If I know what love is it is…| सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

If I know what love is it is because of you meaning in Marathi: या लेखात या इंग्रजी वाक्याचा (sentence) अर्थ सोप्या मराठी मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. 

या इंग्रजी वाक्याचा मराठी उच्चार (pronunciation)= इफ आय नो व्हॉट लव इज ईट इज बिकॉज़ ऑफ़ यू

English: If I know what love is it is because of you.
Marathi: प्रेम म्हणजे काय हे मला माहीत असेल तर ते तुझ्यामुळेच आहे. 2) जर मला माहित असेल की प्रेम काय आहे तर ते तुझ्यामुळे आहे.

इतर उदाहरणे (Other Examples)

English: I am not the best but I promise I will love you with all my heart.
Marathi: मी सर्वोत्तम नाही पण मी वचन देतो की मी तुझ्यावर मनापासून प्रेम करीन.

English: Love me for who I am not what you want me to be.
Marathi: मी जो आहे, जसा आहे त्या सोबत माझ्या वर प्रेम करा, न की मी कोण व्हावे या तुमच्या इच्छेवर.

English: I am always with you, love.
Marathi: 1) मी सदैव तुझ्यासोबत आहे, प्रिये. / 2) मी नेहमी तुझ्याबरोबर आहे, प्रिये. 

English: I love you, but I am not in love with you.
Marathi: मी तुझ्यावर प्रेम करतो, पण मी तुझ्या बरोबर प्रेम संबंधात नाही आहे.

English: Love is not what you say love is what you do.
Marathi: तुम्ही जे म्हणता ते प्रेम नसते, तर तुम्ही जे करता ते प्रेम असते.

English: I may not be a smart man but I know what love is.
Marathi: 1) कदाचित मी हुशार नसेन, पण प्रेम म्हणजे काय हे मला माहीत आहे. 2) कदाचित मी एक हुशार माणूस नाही, परंतु मला माहित आहे की प्रेम काय आहे.

See also  I have a hopeless crush with someone...| सोपा अर्थ मराठीत | Hindi Meaning

English: I don’t know what love is.
Marathi: 1) प्रेम म्हणजे काय ते मला माहीत नाही. 2) मला माहित नाही, प्रेम काय असते.

English: I want to know what love is.
Marathi: मला प्रेम काय आहे माहित करून घ्यायचय.

English: I may not be the best-looking guy.
Marathi: कदाचित मी सर्वोत्तम दिसणारा माणूस असू शकत नाही.

English: I love you with all my heart and soul.
Marathi: मी तुझ्यावर मनापासून आणी आत्म्या पासून प्रेम करतो.

If I know what love is it is because of you meaning in Marathi

Leave a Comment