Contagion meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Contagion’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.
‘Contagion’ चा उच्चार= कन्टेजन, कनटेजन
Table of Contents
Contagion meaning in Marathi
1. ‘Contagion’ म्हणजे अशी स्थिती ज्यात रोग संसर्गाने पसरतो किंवा एखाद्याच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो.
2. अशी स्थिती ज्यामध्ये भावना, विचार किंवा समस्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरतात.
Contagion- मराठी अर्थ |
संक्रमण |
संसर्ग |
संसर्ग-प्रसार |
स्पर्शजन्य रोग |
स्पर्शसंचार |
Contagion-Example
‘Contagion’ हे एक noun (संज्ञा, नाम) आहे.
‘Contagion’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.
उदाहरण:
English: To avoid other people from contagion corona patients need to be quarantined.
Marathi: इतर लोकांना संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना रुग्णांना अलग ठेवणे आवश्यक आहे.
English: Contagion disease can be spread from one person to another by touching.
Marathi: संसर्गजन्य रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श करून पसरू शकतो.
English: In fear of contagion from the coronavirus election rallies of political parties, have been canceled.
Marathi: कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे राजकीय पक्षांच्या निवडणूक सभा रद्द करण्यात आल्या आहेत.
English: Crowded places are the main spot of contagion of the coronavirus.
Marathi: गर्दीची ठिकाणे कोरोनाव्हायरसच्या संसर्गाचे मुख्य ठिकाण आहेत.
English: Financial crisis contagion fear was spread worldwide rapidly in the world war two period.
Marathi: दुसऱ्या महायुद्धात आर्थिक संकटाची भीती जगभरात वेगाने पसरली.
English: India needs to contain contagion of coronavirus.
Marathi: भारताला कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याची गरज आहे.
English: European Automobile industry crisis contagion rapidly spread among the worldwide automobile industry.
Marathi: युरोपियन ऑटोमोबाईल उद्योगाच्या संकटाचे संक्रमण जगभरातील ऑटोमोबाईल उद्योगामध्ये वेगाने पसरले.
English: Peer contagion refers to the transfer of deviant behavior from one adolescent to another.
Marathi: समवयस्क संसर्ग म्हणजे एका किशोरवयीन मुलाकडून दुसऱ्या किशोरवयीन मुलापर्यंत विचलित वर्तनाचे हस्तांतरण होय.
English: America blamed china for the contagion of the coronavirus worldwide.
Marathi: जगभरात कोरोना विषाणूच्या प्रसारासाठी अमेरिकेने चीनला दोष दिला आहे.
English: On Christmas days people spread the contagion of mirth amongst each other.
Marathi: ख्रिसमसच्या दिवशी लोक एकमेकांमध्ये आनंदाचा संसर्ग पसरवतात.
‘Contagion’ चे इतर अर्थ
probability of contagion- संसर्ग होण्याची शक्यता
contagion state- संसर्गजन्य स्थिती
contagion of mirth- आनंदाचा संसर्ग
contagion effect- संसर्गजन्य प्रभाव
danger of contagion- संसर्ग होण्याचा धोका
chance of contagion- संसर्ग होण्याची शक्यता
contagion of fear- भीतीचा संसर्ग
risk of contagion- संसर्ग होण्याचा धोका
peer contagion- साथीदारांचा संसर्ग
financial contagion- एका बाजारापासून किंवा प्रदेशातून दुसर्या बाजारावर आर्थिक संकटाचा प्रसार
contagious- सांसर्गिक, स्पर्शाने पसरणारा
‘Contagion’ Synonyms-antonyms
‘Contagion’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.
infection |
contamination |
disease |
pestilence |
illness |
plague |
virus |
blight |
‘Contagion’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.
remedy |
antidote |
medicine |
treatment |
purification |
🎁 Contagious शब्दाचा सोपा अर्थ मराठीत
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.