Concern meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Concern’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.
‘Concern’ शब्दाचा उच्चार = कंसर्न, कन्सर्न, कनसर्न, कन्सरन
Table of Contents
Concern meaning in Marathi
1. कोणाशी तरी संबंधित असणे.
2. चिंताजनक गोष्ट
‘Concern’हे noun (संज्ञा, नाम) आणी verb (क्रियापद) या दोन्ही रूपात कार्य करते.
Concern-मराठी अर्थ |
चिंता |
सहानभूति |
च्याशी संबंध आणणे |
च्याशी संबंधित असणे |
आस्था |
व्याप |
संबंध |
संबंधित |
Concern (noun-नाम)= चिंता, काळजी
Concerned (adjective-विशेषण)= चिंतित
Concerning (preposition-शब्द योगी अव्यय)= संबंधित, विषयी
Concern-Example
‘Concern’ शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्य (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.
उदाहरण:
Eng: I am concern about her health.
मराठी: मला तिच्या तब्येतीबद्दल चिंता आहे.
Eng: Students should be concern about their studies.
मराठी: विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाबद्दल चिंता करावी.
Eng: The teacher is always concern about the student.
मराठी: शिक्षक नेहमीच विद्यार्थ्याबद्दल चिंता करतात.
Eng: Parents should be concern about their children’s misbehavior.
मराठी: मुलांच्या गैरवर्तनांबद्दल पालकांनी चिंता केली पाहिजे.
Eng: Police authorities should be concerned about city law and order.
मराठी: शहराच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल पोलिस अधिकारयानी काळजी घेतली पाहिजे.
Eng: Farmer is concerned that they don’t get a good price for their grown vegetables.
मराठी: शेतकरयाना काळजी आहे की त्यांना त्यांच्या पिकवलेल्या भाजीपाला चांगला भाव मिळत नाही.
Eng: His sister concern company is doing better than his original company.
मराठी: त्यांची सहयोगी संस्था त्याच्या मूळ कंपनी पेक्षा अधिक चांगली कामगिरी करत आहे.
‘Concern‘ चिंता व्यक्त करण्याचा मार्ग
कोणाबद्दल काळजी व्यक्त करण्याची पद्धत
Eng: How are you?
मराठी: तू कसा आहेस?
Eng: How do you feel?
मराठी: तुला कसे वाटत आहे?
Eng: Are you all right?
मराठी: तू ठीक तर आहेस ना?
Eng: Is everything ok?
मराठी: सर्व काही ठीक आहे का?
‘Concern’ चे इतर अर्थ
Concern Person = सबंधित व्यक्ती
Sister Concern = सहयोगी संस्था
Going Concerned = नफा कमवणारी संस्था
Transcending Concern = चिंता वाढत आहे
Concern Solicitude = चिंतेची बाब
Grave Concern = गंभीर चिंता
Concern Authority = संबंधित प्रशासन
Thanks for your concern = आपल्या काळजीबद्दल धन्यवाद
None of your concern = तुझा याच्याशी काही सबंध नाही.
I certainly understand your concern = मला तुमची चिंता नक्कीच समजली
It concerns me = मला काळजी होती.
As far as my concerned = माझ्याशी संबंधित म्हणून
least concern = किमान चिंता, कामित कमी चिंता
associate concern = सहयोगी चिंता, संबंधित चिंता
concern subject- चिंतेचा विषय, संबंधित विषय
please elaborate your concern- कृपया आपली चिंता तपशीलवार सांगा
to whom it may concern- ज्यांच्याशी संबंधित असेल त्यांच्यासाठी
‘Concern’ Synonyms-antonyms
‘Concern’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.
Anxiety (चिंता, काळजी) |
Worry (काळजी वाटणे) |
Uneasiness ( अस्वस्थता) |
Distress (त्रास) |
Affair (प्रकरण) |
Apprehension (काळजी किंवा भीती) |
Regard (च्याकडे लक्ष देणे) |
Sympathy (सहानुभूति) |
Solicitude (कळकळ, तळमळ) |
‘Concern’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.
Indifference- दुर्लक्ष, बेपर्वाई |
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.