Exotic meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Exotic meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Exotic’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Exotic’ चा उच्चार= इगज़ॉटिक, एग्ज़ोटिक

Exotic meaning in Marathi

1. ‘Exotic’ म्हणजे असे काही जे विदेशाशी संबंधित आहे. 

2. विदेशी असल्या कारणाने असामान्य, अद्वितीय, मोहक आणि आकर्षक वाटणारा.

Exotic- मराठी अर्थ
विदेशी
परकिय
अनोखा
विलक्षण
असामान्‍य
आकर्षक 
मोहक 
विचित्र

‘Exotic’ या शब्दाचा वापर विदेशी असलेल्या गोष्टींचे वर्णन करण्यासाठी केला जातो आणि विदेशी असल्यामुळे ते मनोरंजक, रोमांचक आणि आकर्षक वाटतात हे सुद्धा तो सूचित करतो.

Exotic-Example

‘Exotic’ एक adjective (विशेषण) आहे.

‘Exotic’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: My mother likes to prepared exotic dishes for the guests.
Marathi: माझ्या आईला पाहुण्यांसाठी विदेशी पदार्थ तयार करायला आवडतात.

English: These exotic fruits are not easy to found.
Marathi: ही विदेशी फळे मिळवणे सोपे नाही.

English: These flowers are so exotic, they do not look like from this place.
Marathi: ही फुले खूप विलक्षण आहेत, ती या ठिकाणची दिसत नाहीत.

English: I am feeling so exotic for myself between white women because I am an Asian lady.
Marathi: विदेशी गोऱ्या स्त्रियांमध्ये मला खूप विचित्र वाटत होते कारण मी एक आशियाई महिला आहे.

English: As a celebrity, she likes to wear exotic dresses.
Marathi: एक सेलिब्रिटी म्हणून तिला आकर्षक कपडे घालायला आवडतात.

English: Nowadays exotic vegetables are easily available at malls.
Marathi: आजकाल विदेशी भाज्या मॉलमध्ये सहज उपलब्ध होतात.

See also  Hypocrisy meaning in English | Simple explanation | Hindi Meaning

English: She can speak six exotic languages with ease.
Marathi: ती सहजतेने सहा विदेशी भाषा बोलू शकते.

English: The exotic animals and exotic birds are the prime attraction of zoos.
Marathi: विदेशी प्राणी आणि विदेशी पक्षी प्राणिसंग्रहालयांचे प्रमुख आकर्षण आहेत.

‘Exotic women’ meaning

English: Exotic women are women who look like they are from a different place, not native ones. She looks different from the native women so her unfamiliar looks add to their beauty.

Marathi: ‘Exotic women’ अशा स्त्रिया असतात ज्या विदेशी असून त्या मूळ ठिकाणच्या नसून वेगळ्या प्रदेशातल्या असतात. विदेशी असल्याने त्या मूळ प्रदेशातल्या स्त्रियांपेक्षा वेगळ्या दिसतात, म्हणून त्यांचे अपरिचित रूप तिच्या सौंदर्यात भर घालते.

‘Exotic’ चे इतर अर्थ

exotic species- विदेशी प्रजाति, परकिय प्रजाति

feeling exotic- विदेशी वाटने, विदेशी भावना

exotic dancer- विदेशी नृत्यांगना

exotic vegetables- विदेशी भाज्या

exotic food- विदेशी अन्न

exotic plants- विदेशी वनस्पती

exotic animals- विदेशी प्राणी

exotic love- विदेशी प्रेम

exotic personality- विदेशी व्यक्तिमत्व

exotic major crop- विदेशी प्रमुख पीक

exotic bird- विदेशी पक्षी

exotic fruit- विदेशी फळ

feeling so exotic- खूप मोहक दिसते 

i am feeling so exotic- मला खूप विचित्र वाटत आहे

exotic languages- परकिय भाषा

exotic pets- विदेशी पाळीव प्राणी

exotic moment- अद्वितीय क्षण

exoticism- विदेशीपणा

‘Exotic’ Synonyms-antonyms

‘Exotic’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

foreign
non-native
alien
unnaturalized
unfamiliar
distant
remote
striking
eye-catching
unusual
extravagant
remarkable
astonishing
fantastic
foreign-looking
attractive
fascinating
out of the common

‘Exotic’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

native
familiar
homely
conventional
unremarkable

Leave a Comment