Subtle meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Meaning in Hindi

Subtle meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘subtle’ चा अर्थ सोप्या मराठी भाषेमधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर ‘subtle’ चे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘subtle’ चा उच्चार = सटल

Note: ‘subtle’ चा उच्चार ‘सबटल’ नसून ‘सटल’ आहे कारण की ‘subtle’ या शब्दा मधे ‘b’ हां अनुच्चरित (silent) आहे.

Subtle meaning in Marathi

‘Subtle’ हा शब्द एक adjective (विशेषण) आहे.

Subtle या शब्दाचे या प्रकारचे अर्थ आहेत.

1. इतके सूक्ष्म, नाजूक आणि गुंतागुंतीचे की त्याचे विश्लेषण करणे, वर्णन करणे किंवा त्याला समजणे कठीण.
2. हुशार, चतुर, कुशाग्रबुद्धि 
3. सूक्ष्म भेद करण्यास सक्षम.
4. काहीतरी साध्य करण्यासाठी कुशाग्र-बुद्धि आणि अप्रत्यक्ष पद्धतींचा वापर करणे.

Subtle- मराठी अर्थ 
सूक्ष्म
अतिसूक्ष्म
हुशार
मार्मिक
कुशाग्र-बुद्धि
तीव्र बुद्धि
लबाड कपटी
धूर्त
जटिल
रहस्यपूर्ण
गूढ

 ‘Subtle’ म्हणजे त्वरित स्पष्ट होउ न शकणारी कोणतीही गोष्ट.

Subtle-Example

comparative adjective (तुलनात्मक विशेषण): subtler
superlative adjective (उत्कृष्ट विशेषण): subtlest

‘Subtle’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्य (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

Eng: Caste discrimination still exists in India, only now it’s subtler than it once was.
Marathi: जातीभेद अजूनही भारतात अस्तित्त्वात आहेत, फक्त आता पूर्वीच्यापेक्षा सूक्ष्म आहे.

Eng: I like to use subtle fragrance perfume.
Marathi: मला सूक्ष्म सुगंधित अत्तर वापरायला आवडते.

Eng: Every day a subtle sound comes from the forest at night.
Marathi: दररोज रात्री जंगलातून गूढ आवाज येतो.

Eng: He has a subtle mind, so everybody respects him.
Marathi: त्याची कुशाग्र-बुद्धि आहे, म्हणून प्रत्येकजण त्याचा आदर करतो.

Eng: This is a very subtle theory, it’s not immediately obvious how it works.
Marathi: हा एक अत्यंत जटिल सिद्धांत आहे, तो कार्य कसे करतो हे त्वरित स्पष्ट नाही.

See also  The best way out is always through | Simple Explanation | Dicti

Eng: He has a subtle mind.
Marathi: त्याचे लबाड कपटी मन आहे.

Eng: He is a subtle person, nobody believes him.
Marathi: तो एक लबाड कपटी व्यक्ती आहे, कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही

Eng: There are subtle differences between the family member.
Marathi: कुटुंबातील सदस्यामध्ये सूक्ष्म मतभेद आहेत.

Eng: The dish was subtle in flavor.
Marathi: पकवानाची चव अस्पष्ट होती.

Eng: Nature is subtle and complex.
Marathi: निसर्ग सूक्ष्म आणि जटिल आहे.

Eng: The photos are similar, but there are subtle differences between them.
Marathi: फोटो सारखेच आहेत, परंतु त्यांच्यात सूक्ष्म फरक आहेत.

Eng: She is a subtle woman
Marathi: ती एक हुशार स्त्री आहे.

‘Subtle’ चे अन्य अर्थ

subtle body- सूक्ष्म शरीर

subtle nuances- सूक्ष्म बारकावे

subtle dig- सूक्ष्म खणणे

subtle humour- सूक्ष्म विनोद

subtle haziness- सूक्ष्म अस्पष्टपणा

subtle makeup- सूक्ष्म मेकअप

subtle cues- गूढ संकेत

subtle hypodensity- सूक्ष्म अल्पघनत्व

subtle flex- सूक्ष्म लवचिक 

subtle person- लबाड कपटी व्यक्ती

‘Subtle’ Synonyms-antonyms

‘Subtle’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

delicate
fine-drawn
precise
narrow
tenuous
indefinite
abstruse
understated
faint
vague
indistinct
keen
acute
sharp
canny
wise
clever
cunning
intelligent
shrewd

‘Subtle’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

crude
lurid
slow-witted
obvious

Leave a Comment