Latter meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Latter meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Latter’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Latter’ चा उच्चार= लैटर

Latter meaning in Marathi

1. ‘Latter’ हा शब्द उल्लेख केलेल्या दोन गोष्टी, वस्तु किंवा दोन व्यक्ती पैकी दुसरयाला सूचित करतो.

2. ‘Latter’ हा शब्द एखाद्या घटनेच्या नंतरच्या भागाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.

Latter- मराठी अर्थ
नंतरचे
नंतरचा
पुढचा दुसरा
दोहोंपैकी दुसरा
मागील

Latter-Example

‘Latter’ शब्द एक adjective (विशेषण) आहे.

‘Latter’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: The latter half of the movie is quite boring.
Marathi: चित्रपटाचा उत्तरार्ध बराच कंटाळवाणा आहे.

English: The marriage decision after the divorce was his latter option.
Marathi: घटस्फोटानंतर लग्नाचा निर्णय हा त्याचा नंतरचा पर्याय होता.

English: Sara is the daughter of a latter wife of Rocky.
Marathi: सारा रॉकीच्या नंतरच्या पत्नीची मुलगी आहे.

English: John is the son of a latter husband of Julie.
Marathi: जॉन हा ज्युलीच्या नंतरच्या पतीचा मुलगा आहे.

English: In the latter period of British rule India adopt democracy.
Marathi: ब्रिटिश राजवटीच्या उत्तरार्धात भारताने लोकशाही स्वीकारली.

English: The latter part of October month was extremely hot.
Marathi: ऑक्टोबर महिन्याचा उत्तरार्ध अत्यंत उष्ण होता.

English: In the latter half of his life, he embraced the Christian religion.
Marathi: आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

English: From the two choices, they selected the latter one.
Marathi: दोन पर्यायांमधून त्यांनी नंतरची निवड केली.

See also  Correspondence meaning in Tamil | தமிழில் எளிதான அர்த்தம்

English: The latter part of the agreement was most important.
Marathi: कराराचा उत्तरार्ध सर्वात महत्त्वाचा होता.

English: The former movies of Shahrukh Khans were more popular than the latter.
Marathi: शाहरुख खानचे पूर्वीचे सिनेमे नंतरच्या सिनेमांपेक्षा जास्त लोकप्रिय होते.

English: The prices of gold will fall in the latter half of this month.
Marathi: या महिन्याच्या उत्तरार्धात सोन्याचे भाव कमी होतील.

‘Latter’ चे इतर अर्थ

latter option- नंतरचा पर्याय

latter day- नंतरचा दिवस

latter half- उत्तरार्ध, अर्ध्या नंतरचा

latter part- नंतरचा भाग

latter case- नंतरचे प्रकरण

latter rain- नंतरचा पाऊस

latter end- नंतरचा शेवट

daughter of latter- नंतरची मुलगी

son of latter- नंतरचा मुलगा

latter period- नंतरचा कालावधी

former and latter- पूर्वीचे आणि नंतरचे

latter one- नंतरचे

later and latter- नंतर आणि नंतरचे

‘Latter’ Synonyms-antonyms

‘Latter’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

later
hindmost
end
final
last
latest
modern
second
last-mentioned

‘Latter’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Leave a Comment