Freak meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Freak meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Freak’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Freak’ चा उच्चार= फ्रीक

Freak meaning in Marathi

‘Freak’ या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत.

1. एखादी व्यक्ती, एखादी घटना, परिस्थिती किंवा काहीतरी जे वरवर पाहता अतिशय असामान्य, अनपेक्षित किंवा अशक्य आहे.

English: Surprisingly in a freak accident nobody is hurt.
Marathi: आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका विचित्र अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

2. एखादी व्यक्ती ज्याला एखाद्या गोष्टीची अत्यधिक आवड आहे किंवा एखाद्या गोष्टीचे अत्यधिक ज्ञान आहे

English: He is a gadget freak.
Marathi: त्याला नवीन तंत्रज्ञानाची आवड आहे.

3. एखाद्याला जास्त भावनिक होण्यासाठीचे कारण बनणे. जसे की एखाद्याला चिंताग्रस्त, अस्वस्थ, रागीट, आश्चर्यचकित करणे, घाबरणे किंवा चिडवणे.

English: My boss freaked when I ask for two days’ holiday.
Marathi: मी दोन दिवसांची रजा मागितली तेव्हा माझा बॉस भडकला.

4. ‘Freak’ हा शब्द विक्षिप्त वर्तनासाठी (behaviour) किंवा विचित्र दीखाव्यासाठी (appearance) देखील वापरला जातो.

English: His friends call him a freak because of his abnormal behavior.
Marathi: त्याच्या असामान्य वागणुकीमुळे त्याचे मित्र त्याला ‘Freak’ म्हणतात.

5. कोणीतरी किंवा काहीतरी जे विचित्र किंवा असामान्य आहे आणि इतरांसारखे नाही.

English: White people are treated like freaks in black people’s land.
Marathi: काळ्या लोकांच्या देशात गोर्‍या लोकांना असामान्य लोकांसारखे वागवले जाते.

Freak- Noun (संज्ञा, नाम)
विक्षिप्त
विचित्र
विलक्षण
अद्वितीय
लहर
इतरांपेक्षा भिन्न
अनैसर्गिक गोष्ट
असामान्य व्यक्ती
विचित्र व्यक्ती
Freak– Verb (क्रियापद)
अत्यधिक प्रतिक्रिया
अति प्रतिक्रिया
See also  Your Presence Means a Lot to Me - Meaning in Hindi

Freak-Example

‘Freak’ हा शब्द noun (संज्ञा, नाम) आणि verb (क्रियापद) या दोन्ही रुपात कार्य करतो. 

‘Freak’ शब्दाचा past tense (भूतकाळ) ‘Freaked’ आणि present participle (वर्तमान कालिक विशेषण) ‘Freaking’ आहे.

‘Freak’ शब्दाचा plural noun (अनेकवचनी नाम) ‘Freaks’ आहे.

‘Freak’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

Examples:

English: I was freaking out when I saw a snake in my bed.
Marathi: माझ्या पलंगावर साप दिसला तेव्हा मी घाबरलो होतो.

English: Generally, the word ‘freak’ is used by the younger generation of people.
Marathi: सामान्यत: ‘freak’ हा शब्द तरुण पिढी वापरतात.

English: You are a freak.
Marathi: तुम्ही विक्षिप्त आहात.

English: Neat-freak is a person who is compulsively obsessed with cleanliness.
Marathi: ‘Neat-freak’ म्हणजे स्वच्छतेचे वेड असणारी व्यक्ती.

English: Gadget-freak is a person who is compulsively obsessed with new technology.
Marathi: ‘Gadget-freak’ म्हणजे अशी एक व्यक्ती ज्याला नवीन तंत्रज्ञानाचे फार वेड आहे.

English: Jesus-freak is a person who overtly and obsessively loves Jesus.
Marathi: ‘Jesus-freak’ अशी व्यक्ती जी येशूवर उघडपणे आणि उत्कटतेने प्रेम करते.

English: You look like a freak.
Marathi: तू विक्षिप्त दिसतोस.

English: He is behaving like a freak.
Marathi: तो वेड्यासारखा वागत आहे.

English: The happened accident freaked him badly.
Marathi: घडलेल्या अपघाताने तो प्रचंड हादरला.

English: The freak word is used for strange and crazy things.
Marathi: अजब आणि विचित्र गोष्टींसाठी ‘Freak’ हा शब्द वापरला जातो.

‘Freak’ चे इतर अर्थ

fitness freak= स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्याला व्यायाम करायला आवडते

freak out= विक्षिप्त होणे, वेडा होणे

gym freak= स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्याला व्यायाम करायला आवडते

control freak= स्वतःवर आणि इतरांवर नियंत्रण ठेवण्याची आवड

fashion freak= फॅशन बद्दल वेड

travel freak= प्रवासाची आवड किंवा प्रवासाचे वेड

See also  Rebuke Antonym | Meaning in Hindi

health freak= स्वतःच्या आरोग्याविषयी तळमळ

gadget freak= नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची आवड आणि वेड

techno freak= नवीन तंत्रज्ञानाची आवड

are you freak= तू विक्षिप्त आहेस का?

music freak= संगीताची आवड आणि वेड

freak person= विक्षिप्त व्यक्ती, वेडसर व्यक्ती

war freak= युद्ध विक्षिप्त

freak boy= विचित्र मुलगा

freak girl= विचित्र मुलगी

shopping freak= खरेदीची लालसा आणि आवड

freak accident= विचित्र अपघात

freak of nature= निसर्गाचा विचित्रपणा

‘Freak’ Synonyms-antonyms

‘Freak’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Freak– Noun (संज्ञा, नाम)
caprice
whim
unusual
abnormal
anomalous
irregular
exceptional
bizarre
odd
unpredictable
unanticipated
surprising
abnormality
monstrosity
malformation
enthusiast
addict
expert
maniac
geek
Freak– Verb (क्रियापद)
go mad
panic
go out of one’s mind

‘Freak’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Leave a Comment