You May Not Be Here With Me But Thought Of You Are Always In My Heart Meaning In Marathi: या लेखात या इंग्रजी वाक्याचा (sentence) अर्थ सोप्या मराठी मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे.
या इंग्रजी वाक्याचा मराठी उच्चार (pronunciation)= यू मे नॉट बी हियर विथ मी बट थॉट ऑफ़ यू आर ऑलवेज इन माय हार्ट
English: You may not be here with me but thoughts of you are always in my heart.
Marathi: तू इथे माझ्यासोबत नसशील पण तुझ्याबद्दलचे विचार नेहमी माझ्या मनात असतात.
उदाहरणे (Examples)
English: You may not be here with me.
Marathi: तू कदाचित इथे माझ्यासोबत नसशील.
English: You are all the thoughts in my head and all the love in my heart.
Marathi: माझ्या डोक्यात सगळे फक्त तुझेच विचार आहेत आणि तुझ्याबद्दलचे सर्व प्रेम माझ्या हृदयात आहे.
English: I promise you no one will ever take your place in my heart.
Marathi: मी तुला वचन देतो की माझ्या हृदयात तुझी जागा कोणीही घेणार नाही.
English: No matter where you go you will always be in my heart.
Marathi: 1) तू कुठेही गेलास तरी तू नेहमी माझ्या हृदयात राहशील. 2) तू कुठेही जाशील, तरी तू नेहमी माझ्या हृदयात राहशील.
English: Not in a relationship but there is a person in my heart that I want to be mine.
Marathi: नाते संबंधात नाही, पण माझ्या हृदयात एक व्यक्ती आहे जी मला खरोखरच माझी व्हावी असे वाटते आहे.
English: You are always on my mind forever in my heart.
Marathi: तू नेहमी माझ्या मनात आहेस, आणी कायमची माझ्या हृदयात आहेस.
English: You are the only one in my heart.
Marathi: 1) माझ्या हृदयात अक्षरशः तूच आहेस. 2) माझ्या हृदयात खरोखर फ़क्त तूच एक आहेस.
English: I love you from the bottom of my heart.
Marathi: 1) मी हृदया पासून तुझ्यावर प्रेम करतो. 2) मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो.
English: I love you with all my heart and soul.
Marathi: मी तुझ्यावर मनापासून आणी आत्म्या पासून प्रेम करतो.
Dr. Rajesh Sharma is a Hindi language expert with over 10 years of experience and a Ph.D. in Hindi Literature from Delhi University. He is dedicated to promoting the richness of Hindi through his well-researched articles on meaninginnhindi.com. Follow Dr. Sharma on Instagram @hindi_adhyapak, where he shares insights with his 121K followers.