Designation meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Designation meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Designation‘ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Designation‘ शब्दाचा उच्चार= डेजीगनेशन

Designation meaning in Marathi

1. ‘Designation’ म्हणजे व्यक्तीला देण्यात आलेला हुद्दा आणी अधिकार.

2. एखाद्या संस्थेत वा कंपनीत व्यक्ती ज्या पदावर काम करते त्या पदाला त्या व्यक्तीचे ‘Designation’ म्हणतात.

3. एखाद्या विशिष्ट हेतूसाठी एखाद्या व्यक्तीची निवड करण्याची व त्यांना विशिष्ट दर्जा/पद देण्याची क्रिया, त्या पदाला त्या व्यक्तीचे Designation म्हणतात.

4. काम करण्यासाठी दिले गेलेले पद/हुद्दा/उपाधी.

Designation- मराठी अर्थ
हुद्दा
पदनाम
पद
नाव
अधिकार
निर्देशन
उपाधी 

Designation-Example

‘Designation’ हे एक Noun (विशेषण) आहे.

‘Designation’ शब्दाचा plural noun (अनेकवचनी नाम) ‘Designations’ आहे.

‘Designation’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्य (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरणे:

English: What is your designation in your company?
Marathi आपल्या कंपनीत आपले पद काय आहे?

English: Her official designation is head clerk.
Marathi: तिचे अधिकृत पद हेड क्लार्क आहे.

English: Your designation may be changed in a few days.
Marathi: आपला हुद्दा काही दिवसात बदलला जाऊ शकते.

English: Your designation is useless.
Marathi: आपली उपाधी निरुपयोगी आहे.

English: Use your designation for good work.
Marathi: चांगल्या कामासाठी आपले अधिकार वापरा.

English: His designation was the head of the police department for the eight years prior to his retirement.
Marathi: निवृत्तीपूर्वी आठ वर्षे ते पोलिस खात्याचे प्रमुख होते.

English: The company yet not given designations to their employees.
Marathi: कंपनीने अद्याप त्यांच्या कर्मचार्‍यांना पदनाम दिले नाही.

English: Important designation in a company makes him arrogant.
Marathi: कंपनीमधील महत्त्वाच्या पदाने त्याला अहंकारी बनवले.

See also  Tenure meaning in Tamil | தமிழில் எளிதான அர்த்தம் | அகராதி

English: He is not able to handle the power of his designation.
Marathi: तो आपल्या पदाचे अधिकार वापरण्या एवढा सक्षम नाही.

English: The designation is the action of choosing someone to hold an office or post.
Marathi: पद किंवा पद धारण करण्यासाठी एखाद्याची निवड करण्याची क्रिया म्हणजे ‘Designation’.

English: The position in which a person works in an organization or company is called ‘Designation’.
Marathi: एखादी व्यक्ती एखाद्या संस्थेत किंवा कंपनीमध्ये ज्या पदावर काम करते त्याला ‘Designation’ म्हणतात.

English: ‘Designation’ is an official position name, description, or title.
Marathi: ‘Designation’ हे अधिकृत पदाचे नाव, वर्णन किंवा शीर्षक आहे.

Designation चे इतर अर्थ 

designation address- पदनाम

father designation- वडीलांचा हुद्दा, वडिलांचे पदनाम

job designation- नोकरीचे पदनाम, नोकरीतला हुद्दा

what is your designation?- आपले पद काय आहे?, तुझी उपाधी काय आहे?

Synonyms of Designation

‘Designation’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Degree
Title
Name
Position
Denomination
Tag
Appellation
Connotation
Lable

‘Designation’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

discharge
dismission
expulsion
dismissal

Leave a Comment