Intervention meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Intervention meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Intervention’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Intervention’ चा उच्चार= इन्टरव़ेनशन, इन्‌टˈव़ेन्‌श्‌न्‌

Intervention meaning in Marathi

‘Intervention’ म्हणजे एखाद्या कठीण परिस्थितीला बिघडण्यापासून रोखण्यासाठी किंवा ती परिस्थिती सुधारण्यासाठी हस्तक्षेप करण्याची कृती.

Intervention- मराठी अर्थ
हस्तक्षेप
मध्यस्थी
मध्यस्थी करने 

Intervention-Example

‘Intervention’ एक noun (संज्ञा, नाम) आहे.

‘Intervention’ चे plural noun (अनेकवचनी नाम) Intervention’s आहे.

‘Intervention’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: In India, central government intervention in state’s internal affairs is common now these days.
Marathi: भारतात, राज्याच्या अंतर्गत बाबींमध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप आजकाल सामान्य आहे.

English: His sister decided it was time for intervention in her brother’s dispute regarding the ancestral property.
Marathi: त्याच्या बहिणीने ठरवले की वडिलोपार्जित मालमत्तेबाबत तिच्या भावाच्या वादात हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. 

English: The military intervention took place in the riots between two communities.
Marathi: दोन समुदायांमधील दंगलींमध्ये लष्करी हस्तक्षेप झाला.

English: His intervention came at the right time in his friend’s quarrel.
Marathi: त्याच्या मित्राच्या भांडणात त्याचा हस्तक्षेप योग्य वेळी आला.

English: They don’t like my intervention in their family’s dispute.
Marathi: त्यांना त्यांच्या कौटुंबिक वादात माझा हस्तक्षेप आवडत नाही.

English: Most corona patients make a recovery without medical intervention.
Marathi: बहुतेक कोरोना रुग्ण वैद्यकीय हस्तक्षेपाशिवाय बरे होतात.

English: You need an intervention to save your marriage from fail.
Marathi: तुमचे लग्न अयशस्वी होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला मध्यस्थीची आवश्यकता आहे.

See also  Legacy meaning in English | Easy explanation | Meaning in Hindi

English: Her early intervention help to settled further disputes.
Marathi: तिच्या लवकर हस्तक्षेपामुळे पुढील वाद मिटण्यास मदत झाली.

English: His financial intervention saved the company from liquidation.
Marathi: त्याच्या आर्थिक हस्तक्षेपामुळे कंपनी दिवाळखोरीपासून वाचली.

English: Police intervention made me worry in that matter.
Marathi: पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मला त्या बाबतीत चिंता वाटू लागली.

‘Intervention’ चे इतर अर्थ

human intervention- मानवी हस्तक्षेप

non-intervention- हस्तक्षेप न करणे

no intervention- हस्तक्षेप नाही

intervention strategy- हस्तक्षेप धोरण

surgical intervention- शस्त्रक्रिया संबंधी हस्तक्षेप

nursing intervention- काळजी करण्यासाठी हस्तक्षेप

early intervention- लवकर हस्तक्षेप

divine intervention- ईश्वरी हस्तक्षेप

crisis intervention- संकटात हस्तक्षेप करणे

targeted intervention- लक्ष्यित हस्तक्षेप

medical intervention- वैद्यकीय हस्तक्षेप

need your intervention- आपल्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे

pro-intervention- हस्तक्षेप समर्थक

intervention provision- हस्तक्षेपाची तरतूद

homicide intervention team- हत्या हस्तक्षेप टीम

effect of intervention- हस्तक्षेपाचा परिणाम

intervention number- हस्तक्षेप क्रमांक

intervening- हस्तक्षेप

intervening period- मध्यंतरीचा कालावधी

intervening years- मधली वर्षे

intervene- मध्यस्थी करणे, दोन घटनांदरम्यान मध्ये येणे-जाणे

‘Intervention’ Synonyms-antonyms

‘Intervention’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

involvement
intercession
interposition
mediation
arbitration
interference
meddling
arbitrament
arbitration

‘Intervention’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

noninterference
nonintervention
uninterruptedness

Leave a Comment