Introvert meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Introvert’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा (Example) सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.
‘Introvert’ चा उच्चार= इन्ट्रोवर्ट, इंट्रोव्हर्ट
Table of Contents
Introvert meaning in Marathi
‘Introvert’ (इंट्रोव्हर्ट) म्हणजे “एक शांत, लाजाळू माणूस जो इतर लोकांच्या तुलनेत नेहमीच एकटे राहणे पसंत करतो आणि लोकांशी फारच कमी बोलतो.”
Introvert- मराठी अर्थ |
अंतर्मुख |
अंतर्मुख व्यक्ती |
लोकांशी कमी बोलणारा |
एकांतात राहणे पसंत करणारा |
Introvert-Example
‘Introvert’ एक noun (संज्ञा, नाम) आहे, याचे plural noun (अनेकवचनी नाम) introvert’s आहे.
‘Introvert’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.
उदाहरण:
English: She is an introvert so she likes to stay alone.
Marathi: ती अंतर्मुखी आहे म्हणून तिला एकटे राहायला आवडते.
English: He is an introvert so he tries to avoid social gatherings.
Marathi: तो अंतर्मुख आहे म्हणून सामाजिक मेळावे टाळण्याचा प्रयत्न करतो.
English: He is an introverted type of guy.
Marathi: तो एक अंतर्मुखी प्रकारचा माणूस आहे.
English: People think that most writers are introverts.
Marathi: लोकांना वाटते की बहुतेक लेखक अंतर्मुखी असतात.
English: Parents worry about his future because he is an introvert.
Marathi: आई-वडील त्याच्या भविष्याबद्दल चिंता करतात कारण तो अंतर्मुख आहे.
English: Introvert person and the extrovert person never be a good friend.
Marathi: अंतर्मुख व्यक्ती आणि बहिर्मुख व्यक्ती कधीही चांगला मित्र होऊ शकत नाही.
English: In real life, extrovert persons are more successful than Introverts persons.
Marathi: वास्तविक जीवनात, बहिर्मुखी व्यक्ती अंतर्मुखी व्यक्तींपेक्षा अधिक यशस्वी असतात.
English: In school, teachers pay more attention to students, who are introverts.
Marathi: शाळेत शिक्षक अंतर्मुख असलेल्या विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देतात.
English: Being an introvert I am always hesitant to talk with strangers.
Marathi: अंतर्मुख असल्याने मी अनोळखी लोकांशी बोलण्यास नेहमीच संकोचतो.
English: Normally Introvert people are calm, shy, alone, creative and they like indoor activity mostly.
Marathi: सामान्यत: अंतर्मुखी लोक शांत, लाजाळू, एकटे, सर्जनशील असतात आणि त्यांना मुख्यतः अंतर्गत क्रियाकलाप आवडतात.
‘Introvert’ व्यक्ति चे लक्षण
Introvert Person- अंतर्मुख व्यक्ती
1. बराच वेळ सक्रिय राहिल्यास Introvert (अंतर्मुख) लोक लवकर थकतात.
2. Introvert (अंतर्मुख) व्यक्ती एकाकीपणात अधिक आनंदाने जीवन जगते.
3. त्याना एकांतात लिहायला आवडते.
4. माणसांच्या गर्दीत ते स्वताला एकटा समजतात.
5. सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास टाळतात.
6. अंतर्मुख स्वभावा मुळे यांचा मित्र परिवार खूपच कमी असतो.
‘Introvert’ Synonyms-antonyms
‘Introvert’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.
shy person |
self-observer |
self-absorbed |
uncommunicative |
reticent |
inward |
‘Introvert’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.
————————————————————————————————
🎁 Extrovert meaning-सोपा अर्थ मराठीत
————————————————————————————————-
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.