I do what I like i don't care what…| सोपा अर्थ मराठीत | Hindi Meaning

I do what I like I don’t care what you think meaning in Marathi: या लेखात या इंग्रजी वाक्याचा (sentence) अर्थ सोप्या मराठी मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर या सारख्या अन्य समान (similar) वाक्यांचे अर्थ सुद्धा दीले गेले आहेत.

या इंग्रजी वाक्याचा मराठी उच्चार (pronunciation)= आय डु व्हॉट आय लाइक आय डोंट केयर व्हॉट यू थिंक

English: I do what I like I don’t care what you think.
Marathi: मला जे आवडते तेच मी करतो / करते, तुला काय वाटते याची मला पर्वा नाही.

इतर उदाहरणे (Other Examples)

English: I don’t care what you think about me.
Marathi: 1) तू माझ्याबद्दल काय विचार करतोस याची मला पर्वा नाही. 2) मला पर्वा नाही, तुला माझ्याबद्दल काय वाटते.

English: I enjoy my life with my own rules.
Marathi: मी माझ्या स्वतःच्या नियमांनी माझ्या जीवनाचा (आयुष्याचा) आनंद घेतो.

English: Do what you like, like what you do.
Marathi: तुम्हाला जे आवडते ते करा, तुम्ही जे करता त्यावर प्रेम करा.

English: I like the way you are.
Marathi: 1) तू जसा / जशी आहेस तसा / तशी मला तू आवडतोस / आवडतेस. 2) तुम्ही जसे आहात तसे मला आवडता.

English: I am free I do what I want.
Marathi: मी मुक्त (स्वतंत्र) आहे, मला पाहिजे ते मी करतो / करते.

English: I do what I want it’s my life.
Marathi: मला जे पाहिजे ते मी करतो / करते, हे माझे जीवन आहे.

English: I do what I want I don’t need your opinion.
Marathi: मला पाहिजे ते मी करतो, मला तुमच्या मताची (अभिप्रायाची) गरज नाही.

English: I do what I like and I like what I do.
Marathi: मला जे आवडते ते मी करतो / करते आणि मी जे करतो / करते ते मला आवडते.

See also  Love meaning in Hindi | आसान मतलब हिंदी में | Meaning in Hindi

English: I do like to be beside the seaside.
Marathi: मला समुद्रकिनारी राहायला आवडते. 

English: I am born to express not to impress.
Marathi: 1) मी व्यक्त होण्यासाठी जन्मलो / जन्मले आहे, प्रभावित करण्यासाठी नाही. 2) मी कुणाला प्रभावित करण्यासाठी नाही तर व्यक्त होण्यासाठी जन्मलो / जन्मले आहे.

I do what I like I don’t care what you think meaning in Marathi

Leave a Comment