Nostalgia meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Nostalgia meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Nostalgia’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Nostalgia’ चा उच्चार= नॉस्‍टैलजा, नॉस्टैल्जअ

Nostalgia meaning in Marathi

‘Nostalgia’ म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या सुखद भूतकाळा बद्दल विचार करता तेव्हा मनामध्ये आनंदाच्या भावनेबरोबरच थोडीशी खिन्नतेची भावनाही असते.

1. भूतकाळाच्या आवडत्या आठवणी आणी भूतकाळातल्या गोष्टींबद्दल आसक्ती असणे.

2. भूतकाळातल्या गोष्टीं आठवून भावुक होणे.

Nostalgia- मराठी अर्थ
उदासी
खिन्नता
विषाद
घराची ओढ
गृह-विरह
सारखी घराची आठवण येणे
भूतकाळाची आठवण
गेलेल्या काळाची आठवण
जुने संस्मरण

Nostalgia-Example

‘Nostalgia’ हे एक Noun (नाम, संज्ञा) आहे.

‘Nostalgia’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: I feel nostalgia for my college days.
Marathi: मला माझ्या कॉलेजच्या दिवसाची आठवण येत आहे.

English: Watching my childhood photos brings up nostalgia.
Marathi: लहानपणीची चित्रे पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.

English: I felt nostalgia to see my college friends.
Marathi: माझ्या कॉलेजच्या मित्रांना पाहून जुन्या आठवणीना परत उजाळा मिळाला.

English: He feels nostalgia for his late beloved wife.
Marathi: त्याला आपल्या दिवंगत प्रिय पत्नीसाठी विषाद वाटतो.

English: When I see my ex-girlfriend, I feels nostalgia.
Marathi: जेव्हा मी माझ्या माजी मैत्रिणीला पाहतो तेव्हा मला जुने संस्मरण होते.

English: He came back from abroad because of his family’s nostalgia.
Marathi: आपल्या कुटुंबाच्या जुन्या आठवणींमुळे तो परदेशातून परत आला होता.

English: Sometimes acute nostalgia is the cause of depression also.
Marathi: कधीकधी तीव्र उदासीनता देखील नैराश्याचे कारण असते.

See also  Sophisticated meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

English: His nostalgia about past prosperous days.
Marathi: भूतकाळातील समृद्ध दिवसांबद्दलची त्याची उदासीनता.

English: Home nostalgia hit him badly when he was in the hospital.
Marathi: जेव्हा तो रुग्णालयात होता, तेव्हा घरातील जुन्या आठवणींनी तो भावुक झाला.

English: His late father’s photo makes his nostalgia.
Marathi: त्यांच्या दिवंगत वडिलांचा फोटो त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देतो.

English: He felt a wave of nostalgia for his young days.
Marathi: तो आपल्या तरुणपणाच्या दिवसाच्या जुन्या आठवणींनी भावुक झाला.

‘Nostalgia’ चे इतर अर्थ

nostalgia for the past- भूतकाळाची आठवण

nostalgia hitting hard- भूतकाळातल्या गोष्टींबद्दल सतत आठवण

nostalgia is a seductive liar- भूतकाळाची आठवण एक मोहक खोटे आहे

nostalgia pictures- जुन्या आठवणींची चित्रे

nostalgia trip- जुन्या आठवणींची यात्रा

nostalgia name- भूतकाळातल्या आठवणींची नाव

nostalgia critic- भूतकाळातल्या आठवणींचे टीकाकार

nostalgia off- जुन्या आठवणींपासून दूर

nostalgia and sentimentality- उदासीनता आणि भावनात्मकता

‘Nostalgia’ Synonyms-antonyms

‘Nostalgia’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

regret
homesickness
reminiscence
remembrance
recollection
remembrance
longing
yearning
wistful

‘Nostalgia’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

unsentimental
hardheaded
boredom
reality
truth
fact

🎁 Nostalgic शब्दाचा सोपा अर्थ मराठीत

Leave a Comment