Interpretation meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Interpretation meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Interpretation’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Interpretation’ चा उच्चार= इन्टरप्रिटेश्‌न, इन्‌टप्रिटेश्‌न्‌

Interpretation meaning in Marathi

1. एखाद्या गोष्टीची चांगल्या प्रकारे माहिती करून घेने आणी ती समजल्यानंतर तीची व्याख्या करने किंवा त्याचा अर्थ लावणे यास इंग्रजीमध्ये ‘Interpretation’ म्हणतात.

2. एखाद्या कलावंताने एखादी कलाकृती समजून घेऊन ती सादर करण्याच्या प्रक्रियेस देखील ‘Interpretation’  म्हणतात.

Interpretation- मराठी अर्थ
व्याख्या
लावलेला अर्थ
अर्थ लावणे
स्पष्टीकरण
प्रस्तुतीकरण

Interpretation-Example

‘Interpretation’ एक noun (संज्ञा, नाम) आहे.

‘Interpretation’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: Some clauses of the Indian constitution are vague and it’s open to interpretation.
Marathi: भारतीय संविधानाचे काही कलम अस्पष्ट आहेत आणि ते अर्थ लावणे साठी खुले आहेत.

English: Many peoples are not ready to accept the literal interpretation of religious books.
Marathi: अनेक लोक धार्मिक पुस्तकांचा शाब्दिक (शब्दशः) अर्थ स्वीकारण्यास तयार नसतात.

English: British time law in India has required reinterpretation now.
Marathi: भारतातील ब्रिटीश काळाच्या कायद्याचा आता नव्याने अर्थ लावण्याची गरज आहे.

English: He is a well-known interpreter, he has published many books on interpretation.
Marathi: तो एक सुप्रसिद्ध दुभाषी आहे, त्याने व्याख्यावर अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.

English: Nobody was happy with his analysis and interpretation.
Marathi: त्याच्या विश्लेषणावर आणि विवेचनावर कोणीही खूश नव्हते.

English: People know it’s not real but they like to have their dream interpretation.
Marathi: लोकांना माहित आहे की ते खरे नाही परंतु त्यांना त्यांच्या स्वप्नांचा अर्थ लावणे आवडते.

See also  Eloquent meaning in English | Simple explanation-Hindi Meaning

English: Historical interpretation is not always close to reality.
Marathi: ऐतिहासिक व्याख्या नेहमीच वास्तविकतेच्या जवळ नसते.

English: Judicial interpretation refers to how the judiciary construes the law.
Marathi: न्यायिक व्याख्या, न्यायव्यवस्था कायद्याची व्याख्या कशी करते ते संदर्भित करते.

English: Nowadays a modern interpretation of old classic songs is very popular.
Marathi: आजकाल जुन्या शास्त्रीय गाण्यांचे आधुनिक प्रस्तुतीकरण खूपच लोकप्रिय आहे.

‘Interpretation’ चे इतर अर्थ

analysis and interpretation- विश्लेषण आणि व्याख्या

misinterpretation- चुकीचा अर्थ लावणे

refer interpretation- स्पष्टीकरण पहा, व्याख्या पहा

interpreter- भाषांतरकार, दुभाषे, दुभाष्या

image interpretation- प्रतिमा व्याख्या, प्रतिमेंची व्याख्या

interpret- अर्थ लावणे, स्पष्टीकरण करणे

interpretation clause- पोटवाक्य ची व्याख्या 

judicial interpretation- न्यायालयीन व्याख्या

judicial interpretation require- न्यायालयीन व्याख्या आवश्यक आहे

reinterpretation- पुन्हा व्याख्या करने

literal interpretation- शाब्दिक व्याख्या

liberal interpretation- उदार व्याख्या

dream interpretation- स्वप्नाचा अर्थ लावणे

interpretation skills- व्याख्या करण्याचे कौशल्य

interpretation positive- सकारात्मक व्याख्या

interpreting- अर्थ लावणे

interpretive- व्याख्यात्मक

interpretive dance- अर्थपूर्ण नृत्य

interpretation of result- निकालाचा अर्थ लावणे

interpreted as- म्हणून व्याख्या केली

interpreted by- द्वारा अर्थ लावला

interpreted language- भाषेचा अर्थ लावला

historical interpretation- ऐतिहासिक व्याख्या

interpretation center- व्याखेचे केंद्र

broad interpretation- विस्तृत व्याख्या

clinical interpretation- नीदानिक ​​व्याख्या, क्लिनिकल व्याख्या

strict interpretation- कठोर व्याख्या

interpretation test- व्याखेची चाचणी, व्याखेची कसोटी

interpretation of statutes- कायद्याचे स्पष्टीकरण

data interpretation- डेटा (गृहीत गोष्टी, दिलेल्या गोष्टी) व्याख्या

‘Interpretation’ Synonyms-antonyms

‘Interpretation’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

explanation
elucidation
expounding
explication
exegesis
clarification
definition
analysis
examination
diagnosis
connotation
inference
conclusion
understanding

‘Interpretation’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

misinterpretation
misunderstanding
misconception
complication
ignorance

Leave a Comment