Alibi meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Alibi meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Alibi’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Alibi’ चा उच्चार (pronunciation)= ऐलिबाइ

Alibi meaning in Marathi

‘Alibi’ म्हणजे विशेषत: जबाबदारी (responsibility) किंवा दोष (blame) टाळण्यासाठी केलेला बचाव किंवा दिलेले कारण.

Alibi (Noun-संज्ञा, नाम):

1. ‘Alibi’ म्हणजे गुन्हा किंवा दोषाचा आरोप असलेल्या व्यक्तीने केलेला दावा किंवा बचाव, की गुन्हा घडला तेव्हा तो इतरत्र कुठेतरी होता.

English: So you have an alibi for the time of the murder?
Marathi: तर खुनाच्या वेळी तू कुठे होतास याचा तुझ्या कड़े पुरावा आहे?

2. ‘Alibi’ म्हणजे आरोपी व्यक्तीने सादर केलेला पुरावा ज्यावरून असे दिसून येते की तो घटनास्थळी नसल्यामुळे तो असे करू शकला नसता.

English: His wife and a neighbor confirmed his alibi.
Marathi: त्याच्या बायकोने आणि शेजाऱ्याने त्याच्या घटनास्थळी उपस्थित नसल्याच्या बहाण्याची पुष्टी केली.

Alibi (Verb– क्रियापद):

एक निमित्त, बहाणा (excuse) प्रदान करण्यासाठी.

✔ Note: जर तुम्ही ‘Alibi’ बहाणा (excuse) या अर्थाने वापरत असल्यास, तुम्ही कदाचित ते कुठेही वापरू शकता.

English: I need an alibi for not going to work yesterday.
Marathi: काल कामावर न गेल्याबद्दल मला एका बहाण्याची गरज आहे.

English: I need an alibi for not attending my best friend’s wedding party yesterday.
Marathi: काल माझ्या जिवलग मित्राच्या लग्नाच्या मेजवानीला उपस्थित न राहिल्याबद्दल मला एका बहाण्याची गरज आहे. 

Alibi- Noun (संज्ञा, नाम)
अन्यत्र उपस्थिती
बहाणा
सबब
अनुपस्थिती
घटनास्थळी उपस्थित नसल्याचा आरोपीचा दावा
अन्यत्र उपस्थितीचा पुरावा
Alibi- Verb (क्रियापद)
घटनास्थळी अनुपस्थितीचे कारण
See also  You may not be here with me but...| आसान मतलब हिंदीमें | Hindi Meaning

Alibi-Example

‘Alibi’ हा शब्द Noun (संज्ञा, नाम) आणी Verb (क्रियापद) च्या रुपात कार्य करतो.

‘Alibi’ शब्दाचा plural noun (बहुवचन संज्ञा) ‘Alibis’ आहे.

‘Alibi’ या शब्दाचा भूतकाळ (past tense) ‘Alibied’ आहे आणि gerund (धातुसाधित नाम) ‘Alibiing’ आहे.

‘Alibi’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

Examples:

English: Well, his alibi checks out, sir.
Marathi: बरं, त्याची अन्यत्र उपस्थिती तपासतो, सर.

English: We’ll keep him until we speak to his alibi.
Marathi: आम्ही त्याला तोपर्यंत ठेवू, जोपर्यंत आम्ही त्याच्या अन्यत्र उपस्थितीबद्दल इतरांशी बोलत नाही.

English: Check Mr. Johnson’s alibi and tear his house apart.
Marathi: मिस्टर जॉन्सनच्या घटनास्थळाऐवजी दुसरीकडे असण्याच्या बहान्याची चौकशी करा आणि त्याच्या घराची कसून तपासणी करा.

English: His wife and a neighbor confirmed his alibi, sir.
Marathi: त्याची पत्नी आणि एका शेजाऱ्याने त्याच्या घटनास्थळाऐवजी दुसरीकडे असण्याच्या बहान्याची पुष्टी केली, सर. 

English: I never said I was with her, I said she was my alibi.
Marathi: असे मी कधीच म्हटले नाही की मी तिच्यासोबत होतो, मी म्हणालो की ती माझ्या इतरत्र उपस्थितीची साक्षीदार आहे.

English: He had a motive and gave a false alibi.
Marathi: त्याचा एक हेतू होता आणि त्याने खोटी सबब सांगितली.

