Cheek meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Cheek meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Cheek’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Cheek‘ चा उच्चार= चीक

Cheek meaning in Marathi

1. Cheek (Formal Meaning)= औपचारिक अर्थ

▪ डोळ्यांखालील, चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या मऊ त्वचेला इंग्रजीत ‘Cheek’ म्हणतात.

▪ चेहऱ्याच्या प्रत्येक बाजूला असलेल्या मऊ त्वचेला इंग्रजीत ‘Cheek’ म्हणतात.

2. Cheek (Behavioural meaning)= वर्तणुकीचा अर्थ

▪ वर्तन किंवा गोष्ट जी असभ्य आहे. (Behavior or talk that is rude)

▪ इतरांशी अनादराने वागणे. (Behave disrespectfully towards other)

3. Cheek (informal meaning)= अनौपचारिक अर्थ

▪ इंग्रजीमध्ये नितंबांना (buttocks) अनौपचारिकपणे ‘Cheek’ असेही म्हणतात.

Example:

English: He gently slaps on her bottom cheeks.
Marathi: त्याने तिच्या नितंबावर हळुवार चापट मारली.

Cheek- मराठी अर्थ
गाल
उद्धट बोलणे
उद्‍दामपणा

Cheek-Example

‘Cheek’ शब्दाचा plural noun (अनेकवचनी नाम) ‘Cheeks’ आहे.

‘Cheek’ शब्दाचा past tense (भूतकाळ) ‘Cheeked’ आणि present participle (वर्तमान कालिक विशेषण) ‘Cheeking’ आहे.

‘Cheek’ हा शब्द noun (संज्ञा, नाम) आणि verb (क्रियापद) या दोन्ही रुपात कार्य करतो. 

उदाहरण–Cheek noun

English: The chubby cheeks of children look too cute.
Marathi: लहान मुलांचे गुबगुबीत गाल खूप गोंडस दिसतात.

English: The tears rolled on her cheeks as she heard that his father is no more.
Marathi: वडील नाहीत हे ऐकून तिच्या गालावर अश्रू तरळले.

English: Her cheeks were wet with tears.
Marathi: तिचे गाल अश्रूंनी ओले झाले होते.

English: She gave him a sharp slap across his cheek.
Marathi: त्याने तिच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली.

See also  Instead meaning in Tamil | தமிழில் எளிதான அர்த்தம் | அகராதி

English: She rubbed cream on his baby’s cheek.
Marathi: तिने त्याच्या बाळाच्या गालावर क्रीम लावले.

English: Her cheek is full of pimples due to hormone balance.
Marathi: हार्मोनल बॅलन्समुळे तिच्या गालावर पिंपल्स आहेत.

English: When he smiled a dimple was visible just below his right cheek.
Marathi: जेव्हा तो हसला तेव्हा त्याच्या उजव्या गालाच्या खाली एक डिंपल दिसत होता.

English: The soft skin on either side of the face below the eye is called ‘Cheek’.
Marathi: डोळ्यांखालील चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या मऊ त्वचेला ‘गाल’ म्हणतात.

English: The soft skin on each side of the face is called ‘Cheek’.
Marathi: चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या मऊ त्वचेला ‘गाल’ म्हणतात.

Cheek-Verb

बेफिकीरपणे, निर्लज्जपणे किंवा विसंगतपणे बोलणे. (Speak impertinently to)

उदाहरण:

English: He continues to cheek his betters, even after he has bested them.
Marathi: तो त्याच्या मुलांशी निर्लज्जपणे बोलत राहतो, जरी त्यानी त्याच्यासाठी सर्वोत्तम केले तरीही.

Idioms-मुहावरे

▪ Cheek-by-jowl

या वाक्प्रचाराचा अर्थ असा आहे की गोष्टी एकमेकांच्या खूप जवळ आहेत, एकत्र गर्दीत आहेत.

उदाहरण:

English: There were so many people in the concert; we were literally cheek by jowl.
Marathi: मैफिलीत बरेच लोक होते, अक्षरशः आमचे गाल एकमेकांना स्पर्श करत होते.

‘Cheek’ Synonyms-antonyms

‘Cheek’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

jowl
Gena
Bucca
Gaul
Jole
Impudence
impertinence

‘Cheek’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

humbleness
meekness
timidity

Leave a Comment