Deliberation meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Deliberation’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.
‘Deliberation’ चा उच्चार= डिलिबरेशन, डिलिबअरेइशन
Table of Contents
Deliberation meaning in Marathi
‘Deliberation’ म्हणजे एखाद्या विषयावर काळजीपूर्वक विचार करणे.
1. एखाद्या खटल्यातील तथ्यांवर चर्चा करून न्यायाधीशांद्वारे काही निर्णयावर पोहोचणे.
2. एखादा निर्णय घेण्यापूर्वी सावकाश आणि काळजीपूर्वक विचार करने.
3. दीर्घ आणि काळजीपूर्वक विचार किंवा चर्चा.
Deliberation- मराठी अर्थ |
विचार |
विचारविनिमय |
विवेचन |
चर्चा |
विचार-विमर्श |
सारासार विचार |
स्थिर विचार |
Deliberation-Example
‘Deliberation’ हे एक noun (संज्ञा, नाम) आहे.
‘Deliberation’ शब्दाचे plural noun (अनेकवचनी नाम) ‘deliberations’ आहे.
‘Deliberation’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.
उदाहरण:
English: The judge resumes its deliberations tomorrow.
Marathi: न्यायाधीश उद्या पुन्हा चर्चा सुरू करतील.
English: After much deliberations judge denies him bail.
Marathi: बराच विचारविनिमय केल्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना जामीन नाकारला.
English: After much deliberations with management, workers canceled their strike.
Marathi: व्यवस्थापनाशी बराच विचारविनिमय केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.
English: He bought a new car after deliberation with his family.
Marathi: कुटुंबासोबत विचारविनिमय करून त्यांनी नवीन कार खरेदी केली.
English: After much deliberation, they resolved their disputes.
Marathi: बराच विचारविनिमय केल्यानंतर दोघांनी आपापले वाद मिटवले.
English: The judges declared their verdict after five hours of deliberation.
Marathi: पाच तासांच्या चर्चेनंतर न्यायमूर्तींनी आपला निकाल जाहीर केला.
English: The process of deliberation is an important part of many legal systems.
Marathi: विचारविमर्शाची प्रक्रिया अनेक कायदेशीर प्रणालींचा एक महत्त्वाचा भाग आहे.
English: He took a decisive decision on his marriage with deliberation.
Marathi: त्यांनी विचारपूर्वक लग्नाचा निर्णय घेतला.
English: They always take the final decision with slow deliberation.
Marathi: ते नेहमी संथ विचाराने अंतिम निर्णय घेतात.
English: He speaks with slow deliberation on important subjects.
Marathi: महत्त्वाच्या विषयांवर तो हळूवारपणे विचार करतो.
‘Deliberation’ चे इतर अर्थ
deliberation report- विचारविनिमय अहवाल
principle of deliberation- विवेचनाचे तत्व
deliberation day- विचारविनिमय दिवस
deliberation you- आपण विचारविनिमय
after much deliberation- खूप विचार केल्यानंतर
after much deliberation and thought- खूप विचार आणि विचार केल्यावर
‘Deliberation’ Synonyms-antonyms
‘Deliberation’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.
thinking |
consideration |
pondering |
discussion |
conference |
debate |
cogitation |
consultation |
musing |
contemplation |
rumination |
meditation |
caution |
steadiness |
care |
slowness |
‘Deliberation’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.
haste |
ignorance |
carelessness |
thoughtlessness |
heedlessness |
negligence |
disregard |
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.