Compassion Meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Compassion Meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Compassion’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Compassion’ चा उच्चार= कम्पैशन, कम्‌पैश्‌न्‌

Compassion Meaning in Marathi

1. ‘Compassion’ म्हणजे कोणाबद्दल करुणा, दयाळूपणा किंवा सहानुभूती दर्शवणे.

2. ‘Compassion’ म्हणजे दया दाखवून आणि आपले कर्तव्य मानून एखाद्या गरजूला मदत करण्याचा विचार करण्याची प्रवृत्ती.

Compassion- मराठी अर्थ
दया
दयाभाव
करुणा
सहानुभूति
दयाळूपणा 
अनुकंपा
कणव
कळवळा
संवेदना

Compassion-Example

‘Compassion’ एक noun (संज्ञा, नाम) आहे.

‘Compassion’ चे plural noun (अनेकवचनी नाम) Compassion’s आहे.

‘Compassion’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: I love that quote cause it’s really about compassion.
Marathi: मला ते उदाहरण आवडते कारण ते खरोखरच करुणेबद्दल आहे.

English: She likes to shows compassion to sick people.
Marathi: तिला आजारी लोकांबद्दल सहानुभूती दाखवायला आवडते.

English: Compassion is not in my nature and I want to change this nature.
Marathi: करुणा माझ्या स्वभावात नाही आणि मला हा स्वभाव बदलायचा आहे.

English: Compassion has extremely lacked in today’s modern society.
Marathi: आजच्या आधुनिक समाजात करुणेची अत्यंत कमतरता आहे.

English: We can show compassion by caring for sick people and helping needy people.
Marathi: आजारी लोकांची काळजी घेऊन आणि गरजू लोकांना मदत करून आपण करुणा दाखवू शकतो.

English: Children who learn to treat their pets with kindness and compassion they treating people with more compassion and kindness when they grow up.
Marathi: जी मुले आपल्या पाळीव प्राण्यांबद्दल दया आणि करुणेने वागण्यास शिकतात ते मोठे झाल्यावर लोकांशी अधिक करुणा आणि दयाळूपणे वागतात.

See also  Despite meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

English: I like to see compassion in my life for orphan children.
Marathi: मला माझ्या आयुष्यात अनाथ मुलांसाठी करुणा बघायला आवडते.

English: The manager sanctioned my compassion leave immediately.
Marathi: मॅनेजरने माझी अनुकंपा रजा त्वरित मंजूर केली.

English: He is a compassionate man, he always tries to help needy people.
Marathi: तो एक दयाळू माणूस आहे, तो नेहमी गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो.

English: After his father’s death, he is eligible to get a clerk job in railway on compassion ground.
Marathi: त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, तो अनुकंपा तत्वावर रेल्वेमध्ये लिपिकाची नोकरी मिळवण्यास पात्र आहे.

English: The book was full of stories of compassion.
Marathi: पुस्तक करुणेच्या कथांनी भरलेले होते.

English: Show compassion for needy people as well as injured animals.
Marathi: गरजू लोकांसाठी तसेच जखमी प्राण्यांसाठी दयाभाव दाखवा.

‘Compassion’ चे इतर अर्थ

compassion fatigue- दयाळूपणाचा अभाव, पीडितेबद्दल सहानुभूतीचा अभाव

compassionate ground- अनुकंपेची कारणे

compassionate leave- कुटुंबातील आजार किंवा मृत्यूच्या कारणास्तव एखाद्या व्यक्तीला कार्यालयातून रजा दिली जाणे, अनुकंपा रजा

compassion leave- एखाद्या व्यक्तीला कुटुंबातील आजार किंवा मृत्यूच्या आधारावर रजा दिली जाते, करुणा रजा

compassion time- दयेची वेळ

yearning compassion- दयाभावची इच्छा, दयेची इच्छा

compassion person- दयाळू व्यक्ती

compassionate man- दयाळू माणूस

compassionate girl- दयाळू मुलगी

compassion animal- प्राण्यांसाठी करुणा, प्राण्यांबद्दल सहानुभूती

compassionate appointment- अनुकम्पा नियुक्ति

compassionate ground appointment- अनुकंपा नियुक्ती

compassion for strangers- अनोळखी लोकांबद्दल सहानुभूती

self-compassion- स्वत:ची करुणा, स्वत:बद्दलचा कळवळा

profound compassion- खोल करुणा

mercy compassion- दया करुणा

compassion teaching- करुणा शिकवणे, सहानुभूति शिकवणे

compassion feelings- करुणेची भावना, दयेची भावना

duty honor compassion- कर्तव्य सन्मान करुणा

stories of compassion- करुणेच्या कथा, सहानुभूतिच्या कथा

See also  Supposed to be meaning in English | Easy explanation | Hindi Meaning

show compassion- करुणा दाखवा, सहानुभूति दाखवा

compassion family- कौटुंबिक दयाळूपणा

not compassion- करुणा नहीं, दयाळू नाही

my compassion- माझी करुणा, माझा दयाळूपणा

compassion day- करुणा दिवस

if you want to be happy practice compassion- जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर करुणेचा अवलंब करा, दया करा

‘Compassion’ Synonyms-antonyms

‘Compassion’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

pity
sympathy
empathy
care
concern
sensitivity
mercy
leniency
kindness
humanity
benevolence
charity
gentleness

‘Compassion’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Leave a Comment