English: Although he did have an alibi.
Marathi: जरी त्याच्याकड़े एक निमित्त होते तरी.

English: You have no alibi for Mr. Chauncey’s murder.
Marathi: मिस्टर चौन्सीच्या हत्येचा संशयित म्हणून तुमच्या बचावात तुमच्याकडे काहीच पुरावा नाही.

English: I doubt he’d go back to her after the way she bungled his alibi.
Marathi: मला शंका आहे की तो तिच्याकडे परत जाईल, ज्या प्रकारे तिने त्याच्या घटनास्थळाऐवजी दुसरीकडे असण्याच्या बहान्याला खोटे ठरवले.

English: Actually, we were simply confirming Mr. Joe’s alibi in judge Nelson’s murder.
Marathi: खरे तर, आम्ही फक्त न्यायाधीश नेल्सनच्या हत्येमध्ये मिस्टर जोच्या सहभागाची पुष्टी करत होतो.

See also  Conveyance meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

English: Sir, all those men have alibis for the night of Miss Tunstall’s murder.
Marathi: सर, मिस टनस्टॉलच्या हत्येच्या रात्री घटनास्थळाऐवजी दुसरीकडे उपस्थीत असण्याचे त्या सर्व पुरुषांकडे पुरावे आहेत.

English: If everyone was together watching the parade, will they all provide alibis for each other?
Marathi: जर सर्व लोक एकत्र परेड पाहत असतील तर ते सर्वजण परेडला उपस्थित असल्याच्या एकमेकांच्या दाव्याला पुष्टी देतील का?

English: And what about his alibi?
Marathi: आणि त्याच्या दुसरीकडे उपस्थीत असण्याच्या निमित्ताचे काय?

English: The murder weapon was in his room with his fingermarks. He has no alibi.
Marathi: खुनात वापरलेले शस्त्र त्याच्या खोलीत सापडले असून त्यावर बोटांचे ठसे आहेत. ते नाकारायला त्याच्या कड़े काहीच ठोस कारण नाही.

English: Sir, I’ve interviewed all of the known Irish agitators, and all of them claim alibis.
Marathi: सर, मी सर्व ज्ञात आयरिश आंदोलकांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि ते सर्व उपस्थित नसल्याचा दावा करतात. 

English: A persuasive alibi would be a good start.
Marathi: मन वळवणारा खात्रीशीर पुरावा ही चांगली सुरुवात असेल.

English: Do they all have alibis?
Marathi: त्यां सर्वांकडे घटनास्थळाऐवजी दुसरीकडे उपस्थीत असण्याचे कारणे आहेत का? 

English: For god’s sake, I have an alibi.
Marathi: देवा शप्पत, माझ्याकडे घटनास्थळाऐवजी दुसरीकडे उपस्थीत असल्याचा पुरावा आहे.

English: Sir, I looked into Mrs. Rose’s alibi. At least three people confirmed she was in Winnipeg.
Marathi: सर, मी मिसेस रोजच्या अन्यत्र उपस्थितीचा पुरावा पाहिला. किमान तीन लोकांनी ती विनिपेगमध्ये असल्याची पुष्टी केली.

English: So you have no alibi for the time of the murder?
Marathi: तर तुमच्याकडे खुनाच्या वेळी तूम्ही कुठे होता याची काही सबब नाही?

See also  Siblings meaning in Hindi | आसान मतलब हिंदी में | Meaning in Hindi

English: I don’t see that I need an alibi.
Marathi: मला नाही वाटत मला काही बहाण्याची गरज आहे. 

English: Your alibi no longer holds.
Marathi: तुमच्या सबबीनं आता काही फरक पडत नाही.

English: I have to prove her alibi quickly.
Marathi: मला त्याची इतरत्र उपस्थिती पटकन सिद्ध करावी लागेल.

English: He had a good alibi for his absence.
Marathi: त्याच्या गैरहजेरीसाठी त्याच्याकडे चांगले निमित्त होते.

Alibi-Synonym

‘Alibi’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

Noun: (संज्ञा, नाम)
excuse
defense
justification
reason
explanation
plea
vindication
pretext
assertion
affirmation
story
Verb: (क्रियापद)
cover for
shield
protect

Alibi-Antonym

‘Alibi’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

denial
question
request
charge
condemnation
conviction
indictment 

Alibi meaning in Marathi

Leave a Comment