Mentee meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Mentee meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Mentee’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

Mentee चा उच्चार= मेन्टी, मेंटी

Mentee meaning in Marathi

‘Mentee’ म्हणजे अशी एखादी व्यक्ति जी अनुभवी, जाणकार किंवा कुशल व्यक्तीकडून शिकत आहे किंवा ज्ञान मिळवत आहे वा तीचा सल्ला घेत आहे.

1. अनुभवी व्यक्तीकडून शिकणारी व्यक्ती.

2. अनुभवी व्यक्तीकडून मदत आणि सल्ला घेणारी व्यक्ती.

3. ‘गुरु’ द्वारे मार्गदर्शन केलेली व्यक्ती.

4. काळजी घेण्यासाठी कोणालातरी सोपविलेली एखादी व्यक्ती किंवा वस्तू.

Mentee- मराठी अर्थ
noun (नाम, संज्ञा)
शिकणारा
अनुसरण करणारा शिष्य
शिकाऊ उमेदवार
प्रशिक्षणार्थी
शिष्य
विद्यार्थी
नवशिक्या 
संरक्षणाखाली असलेली व्यक्ती

Mentee-Example

‘Mentee’ हा शब्द noun (संज्ञा, नाम) या रुपात कार्य करतो. 

‘Mentee’ शब्दाचा plural noun (अनेकवचनी नाम) Mentees आहे.

‘Mentee’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: Are you thinking about being a mentee?
Marathi: तुम्ही प्रशिक्षणार्थी होण्याचा विचार करत आहात?

English: We can be mentees at any age.
Marathi: आम्ही कोणत्याही वयात प्रशिक्षणार्थी असू शकतो.

English: A ‘mentee’ is a person who has a willingness to learn and grow and a desire to expand his knowledge and skills.
Marathi: ‘अनुसरण करणारा शिष्य’ ही अशी व्यक्ती असते जिला शिकण्याची आणि पुढे जाण्याची इच्छा असते आणि आपले ज्ञान आणि कौशल्ये वाढवण्याची इच्छा असते.

English: A ‘mentee’ is a person who is advised, trained, or counseled by a mentor.
Marathi: ‘प्रशिक्षणार्थी’ ही अशी व्यक्ती आहे जिला गुरूकडून सल्ला, प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन केले जाते.

See also  Hello meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

English: ‘Mentor’ always helps an obedient ‘mentee’.
Marathi: आज्ञाधारक ‘नवशिक्याला’ गुरू नेहमीच मदत करतो.

English: How you can be a good mentee?
Marathi: तुम्ही चांगले ‘शिकाऊ उमेदवार’ कसे होऊ शकता?

English: ‘Mentee’ is a person who is mentored by someone.
Marathi: ‘शिकणारा’ अशी व्यक्ती आहे जिला कोणीतरी मार्गदर्शन केले आहे.

English: ‘Mentee’ must understand that the person that is mentoring you is a volunteer.
Marathi: तुम्हाला सल्ला देणारी व्यक्ती स्वयंसेवक आहे हे ‘शिष्याने’ समजून घेतले पाहिजे.

English: Being a mentee means growing professionally.
Marathi: शिकणारा असणे म्हणजे व्यावसायिक वाढ होणे.

English: Being a mentee means growing as a person.
Marathi: ‘प्रशिक्षणार्थी’ होणे म्हणजे एक व्यक्ती म्हणून विकसित होणे.

English: Being a mentee means feeling supported.
Marathi: ‘शिष्य’ होणे म्हणजे कोणाचा तरी आधार वाटणे.

English: Being a ‘mentee’ means learning from others.
Marathi: ‘नवशिक्या’ असणे म्हणजे इतरांकडून शिकणे.

‘Mentee’ चे इतर अर्थ

mentee enrollment form- विद्यार्थी नावनोंदणी फॉर्म

mentor and mentee- गुरु आणि शिष्य, शिक्षक आणि विद्यार्थी, मार्गदर्शक आणि अनुसरण करणारा शिष्य

mentees- शिकणारा, शिकाऊ, शिष्य, नवशिक्या

‘Mentee’ Synonyms-antonyms

‘Mentee’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

intern
trainee
apprentice
learner
student
disciple
protege
dependant
incumbent
follower

‘Mentee’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

mentor
instructor
teacher
expert
trainer
veteran
guru
guardian
parent
custodian

🎁 Mentor शब्दाचा सोपा अर्थ मराठीत

Leave a Comment