Eloquent meaning in marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Eloquent meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Eloquent’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Eloquent’ चा उच्चार= ए᠎लक्‍वन्‍ट

Eloquent meaning in Marathi

‘Eloquent’ म्हणजे आपले विचार, कल्पना सार्वजनिक मंचावर प्रभावीपणे व्यक्त करण्यास सक्षम असणे.

1. आपल्या सुमधुर भाषणाने लोकांवर खोल प्रभाव पाडणे.

2. स्वतःचे विचार अगदी सहज, स्पष्टपणे, प्रभावीपणे लोकांसमोर व्यक्त करने.

3. आपल्या बोलन्यातून प्रभावीपणे एक स्पष्ट आणि मजबूत संदेश देणे.

Eloquent- मराठी अर्थ
वक्तृत्व
वक्तृत्वपूर्ण
प्रभावी बोलणारा
भावना व्यक्त करणारे
वाकचतुर
भाषण चतुर
बोलण्यात पारंगत

Eloquent-Example

‘Eloquent’ शब्द एक adjective (विशेषण) आहे.

‘Eloquent’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: She is an eloquent speaker.
Marathi: ती एक प्रभावी बोलणारी वक्ता आहे.

English: Everyone was impressed with his eloquent speech.
Marathi: त्याच्या मधुर भाषणाने प्रत्येकजण प्रभावित झाला.

English: He is an eloquent speaker and everybody loves to listen to him.
Marathi: तो एक स्पष्ट वक्ता आहे आणि प्रत्येकाला त्याचे भाषण ऐकायला आवडते.

English: He is an eloquent person but always speaks on the wrong occasion.
Marathi: तो एक वाकचतुर व्यक्ती आहे पण नेहमी चुकीच्या वेळी बोलतो.

English: One becomes eloquent by constant study.
Marathi: सतत अभ्यास केल्याने माणूस भाषण चतुर बनतो.

English: He is a brilliant writer as well as an eloquent speaker.
Marathi: ते एक उत्कृष्ठ लेखक तसेच एक उत्कृष्ठ वक्ते आहेत.

English: Every individual wants to become eloquent.
Marathi: प्रत्येक व्यक्तीला प्रभावी बोलणारा व्हायचे आहे.

See also  Chaos meaning in English | Easy explanation | Meaning in Hindi

English: On independence day Pandit Jawaharlal Nehru was delivered an eloquent and historic speech.
Marathi: स्वातंत्र्यदिनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे एक वक्तृत्वपूर्ण आणि ऐतिहासिक भाषण झाले.

English: To avoid corona infection government made an eloquent instruction for everybody to wear a mask in a public place.
Marathi: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने सर्वांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सुस्पष्ट सूचना केली.

English: The pictures were an eloquent reminder of India’s first independence day.
Marathi: भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाची ती चित्रे स्पष्टपणे आठवण करून देत होती.

English: Change in climate is an eloquent example of deforestation.
Marathi: हवामान बदल हे जंगलतोडीचे एक स्पष्ट उदाहरण आहे.

‘Eloquent’ चे इतर अर्थ

eloquent speaker- स्पष्ट वक्ता, भाषण चतुर वक्ता, प्रभावी बोलणारा वक्ता

eloquent girl- वक्तृत्वपूर्ण मुलगी, प्रभावी बोलणारी मुलगी, बोलकी मुलगी

this picture is eloquent like words- हे चित्र शब्दांसारखे स्पष्ट आहे

most eloquent response- सर्वोत्तम प्रतिसाद, सर्वात सुरेख प्रतिसाद

an eloquent appeal- एक चांगले आवाहन

an eloquent example of- एक उत्तम उदाहरण, एक स्पष्ट उदाहरण

eloquent rhetoric- स्पष्ट वक्तृत्व, शब्दचतुर वक्तृत्व

eloquent preacher- प्रभावी बोलणारा उपदेशक, वाकचतुर उपदेशक

eloquent demonstration- सुस्पष्ट प्रात्यक्षिक, वक्तृत्वाची कामगिरी

paid eloquent homage to them- त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

gave eloquent speech- मस्त भाषण दिले, सुबोध भाषण दिले

eloquent love- स्पष्ट प्रेम

eloquent approach- स्पष्ट दृष्टिकोण

eloquent pic- स्पष्ट चित्र

eloquent life- बोलके जीवन

fervid eloquent- ज्वलंत वक्ता, उग्र वक्ता, ज्वलंत वक्तृत्व

eloquent like words- शब्दांसारखे स्पष्ट

fiery eloquent- ज्वलंत वक्तृत्व

eloquently written- स्पष्टपणे लिहिलेले

eloquent orator- स्पष्ट वक्ता, वाकचतुर वक्ता

dumbly eloquent- मूर्खपणे वक्तृत्व

eloquent person- बोलकी व्यक्ती

eloquent weather- स्पष्ट हवामान, स्वच्छ हवामान

oratory eloquent- वक्तृत्वपूर्ण भाषण

See also  You Must Be the Change You Wish to See in the World - Meaning in Hindi

‘Eloquent’ Synonyms-antonyms

‘Eloquent’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

articulate
well-spoken
smooth-spoken
silver-tongued
fluent
literary
lucid
facile
expressive
affecting
outspoken
persuasive
magniloquent
meaningful
grandiloquent
sententious
rhetorical
potent

‘Eloquent’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

inarticulate
ineloquent
unvocal
hesitant
falter
Apathetic
Dispassionate
Impotent
Indifferent
Ineffective
Unaffecting
Calm
Introverted
Shy

Leave a Comment