.

English: The seller is under no obligation to refund your money in case of a faulty product.
Marathi: सदोष उत्पादन असल्यास विक्रेता तुमचे पैसे परत करण्यास बांधील नाही.

English: You are under no obligation because you have not signed a contract with us.
Marathi: तुम्ही आमच्याशी करार केला नाही म्हणून तुमच्यावर कोणतेही बंधन नाही.

English: You are under legal obligation, please don’t leave the district without the court’s prior approval.
Marathi: तुम्ही कायदेशीर बंधनात आहात, कृपया न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय जिल्हा सोडू नका.

English: You can’t leave a job without prior 2 months’ notice, you are under a contractual obligation with the company.
Marathi: तुम्ही 2 महिन्यांच्या पूर्वसूचनेशिवाय नोकरी सोडू शकत नाही, तुम्ही कंपनीशी करारबद्ध बंधनाखाली आहात.

English: It is our moral obligation to keep the city clean.
Marathi: शहर स्वच्छ ठेवणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे.

English: It is a legal obligation on citizens to answers all the questions of the police.
Marathi: पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे हे नागरिकांवर कायदेशीर बंधन आहे.

‘Obligation’ चे इतर अर्थ

total obligation- एकूण बंधन

moral obligation- नैतिक बंधन

legal obligation- कायदेशीर बंधन

legal obligation alimony- कायदेशीर बंधन पोटगी

See also  Except meaning in Hindi | आसान मतलब हिंदी में | Meaning in Hindi

twin obligation- दुहेरी बंधन

contractual obligation- कराराचे बंधन

total monthly obligation- एकूण मासिक बंधन

statutory obligation- वैधानिक बंधन

financial obligation- आर्थिक बंधन, वित्तीय भार

social obligation- सामाजिक बंधन

monthly obligation- मासिक बंधन

ethical obligation- नैतिक बंधन

no obligation- बंधन नाही

marital obligation- वैवाहिक बंधन

pious obligation- धार्मिक बंधन

strong obligation- मजबूत बंधन

export obligation- निर्यात बंधन

obligation day- बंधन दिवस

obligatory- अनिवार्य, आवश्यक असणारा, बंधनकारक

obliged- बंधनकारक

‘Obligation’ Synonyms-antonyms

‘Obligation’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

commitment
responsibility
function
task
duty
accountability
assignment
compulsion
devoir
duress
constraint
indebtedness
agreement
deed
covenant
treaty
obligated
duty-bound
honor-bound
grateful
beholden
obliged

‘Obligation’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

irresponsibility
misunderstanding
disagreement
disbelief
freedom

Leave a Comment