Liberal meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Liberal’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर ‘Liberal’ चे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.
‘Liberal’ चा उच्चार = लिबरल
Table of Contents
Liberal meaning in Marathi
‘Liberal’ हे adjective (विशेषण) आणी noun (संज्ञा, नाम) या दोन्ही रुपात कार्य करते.
मराठीत adjective (विशेषण) म्हणून ‘Liberal’ या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.
1. समाजात रूढ़ असलेले भिन्न मत प्रवाह, विविध चाली रीति आणी नवीन समाज सुधारणे प्रती सहनशील असणारा.
2. कोणत्याही राजकीय आणी सामजिक विषयाबाबत खुले पनाने विचार करणारा.
3. मर्यादेत नसलेले प्रमाण दर्शवन्या साठी सुद्धा ‘Liberal’ शब्दाचा उपयोग केला जातो.
4. सहनशील आणि काळानुसार बदलण्यास तयार असणारा.
उदार |
मोठ्या मनाचा |
सढळ |
दानशूर |
नि:स्वार्थ |
सहनशील |
दानी |
मराठीत noun (संज्ञा, नाम) म्हणून ‘Liberal’ या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.
उदार माणूस |
उदारमतवादी |
नि: स्वार्थ माणूस |
दानशूर मनुष्य |
कुलीन व्यक्ती |
मुक्त विचारांचा मनुष्य |
खुल्या विचारांचा |
उदार पंथी |
सहनशील व्यक्ती |
Liberal-Example
‘Liberal’ चे plural noun (अनेकवचनी नाम) Liberals आहे.
‘Liberal’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्य (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.
उदाहरण:
Eng: He is a liberal person.
Marathi: तो उदारमतवादी व्यक्ती आहे.
Eng: Indian constitution believes in liberal democracy.
Marathi: भारतीय राज्यघटनेचा उदारमतवादी लोकशाहीवर विश्वास आहे.
Eng: His parents are more liberal than my parents.
Marathi: त्याचे आई-वडील माझ्या पालकांपेक्षा उदार आहेत.
Eng: Liberal girls are the cause of worries in an Indian family.
Marathi: भारतीय कुटुंबात खुल्या विचारांची मुलगी चिंता करण्याचे कारण बनते.
Eng: The pseudo-liberal countries are always biased towards people’s rights.
Marathi: छद्म-उदारमतवादी देश लोकांच्या अधिकारासाठी नेहमीच पक्षपाती असतात.
Eng: His stomach was upset by consuming a liberal amount of mango juice.
Marathi: भरपूर प्रमाणात आंब्याचा रस पिऊन त्याचे पोट ख़राब झाले.
Eng: She used a liberal amount of salt to preserve pickles for a long time.
Marathi: लोणची दीर्घकाळ टिकवण्यासाठी तिने जास्त प्रमाणात मीठ वापरले.
Eng: He used liberal amounts of olive oil in recipes for better taste.
Marathi: अधिक चवीसाठी त्याने पाककृतींमध्ये जैतुनाचे तेल सढळ प्रमाणात वापरले.
Eng: He is very liberal when it came to helping poor people.
Marathi: जेव्हा गरिबांना मदत करण्याची वेळ येते तेव्हा तो खूप उदारमतवादी असतो.
Eng: His liberal views made him popular among young generations.
Marathi: त्याच्या उदारमतवादी विचारांमुळेच तो तरुण पिढ्यांमध्ये लोकप्रिय झाला.
Eng: He accepts social reform easily because of his liberal views.
Marathi: उदारमतवादी विचारांमुळे तो समाजसुधारणा सहज स्वीकारतो.
Liberal चे अन्य अर्थ
pseudo-liberal- छद्म उदारवादी
liberal democracy- उदारमतवादी लोकशाही
liberal nationalism- उदारमतवादी राष्ट्रवाद
left-liberal- डावे-उदारवादी
liberal education- उदार शिक्षण
neoliberal- नव उदार
neo-liberalism- नव-उदारमतवाद
liberal feminism- उदारमतवादी स्त्रीत्व
liberal family values- उदारमतवादी कौटुंबिक मूल्ये
liberal girl- उदारमतवादी मुलगी
liberal person- उदार व्यक्ती, मोठ्या मनाचा माणूस
‘Liberal’ Synonyms-antonyms
‘Liberal’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.
broad-minded |
open-minded |
tolerant |
abundant |
generous |
unorthodox |
nontraditional |
unconventional |
lenient |
benevolent |
progressive |
radical |
‘Liberal’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.
narrow-minded |
strict |
conservative |
conventional |
orthodox |
bigoted |
traditional |
scant |
miserly |
old-fashioned |
hidebound |
‘Liberally’ हा शब्द adverb (क्रिया-विशेषण) आहे.
‘Liberalness’ हा शब्द noun (संज्ञा, नाम) आहे.
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.