Insane meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Insane meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Insane’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Insane’ चा उच्चार= इनसेन, इन्सेन

Insane meaning in Marathi

‘Insane’ हा शब्द मनाच्या अस्वस्थतेला सूचित करतो.

1. ‘Insane’ म्हणजे अस्थीर मनाचा; विक्षिप्त

2. मनाची अस्वस्थ स्थिती ज्यामध्ये एखादी व्यक्ती सामान्यपणे वागू शकत नाही.

Insane- मराठी अर्थ
adjective (विशेषण)
वेडा
वेडसर
विक्षिप्त
उन्मादी
विवेकशून्य
noun (संज्ञा, नाम)
वेडा
उन्मादी

Insane-Example

‘Insane’ हे Adjective (विशेषण) आणि noun (संज्ञा, नाम) या दोन्ही प्रकारांमध्ये कार्य करते.

‘Insane’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: Train the insane to be sane or keep them the same as they are.
Marathi: वेड्यांना शहाणे होण्यासाठी प्रशिक्षित करा किंवा त्यांना जसे आहे तसे ठेवा.

English: Police arrest an insane killer who murdered innocent people.
Marathi: निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या एका वेड्या मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली.

English: She is an insane but beautiful lady.
Marathi: ती एक विक्षिप्त पण सुंदर स्त्री आहे.

English: He is an insane person.
Marathi: तो एक वेडा माणूस आहे.

English: You are insane who missed such a golden opportunity.
Marathi: अशी सुवर्ण संधी गमावलेले तुम्ही वेडे आहात.

English: He was insane with jealousy when his girlfriend left him for someone else.
Marathi: जेव्हा त्याची मैत्रीण त्याला दुसऱ्यासाठी सोडून गेली तेव्हा तो मत्सराने वेडा झाला.

English: Marry to the aged woman was his insane decision.
Marathi: वृद्ध स्त्रीशी लग्न करणे हा त्याचा वेडा निर्णय होता.

See also  Proclaim meaning in English | Easy explanation | Meaning in Hindi

English: After his wife’s death, he had gone insane.
Marathi: पत्नीच्या मृत्यूनंतर तो वेडा झाला होता.

English: His insane driving killed two pedestrians.
Marathi: त्याच्या वेडसर ड्राइविंग मुळे दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला.

English: We canceled our trip because of insane weather.
Marathi: खराब हवामानामुळे आम्ही आमची सहल रद्द केली.

English: I prevented myself from going insane.
Marathi: मी स्वतःला वेडे होण्यापासून रोखले.

English: He lost his mind completely and gone insane.
Marathi: त्याने आपले मन-मस्तिष्क पूर्णपणे गमावले आणि वेडा झाला.

English: He made an insane amount of money from corruption.
Marathi: त्याने भ्रष्टाचारातून भरपूर पैसा कमावला.

‘Insane’ चे इतर अर्थ

insane mind- वेडे मन

mentally insane- मानसिकदृष्ट्या वेडा

being insane- वेडा असणे

insane fury- वेडा राग

sanely insane- शहाणा वेडा, खरंच वेडा

insane buddy- वेडा मित्र, विक्षिप्त मित्र

mostly insane- मुख्यतः वेडा

train insane- मुर्खाला शिकवने 

insane killer- वेडा मारेकरी, विक्षिप्त मारेकरी

insane soul- वेडा आत्मा

insane that body- वेडे ते शरीर

you are insane- तू वेडा आहेस

you are insanely beautiful- तू खूप सुंदर आहेस

insane asylum- मनोरुग्णांसाठी असलेले इस्पितळ

insane person- विक्षिप्त व्यक्ति, वेडा माणूस

insane girl- पागल लड़की, विक्षिप्त लड़की

insane man- वेडी मुलगी, विक्षिप्त मुलगी

insane thing- वेडी गोष्ट

criminally insane- गुन्हेगारी वेडा

insanely- वेडेपणाने, विवेकशून्यतेने

insanely beautiful- अत्यंत सुंदर

insanely good- अत्यंत चांगले

insanely cute- अत्यंत गोंडस

insanity- वेडेपणा, विवेकभ्रष्टता

I am insane- मी वेडा आहे

little insane- थोडे वेडे

not insane- वेडा नाही

insane you- तुला वेडा

insane mind- वेडे मन

freaking insane- भितीदायक वेडा

insane love- वेडे प्रेम

‘Insane’ Synonyms-antonyms

‘Insane’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

See also  Detention meaning in Hindi | आसान मतलब हिंदी में | Meaning in Hindi
unsound mind
psychotic
mad
demented
deranged
unstable
disturbed
hysterical
crazy
barmy
nutsy
annoyed
irritated
senseless
ridiculous
irrational
mindless

‘Insane’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Leave a Comment