Nothing else meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Hindi Meaning

Nothing else meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Nothing else’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Nothing else‘ चा उच्चार (pronunciation)= नथिंग एल्स

Nothing else meaning in Marathi

‘Nothing else’ म्हणजे ‘No other’ म्हणजेच ‘याशिवाय दुसरे काही नाही’.

‘Nothing else’ हा ‘Nothing’ या शब्दाचा वाक्यांश (phrase) आहे.

उदाहरणार्थ (For example):

English: I want nothing else.
Marathi: मला दुसरे काही नको आहे.

English: I have nothing else to give.
Marathi: माझ्याकडे देण्यासारखे दुसरे काही नाही.

English: There is nothing else I want.
Marathi: मला दुसरे काही नको आहे. / बाकी मला काही नको आहे.

Nothing Else- मराठी अर्थ 
अजून काही नाही
दुसरे काही नाही
बाकी काही नाही
आणखी काही नाही
याशिवाय दुसरे काही नाही

Nothing Else-Example

‘Nothing’ हे सर्वनाम (pronoun) आहे आणि ‘Else’ हे क्रियाविशेषण (adverb) आहे.

‘Nothing else’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

Examples:

English: I want you, nothing else.
Marathi: मला तू हवी आहेस, बाकी काही नाही.

English: I want nothing else, just you.
Marathi: मला तुझ्याशिवाय काहीही नको आहे. / मला बाकी काही नको, फक्त तू.

English: He wants nothing else.
Marathi: त्याला दुसरे काही नको आहे.

English: Nothing else to say.
Marathi: अजून काही सांगण्यासारखे नाही. / बाकी काही बोलण्यासारखे नाही.

English: Nothing else is needed.
Marathi: बाकी कशाची गरज नाही.

English: Nothing else to do.
Marathi: बाकी काही करायचे नाही. / दुसरे काही करायचे नाही.

English: Only friends nothing else.
Marathi: फक्त मित्र, बाकी काही नाही.

See also  Monastery meaning in Hindi | आसान मतलब हिंदी में | Meaning in Hindi

English: Nothing else but a miracle.
Marathi: चमत्काराशिवाय दुसरे काही नाही.

English: I desire nothing else but you lord.
Marathi: मला तुझ्याशिवाय काहीही नको आहे प्रभु.

English: The self is nothing else but a bundle of impressions.
Marathi: आत्मा (स्वत्व) काही नसून संस्कराचा एक समूह आहे.

English: When there is nothing else but love.
Marathi: जेव्हा प्रेमाशिवाय दुसरे काही नसते.

English: Freedom is nothing else but a chance to be better.
Marathi: स्वातंत्र्य हे दुसरे काही नसून चांगले होण्याची संधी आहे.

English: It is nothing else but pride.
Marathi: ते दुसरे काही नसून अभिमान आहे. / हे अभिमानाशिवाय दुसरे काही नाही.

English: Man is nothing else but what makes of himself.
Marathi: माणूस दुसरं काही नसून स्वतःला बनवतो.

English: Nothing else to lose.
Marathi: बाकी काही गमावण्यासारखे नाही.

English: Nothing else to prove.
Marathi: दुसरे काही सिद्ध करायचे नाही. / आणखी काही सिद्ध करायचे नाही.

English: Then nothing else matters.
Marathi: मग बाकी काही फरक पडत नाही.

English: Nothing else is required.
Marathi: बाकी कशाची गरज नाही.

English: Nothing else is needed from your side.
Marathi: तुझ्या कडून बाकी कशाची गरज नाही. / तुमच्या बाजूने इतर कशाचीही गरज नाही. 

English: Nothing else is sweeter than you.
Marathi: तुझ्यापेक्षा गोड दुसरे काहीही नाही. / तुझ्यापेक्षा गोड कोणी नाही.

English: Nothing else is better than you.
Marathi: तुझ्यापेक्षा दुसरे काहीही चांगले नाही. / तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही.

English: Nothing else is even close.
Marathi: इतर काहीही जवळ नाही. / बाकी काहीच जवळ नाही.

English: Nothing else is good enough.
Marathi: दुसरे काहीही पुरेसे चांगले नाही.

English: Nothing else is going to ease the ache inside.
Marathi: इतर कशानेही आतल्या वेदना कमी होणार नाहीत.

See also  Miscellaneous meaning in Tamil | தமிழில் எளிதான அர்த்தம்

English: There is nothing else like your love.
Marathi: तुझ्या प्रेमासारखं दुसरं काही नाही.

English: There is nothing else I can say.
Marathi: बाकी मी काही सांगू शकत नाही. / मी दुसरे काही सांगू शकत नाही.

English: There is nothing else to compare.
Marathi: तुलना करण्यासारखे दुसरे काहीही नाही. 

English: There is nothing else to lose.
Marathi: गमावण्यासारखे दुसरे काही नाही.

English: Nothing else satisfies me like my Jesus.
Marathi: माझ्या येशूसारखे दुसरे काहीही मला संतुष्ट करत नाही. / माझ्या येशूप्रमाणे मला काहीही समाधान देत नाही.

English: Nothing else satisfies like my lord.
Marathi: माझ्या परमेश्वरासारखे दुसरे कशानेच तृप्त होत नाही. / माझ्या सद्गुरूंसारखे दुसरे कशानेच समाधान होत नाही.

English: Who said I have nothing else to do?
Marathi: मला दुसरे काही करायचे नाही असे कोण म्हणाले?

English: There is nothing else that can separate us from the love of god.
Marathi: आपल्याला देवाच्या प्रेमापासून वेगळे करू शकणारे दुसरे काहीही नाही. / देवाच्या प्रेमापासून आपल्याला वेगळे करू शकणारे दुसरे काहीही नाही.

English: I just love this song nothing else.
Marathi: मला फक्त हे गाणे आवडते बाकी काही नाही.

Nothing Else-Synonym

‘Nothing Else’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Nothing Else
no more
no another
no different
no new
nothing other
nothing moreover

Nothing else meaning in Marathi

Leave a Comment