Expedite meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Expedite meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Expedite’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Expedite‘ चा उच्चार= एक्स्पिडाइट

Expedite meaning in Marathi

‘Expedite’ म्हणजे एखादे काम त्वरीत पूर्ण करण्यासाठी कामाला गती देण्याची क्रिया.

1. एखादे कार्य अधिक जलद पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवणे.

2. एखाद्या प्रकल्पात प्रगती आणण्यासाठी त्याचे काम वेगाने पूर्ण करण्याची क्रिया.

3. एखादे काम त्वरीत पूर्ण करण्यासाठी वेग वाढवणे.

Expedite- adjective (विशेषण)
लवकर
त्वरीत
Expedite- verb (क्रिया)
वेग आणणे
घाई करणे
त्वरीत करणे
वेगाने व कार्यक्षमतेने व्यवहार करणे.
प्रगती सुलभ करणे
जलद विल्हेवाट

Expedite-Example

‘Expedite’ हा शब्द adjective (विशेषण) आणि verb (क्रियापद) या दोन्ही रुपात कार्य करतो. 

‘Expedite’ शब्दाचा past tense (भूतकाळ) ‘Expedited’ आणि present participle (वर्तमान कालिक विशेषण) ‘Expediting’ आहे.

‘Expedite’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

Examples:

English: Kindly expedite the process as the earliest.
Marathi: कृपया प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा.

English: Please expedite it.
Marathi: कृपया गती वाढवा.

English: ‘Expediting’ is the best way to complete a task on time.
Marathi: एखादे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ते जलद करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

English: We should expedite the process of work to get it done on time.
Marathi: काम वेळेत पूर्ण होण्यासाठी कामाची प्रक्रिया वेगवान केली पाहिजे.

English: Expediting is especially needed in large-scale projects to finish them on time.
Marathi: मोठ्या प्रकल्पांना वेळेवर पूर्ण होण्यासाठी विशेषत: कामात गती आवश्यक असते.

See also  Geek meaning in Hindi | आसान मतलब हिंदी में | Meaning in Hindi

English: Expedite needed to deliver the goods on time.
Marathi: वेळेवर माल पोहोचवण्यासाठी तत्परता आवश्यक आहे.

English: The company expedited the process of hiring new candidates.
Marathi: कंपनीने नवीन उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया वेगवान केली.

English: I always expedite my writing speed to complete the exam papers on time.
Marathi: परीक्षेचे पेपर वेळेवर पूर्ण करण्यासाठी मी नेहमी माझ्या लेखनाचा वेग वाढवतो.

English: Police expedite the investigation after a communal riot.
Marathi: जातीय दंगलीनंतर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

English: Please expedite shipment as soon as possible.
Marathi: कृपया शिपमेंट (माल लोड करणे) लवकरात लवकर करा.

English: The government expedites the privatization of the public sector.
Marathi: सरकार सार्वजनिक क्षेत्राच्या खाजगीकरणाला गती देत ​​आहे.

English: ‘Expedite’ means to make something happen more quickly.
Marathi: ‘Expedite’ म्हणजे एखादी गोष्ट अधिक वेगाने घडवून आणणे.

‘Expedite’ चे इतर अर्थ

expedite work= काम जलद करा

expedite action= कृती जलद करा

expedite delivery= जलद वितरण

expedite payment= पेमेंट जलद करा

please expedite the same= कृपया ते त्वरीत करा

please expedite the process= कृपया प्रक्रिया जलद करा

please expedite= कृपया लवकर करा

kindly expedite= कृपया लवकर करा

expedite reply= जलद उत्तर द्या

please expedite reply= कृपया उत्तर लवकर द्या

expedited shipping= त्वरित पाठवण

expedite period= वेगवान कालावधी

will expedite= जलद होईल

expedite the process= प्रक्रिया जलद करा

expedite service= सेवा जलद करा, काम जलद करा

expedite existing application= विद्यमान अर्ज जलद करा

expedite then= नंतर जलद करा

expedite into= गती वाढवणे

expedite you= तुम्हाला जलद करा, तुम्हाला वेगवान करा

expedite job= काम जलद करा

expedite management= व्यवस्थापन जलद करा

‘Expedite’ Synonyms-antonyms

‘Expedite’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

See also  Colleague meaning in Hindi | आसान मतलब हिंदी में | Meaning in Hindi
speed up
hasten
accelerate
hurry
quicken
rush
push through
push
boost
stimulate
dispatch
facilitate

‘Expedite’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

delay
hinder
retard
slow
hold
halt
stop
wait
cease

Leave a Comment